पेंट चित्रे

Submitted by जागोमोहनप्यारे on 4 April, 2010 - 11:23

हे चित्र पेंटमध्ये काढले....

ghaat123.JPG

हे त्याचे प्रेरणास्थान : कुरुंदवाडचा घाट...

ghat1.JPG

त्यावरून मग आणखी कल्पना सुचल्या:

एक रात्र मंतरलेली:

night.JPG

ही वाट दूर जाते...

night city.JPG

गुलमोहर: 

मस्त Happy

छान

अरे वा! मस्तच! जुने दिवस आठवले.... मी तुमच्या पांढर्‍या रंगाऐवजी पुडीचा दोरा ग्लु करुन ग्रिटींग केलेली. पण हे पेन्ट जास्त छान दिसतात.