चित्रकला
झोपडी वजा घर
नदाल (टेनीसपटु)... रेखाटन
निसर्ग... रेखाटन
सध्या मारुती चितमपल्लींच "जंगलाचं देणं" हे पुस्तक वाचतोय...
पुस्तक छानच आहे...
त्यात काही निसर्गाची रेखाटनं आहेत... मला ती खूप आवडली म्हणून मी ती रेखाटली...
एका तळ्याकाठी...
हिमालयाच्या कुशीत...
स्वप्नातलं घर...
मी कश्याला आरश्यात पाहू...
राधा ही बावरी......
आधी हेच चित्र आडवे डकवल्यामुळे झालेल्या त्रासाबद्दल क्षमस्व.
lady%20in%20garden.jpg (28.21 KB)
lady in garden
आजीबाई... एक रेखाटन
एव्हरेस्टच्या पायथ्याशी आयुष्य पीकवलेल्या तीबेट मधल्या एका आजीबाईचं रेखाटन...
NATIONAL GEOGRAPHIC JOURNAL मधे हा फोटो आहे...
तीबेट मधल्या Rongbuk Monastery मधे ही आजीबाई राहायची... १९७० च्या सुमारास चीनी लोकांनी ह्या Monastery ची वाट लावली... त्यानंतर बरेच वर्ष एका गुहेत ही आजीबाई इतर काही लोकांसोबत राहीली...
१९२० मधे तीबेट मधुन एव्हरेस्टवर चढताना George Leigh Mallory ने Rongbuk चा base camp म्हणून वापर केला होतो...
संदीप खरे च्या कवितेवरील एक चित्र
"केवढे नाजूक आहे ..वय तुझे माझ्या फुला... रं...
चित्रकार - गौरी सावंत,कणकवली..
शिवाजी
बाजार गल्ली
वसई झेंडा बाजार.फुल इम्पीरिअल साईज मधले हे चित्र लोकेशन वर केलय, रविवार असल्याने फारशी रहदारी नव्हती त्यामुळे आरामात हे चित्र करता आले. साधारन दोन वॉश मधेच काम केल्याने रंगातला फ्रेशनेस टीकउन ठेवता आला.
Pages
![Subscribe to RSS - चित्रकला](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/misc/feed.png)