क्लिनेस्ट विलेज

Submitted by पाटील on 28 March, 2010 - 22:07

मेघालयातील हे ७०-८० घरांचे गाव स्वच्छ्ते साठी प्रसिद्ध आहे. तीथे केलेले हे येक क्विक लँड्स्केप
http://www.thaindian.com/newsportal/india-news/mawlynnong-in-meghalaya-a...
Mawlynnong.jpg

गुलमोहर: 

मस्त Happy

जलरंगाची जादू पुरेपूर उतरलीय. अभिनंदन.
[निव्वळ कुतूहल म्हणून- मागे दिसणारी माडाच्या जातीची झाडं कोणती आहेत ?]

मस्त! Happy

सगळ्याना धन्यवाद.
<<क्विक लँड्स्केप>> - लोकेशन वर काम करताना बरोबरच्या बाकी लोकांचा खोळंबा नको म्हणुन ३०-४० मीनटात काम संपवावच लागत अशा ट्रीप्स मधे

Pages