Submitted by विमुक्त on 30 October, 2009 - 03:53
सध्या मारुती चितमपल्लींच "जंगलाचं देणं" हे पुस्तक वाचतोय...
पुस्तक छानच आहे...
त्यात काही निसर्गाची रेखाटनं आहेत... मला ती खूप आवडली म्हणून मी ती रेखाटली...
एका तळ्याकाठी...
हिमालयाच्या कुशीत...
स्वप्नातलं घर...
मी कश्याला आरश्यात पाहू...
गुलमोहर:
शेअर करा
मस्तच!
मस्तच!
छानच
छानच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुपच छान ...
खुपच छान ...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा वा ...मस्तच ! प्रतिबींब
वा वा ...मस्तच ! प्रतिबींब जबरीच काढलंय !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त !!!!
मस्त !!!!
सुंदर
सुंदर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान. फक्त ते प्रतिबिंब थोडस
छान. फक्त ते प्रतिबिंब थोडस फेंट दाखवल असत तर चित्र आणखी real वाटल असत अस वाटल.
छान!
छान!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त रे !
मस्त रे !
सर्वांचे धन्यवाद
सर्वांचे धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर......
सुंदर......
सुंदरच
सुंदरच
सुंदर...!!
सुंदर...!!
फार बेसीक चित्रकला आहे पण
फार बेसीक चित्रकला आहे पण वाईट नाही, प्रयत्न स्तुत्य![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)