निसर्ग... रेखाटन

Submitted by विमुक्त on 30 October, 2009 - 03:53

सध्या मारुती चितमपल्लींच "जंगलाचं देणं" हे पुस्तक वाचतोय...
पुस्तक छानच आहे...
त्यात काही निसर्गाची रेखाटनं आहेत... मला ती खूप आवडली म्हणून मी ती रेखाटली...

एका तळ्याकाठी...

हिमालयाच्या कुशीत...

स्वप्नातलं घर...

मी कश्याला आरश्यात पाहू...

गुलमोहर: 

छान! Happy