'रंगरेषांच्या देशा - तुझे रूप चित्ती राहो'
Submitted by आशिका on 23 September, 2015 - 02:06
हा माझा अगदी पहिला-वहिला प्रयत्न आहे चित्र काढण्याचा. चित्र काढण्याची अजिबात आवड नसल्यामुळे शाळेत जे आवश्यक होते ते कसेबसे काढून किंवा कधी बहिणीकडून काढून घेऊन मी वेळ मारुन नेत असे.
पण एका मासिकावर हा 'बाप्पा' पाहिला आणि काढावेसे वाटले.
साध्या पेंसिलीने काढून फॅबर कॅसल क्रेयॉनने रंगवले आहे .
विषय: