ओंकार प्रधान रुप तुझे देवा
१९९८/९९ साली अचानक गणपतीची अनेक रेखाचित्रे मी मनाने केली होती. त्यातलेच हे एक. चित्र संकल्पना आणि चित्रशैली पूर्ण माझी आहे. मात्र तेव्हा दाभोळकर यांच्या गणपती चित्रांचा माझ्यावर फार प्रभाव होता.
गजानन
१९९८/९९ साली अचानक गणपतीची अनेक रेखाचित्रे मी मनाने केली होती. त्यातलेच हे एक. चित्र संकल्पना आणि चित्रशैली पूर्ण माझी आहे. मात्र तेव्हा दाभोळकर यांच्या गणपती चित्रांचा माझ्यावर फार प्रभाव होता.
१९९८/९९ साली अचानक गणपतीची अनेक रेखाचित्रे मी मनाने केली होती. त्यातलेच हे एक. चित्र संकल्पना आणि चित्रशैली पूर्ण माझी आहे. मात्र तेव्हा दाभोळकर यांच्या गणपती चित्रांचा माझ्यावर फार प्रभाव होता. याही चित्राच्या विषयावर तो प्रभाव जाणवतोय.
हा माझा अगदी पहिला-वहिला प्रयत्न आहे चित्र काढण्याचा. चित्र काढण्याची अजिबात आवड नसल्यामुळे शाळेत जे आवश्यक होते ते कसेबसे काढून किंवा कधी बहिणीकडून काढून घेऊन मी वेळ मारुन नेत असे.
पण एका मासिकावर हा 'बाप्पा' पाहिला आणि काढावेसे वाटले.
साध्या पेंसिलीने काढून फॅबर कॅसल क्रेयॉनने रंगवले आहे .