मूळ पदार्थ : http://www.maayboli.com/node/55567
बदललेले घटक :
पर्ल कुसकुस : बासमती तांदूळ
हरिसा / लाल मिरचीचा ठेचा : Puliogare Powder
दही : तेलावर परतलेले पनीर
लागणारा वेळ : ४० मिनिटे.
साहित्य :
१) १ कप बासमती तांदूळ
२) १ कप पालकाची कोवळी पाने
३) कोथिंबीर + मिरची
४) Puliogare Powder
५) ३ कॅप्सिकम - लाल / पिवळ्या किंवा दोन्ही (आवडीनुसार)
६) थोड्या ड्राईड क्रॅनबेरीज किंवा बेदाणे (ऐच्छिक).....नाही घेतले
७) काकडीचे पातळ काप.......जाड काप घेतले
माध्यम - जलरंग
कागद - 300 GSM, 5"x7"
ओंकार प्रधान रुप तुझे देवा
१९९८/९९ साली अचानक गणपतीची अनेक रेखाचित्रे मी मनाने केली होती. त्यातलेच हे एक. चित्र संकल्पना आणि चित्रशैली पूर्ण माझी आहे. मात्र तेव्हा दाभोळकर यांच्या गणपती चित्रांचा माझ्यावर फार प्रभाव होता.
गजानन
१९९८/९९ साली अचानक गणपतीची अनेक रेखाचित्रे मी मनाने केली होती. त्यातलेच हे एक. चित्र संकल्पना आणि चित्रशैली पूर्ण माझी आहे. मात्र तेव्हा दाभोळकर यांच्या गणपती चित्रांचा माझ्यावर फार प्रभाव होता.
१९९८/९९ साली अचानक गणपतीची अनेक रेखाचित्रे मी मनाने केली होती. त्यातलेच हे एक. चित्र संकल्पना आणि चित्रशैली पूर्ण माझी आहे. मात्र तेव्हा दाभोळकर यांच्या गणपती चित्रांचा माझ्यावर फार प्रभाव होता. याही चित्राच्या विषयावर तो प्रभाव जाणवतोय.
१९९८/ ९९ साली केलेलं एक गणपतीचं रेखाचित्र. कुठलीतरी मूर्ती बघुन त्यावरुन हे चित्र काढलेले आहे.
काल एका जागी बसून बाप्पाला रंगवलं. बाप्पाच्या बाईकला ट्रेनिंगव्हील्स नाहीत बघून आपल्या बाईकची पण काढण्याचा हट्ट झाला. बाप्पाला चार हात बघून जाम हसला, म्हणजे बाप्पा कॅन लिफ्ट व्हेरी हेवी थिंग्स!!! याचं प्रचंड कौतुक वाटलं त्याला.
सगळ्या रंगांची निवड त्याची, मधून मधून लाईनच्या आत रंगव इतकंच मी सांगत होतो. मडी पडल बघून पण जाम खुश. बाप्पाला मडी पडल आवडतं सांगितलं, तर हसत होता. (पेपा पिग, जॉर्ज आणि याला मडी पडल मध्ये नाचायला भयंकर आवडतं )
आमचा बाप्पा
वेगवेगळ्या रंगात अजून दोन तीन रंगवले आहेत. आणि अॅडमिन काकांना एक महत्वाचा निरोप विचारायला सांगितलाय..... हे असे काम सारखे का देत नाही तुम्ही ? ईच मंथ ला हवेय असे कलरींग करायला.
Colorful Salad Wrap
लागणारा वेळ ३०-४० मिनिटे.
बदललेले घटक :
१ कप पर्ल कुसकुस = २-३ वाटी मैदा
हरिसा पेस्ट किंवा लाल मिरच्यांचा ठेचा = Marinara sauce (तुम्ही कोणताही पास्ता सॉस वापरू शकता)
दही = पनीर
साहित्य :
१) २-३ वाटी मैदा
२) १ कप पालकाची कोवळी पाने
३) कोथिंबीर + मिरचीची चटणी किंवा कोथिंबीर पेस्टो - चवीनुसार
४) Marinara sauce
५) रोस्टेड कॅप्सिकम स्ट्रिप्स - लाल / पिवळ्या किंवा दोन्ही (आवडीनुसार)
६) थोड्या ड्राईड क्रॅनबेरीज किंवा बेदाणे (ऐच्छिक)....... नाही घेतले.
७) काकडीचे पातळ काप
८) १ टीस्पून ऑलिव्ह ऑइल (ऑऑ)