बाम्बुच्या वनात.....................

Submitted by sanky on 5 July, 2009 - 11:24

snBIbFEZOLAJtU9VAi-7kbnC4YhpyOblvPuyvttELTrA.jpg

water colour on t.k.

गुलमोहर: 

अरे वा !! तुम्ही मेहनती कलाकार दिसताय ! छान वाटलं तुमची चित्र बघून. मला प्रयत्न करूनही जमलं नाही असं कधी. असो. चांगला रियाज करा यश आहेच दाराशी उभं. Happy

चांगल्याला चांगलं म्हणावं; वाईटाला सुधारून पहावं
कुणी ऐको वा न ऐको; कांहीही करो; आपण मात्र अलिप्त रहावं

निव्वळ अप्रतिम... Happy
बांबूंचं रेखन काय जमून गेलंय झक्कास... Happy

फारच सुरेख!

सुरेख ! ते घर कसलं जमलय ! अगदी आत्ता जाऊन रहावं असं वाटतय ! मस्त !

वेळूला उसासारखे पाचट असते.आणी कांडयागनीक फुट असते. बेट अतीशय दाट असते.निरखुन चित्र रेखाटले असते तर बरे दिसले असते.

सँकी,
तुमची सगळी चित्र एकदम मस्त असतात.
हे तर स्वप्नातलंघर वाटतय.
धनु