सुन्दर कल्पना ... आणि अप्रतिम नाविन्यमय प्रयोग ...!
रेषांची लयकारी इतकी छान आहे की विश्वास बसणार नाही की हे संगण्कीय ऊंदराच्या साहाय्याने काढले आहे...
ब्राईट रंगांचा वापर फारच छान !!!
आवडले बुआ एकदम !!!!!!!
Submitted by ultimatebipin on 15 July, 2009 - 23:25
पेंटब्रश
पेंटब्रश च्या मर्यादांना या चित्राचे सामर्थ्य बनवलं आहे! आवडलं!!
सुंदर
सुंदर
वारली पेंटिंगच्या तोडीचा फॉर्म वाटतोय.
***************
ॐ नमश्चण्डिकायै |
मस्तं!!
मस्तं!!
छान !
छान !
आयअॅमसॅम,
आयअॅमसॅम, अश्विनी, प्रकाश, मुग्धा - धन्यवाद .
. आपलं चित्र बघितलं जातय, हिच भावना किती सुखावणारी असते.
धनु.
चित्र
चित्र सुंदर आहे .
मस्त
मस्त स्टाइल...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुप छान
खुप छान आहे.
सुंदर
सुंदर प्रयत्न![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अप्रतिम
अप्रतिम !!
भयंकर आवडलं!
www.bhagyashree.co.cc/
मस्तंय!!
मस्तंय!! आवड्ले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच आहे!
मस्तच आहे!
वाह.. मस्तच.
वाह.. मस्तच.
छान आहे
छान आहे चित्र.
धन्यवाद
धन्यवाद सर्वांचे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धनु.
जे काय आहे
जे काय आहे ते नयनरम्य आहे. एक वेगळीच स्टाईल . मस्त.
मला कुणाचंही वावडं नाही
चांगल्याला चांगलं म्हणावं; शक्य त्याला सुधारून पहावं
कुणी ऐको वा न ऐको; कांहीही करो; मात्र आपण अलिप्त रहावं
मस्त
मस्त
प्रचंड
प्रचंड सुंदर रे.वेगळी इष्टाईल..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
- अनिलभाई
It's always fun when you connect.
वॉव ! मस्तच
वॉव ! मस्तच वाटतेय ! एकदम आवडेश !
सुन्दर
सुन्दर कल्पना ... आणि अप्रतिम नाविन्यमय प्रयोग ...!
रेषांची लयकारी इतकी छान आहे की विश्वास बसणार नाही की हे संगण्कीय ऊंदराच्या साहाय्याने काढले आहे...
ब्राईट रंगांचा वापर फारच छान !!!
आवडले बुआ एकदम !!!!!!!
सर्वांचे
सर्वांचे परत एकदा धन्यवाद.
धनु.
सुंदरच
सुंदरच ,उत्तम चित्र काढलयस धनु. मलापण असले ब्राईट कलर्स खूप आवडतात.