नदाल (टेनीसपटु)... रेखाटन

Submitted by विमुक्त on 6 November, 2009 - 04:16

नदाल माझा आवडता टेनीसपटु... मला फार आवडतो... त्यांच मी काढलेलं रेखाटन...

गुलमोहर: 

खूप छान काढले आहे.
व्रिंकल्सच्या लाइन्स फार डार्क झाल्या आहेत...तिथे अजुन थोडी मेहनत घ्यायला हवी होती असे वाटतेय.

Good 1

झकासच ! डोळे आणि चेहेर्‍यावरच्या वळ्या [?] जरा अजून छान हव्या होत्या.

छान आहे. Happy पण प्रकाश म्हणतोय त्या प्रमाणे चेहर्‍याच्या सुरकुत्या जरा जास्त डार्क झाल्या आहेत.