आयपीएल२०१० [व्यंगचित्र]
काल आयपीएल मॅचचं शेवटचं भन्नाट षटक चालू असताना तू पटकन माझी सही घेतलीस,
ती चेकबुकवर होती ?
काल आयपीएल मॅचचं शेवटचं भन्नाट षटक चालू असताना तू पटकन माझी सही घेतलीस,
ती चेकबुकवर होती ?
( या लेखात फोटोशॉप सी एस २ चा विचार केला आहे. वेगळ्या व्हर्जनमध्ये काही बदल असू शकतात. पण थोडे शोधले की सापडते. हा लेख फोटोशॉपमधील बेसिक पेंटिंगची अगदी प्राथमिक माहिती देणारा आहे. बर्याचदा नवीन सामान्य माणसाला येणार्या अडचणी सोडवण्याचा हा प्रयत्न आहे. यातील सगळ्याच गोष्टी नेटवर सापडतीलच, पण मराठीतही त्या सापडाव्यात म्हणून येथे लिहिते आहे. )
बाबांची कायद्याचीं पुस्तकं तुला कशाला ? ती सानिया मिर्झा किंवा अंपायर्स ठरवतील ना
शोएब मलीक पायचीत आहे कीं नाही ते !
हे चित्र पेंटमध्ये काढले....
हे त्याचे प्रेरणास्थान : कुरुंदवाडचा घाट...
त्यावरून मग आणखी कल्पना सुचल्या:
एक रात्र मंतरलेली:
ही वाट दूर जाते...
तुला आपल्या पक्षाच्या बैठकीला पाठवलं, तर परत आल्यावर कविता वाचत बसतोस आणि काल साहित्य संमेलनास जाऊन आलास, तर मला आतां राजकारणाचे डावपेंच शिकवतोयस !
मेघालयातील हे ७०-८० घरांचे गाव स्वच्छ्ते साठी प्रसिद्ध आहे. तीथे केलेले हे येक क्विक लँड्स्केप
http://www.thaindian.com/newsportal/india-news/mawlynnong-in-meghalaya-a...
ही माझी आजी सौ. गुलाब प्रधान, आईची आई. माझी आई लहान असताना ती गेली. आई तिला खुप अॅटॅच्ड होती. तिचा फोटो नव्हता. फक्त चेहर्याचे एक स्केच होते. आईने केलेले वर्णन आणि ते स्केच यावरून हे चित्र काढ्ले अन आईच्या वाढदिवसाला तिला प्रेझेंट दिले. ते हे चित्र
हे एक लँडस्केप
अन हा एक काल्पनिक चेहरा