Submitted by विशाल कुलकर्णी on 9 July, 2009 - 09:24
पहिल्या प्रयत्नात मिळालेल्या उस्फुर्त प्रतिसादानंतर मलाच थोडा सातव्या आसमानात झाल्याचा भास झाला. जमिनीवर यायलाच हवं, त्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे आपल्या माणसांच्या शिव्या खाणे. त्यासाठी हे जवळ जवळ १५ वर्षापुर्वी केलेले एक रेखाटन. त्यावेळी शेडिंगचा गंध ही नव्हता. आता या चित्रातल्या त्रुटी जाणवतात, पण त्यावेळी खुप छान वगैरे वाटायचे......
जाणकार योग्य तो सल्ला देतीलच....
गुलमोहर:
शेअर करा
सुंदर आहे
सुंदर आहे नावपण छान दिलत चित्राला.
अप्रतिमच....
अप्रतिमच....खुपच छान आहे...
रेषांचे
रेषांचे स्ट्रोक्स आणि अॅनॉटॉमी चांगली आहे. त्यावेळच्या अनुभवानुरूप छानच म्हणायला हवं. सुधारणा संवईनीच होत असते. संवईला मत्र पर्याय नाही. हात चांगलाच आहे तो जरूर चालू ठेवावा.
मला कुणाचंही वावडं नाही
चांगल्याला चांगलं म्हणावं; शक्य त्याला सुधारून पहावं
कुणी ऐको वा न ऐको; कांहीही करो; मात्र आपण अलिप्त रहावं
मस्तच आहे
मस्तच आहे रे....खूप आवडले हेही.
जनरली चित्राचा फोटो काढताना कागदाशी लेन्स समांतर ठेवतात.पण तू तो अँगलने घेतल्यामुळे ३डी इफेक्ट आलाय चित्राला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सहीच विशाल
सहीच विशाल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान...
छान...