हिरवाईतले घर

Submitted by गुणेश on 12 July, 2009 - 16:56

खूप वर्षांनी कुंचला हातात घेतला. Elementary आणि Intermediate परीक्षेनंतर प्रथमच!
माध्यमः Canvas वर Acrylic रंग
बॉब रॉस यांच्या चित्राच्या संदर्भावरून.

From My Paintings

गुलमोहर: 

स्टाईल चांगली आहे. खूप पूर्वी अशी चित्रं काढायची पद्धत होती. आता त्यांना अँटिक व्हॅल्यू आहे.

मला कुणाचंही वावडं नाही
चांगल्याला चांगलं म्हणावं; शक्य त्याला सुधारून पहावं
कुणी ऐको वा न ऐको; कांहीही करो; मात्र आपण अलिप्त रहावं

सहीये Happy
************
To get something you never had, you have to do something you never did.

व्वा ...मस्त! जमिनीवरची छोटी फुले अप्रतीम! त्यात झाडावरच्या कोवळ्या पोपटी -पिवळ्या पानांनी छान उठाव आला चित्राला!

मस्तच आहे, इतक्या वर्षांनी कुंचला हातात धरलाय? आता खंड पडू देउ नका .
धनु.

क्या बात है.. खूपच आवडले..मस्त एकदम...
मूळ चित्राचा आपण जो उल्लेख केलात ते पण आवडले Happy

०-------------------------------------------०
दुनिया मे है जंग क्यो...बेहेता लाल रंग क्यो..
सरहदे है क्यो हर कही ... सोचा है..ये तुमने क्या कभी ?

सुबक, सुन्दर
____________जयदीप जोशी______________
_________जो आला तो जाण्यासाठी____________

क्या बात है दोस्त ! सुरेखच....आता कुंचला खाली ठेवू नको ! Happy

हे चित्र फार फार आवडल .

गुणेश खरोखर गुणी आहात. मस्त आलय चित्र!

मस्त रे मित्रा ! सुरेखच !

छान Happy

सर्व मायबोलीकरांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आता दुप्पट उत्साह आलाय मला.