चित्रकला

सुलेखने (पल्ली च्या आवाहनानुसार केलेला प्रयत्न)

Submitted by ultimatebipin on 3 July, 2009 - 08:13

पल्ली ने आज तिचे सुलेखने टाकताना केलेल्या आवाहनानुसार केलेला इलस्ट्रेट्र मधील सुलेखनाचा प्रयत्न ..Calligraphy_Ill.jpg

गुलमोहर: 

विठू माउली तू माउली जगाची...

Submitted by mukt_me on 3 July, 2009 - 03:34

आज देवशयनी एकादशी... त्यानिमित्ताने, मी काढलेले पांडुरंगाचे एक जुने पेन्सिल स्केच इथे टाकत आहे.
सुचनांचे स्वागत आहे..
IMG_0156.jpg

गुलमोहर: 

नवीन सुलेखने

Submitted by पल्ली on 2 July, 2009 - 05:27

मायबोलीकरहो, तुम्ही कुणी का प्रयत्न करीत नाही सुलेखने करण्याचा? करा ना. मज्जा येइल, एकमेकांच्या कलाकृती बघायला, अनुभवायला.
.
.
ganeshu.jpg
--------------------------
--------------------------
--------------------------
sparsh.jpg

गुलमोहर: 

Nothing is Impossible !

Submitted by vishal_kalel on 28 June, 2009 - 16:08

IMG_0260.jpg"Nothings is impossible "- Napoleon Bonaparte

Refrence: Original Color Painting By - Jacques-Louis David.
http://www.topofart.com/images/artists/Jacques-Louis_David/paintings/dav...

Drawing Medium: 2B,6B Pencil.

Method: Freehand

गुलमोहर: 

शिर्षक काय देऊ?

Submitted by वैभ्या on 24 June, 2009 - 03:06

पेंट मधे हे चित्र काढ्ण्याचा प्रयत्न केला आहे. काही चुका असतील तर मर्गदर्शन करा
आणि याला योग्य शिर्षक सुचवा.

Sea.jpg

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - चित्रकला