जुळून येती रेशीमगाठी - २
तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा
तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा
माझी एक मैत्रीण आहे. सुस्वरुप आहे, एकत्र कुटूंबात वाढली आहे. एल्.एल्.बी करुन पुण्यात एका चांगल्या वकीलांकडे प्रॅक्टिस करते. शिवाय स्वतः स्वतंत्रपणेही काम करते. म्हणजे अगदी आपल्या एका लग्नाची तिसरी गोष्ट मधल्या ईशासारखीच. तिचे लग्न न ठरण्यात मोठा वाटा तिच्या कार्यक्षेत्राचा आहे. कारण मुलगी 'वकील' आहे म्हणताच ऐकणार्याचे तोंड एवढेसे होते. मुलाची आईच असेल तर जणू आता आपल्या घरात रोजच 'जनता की अदालत' भरणार हे भविष्य दिसून तिची घाबरगुंडी उडते. मुलगी कशी आहे, काय करते, तिच्या इतर आवडी निवडी काय आहेत हे जाणून घ्यायच्या आधीच नकार दर्शवला जातो.
ब्रह्मानंदी टाळी लागली असता कुडीतून आत्मा मुक्तसंचार करताना त्यास परमात्मा भेटला. त्या दिव्य क्षणी जे काही अनुभव आले ते अवर्णनीय होत. या दिव्य प्रकाशात कुठूनसे अगम्य अशा भाषेतले शब्द आले आणि एक काव्य स्फुरले. या काव्याबद्दल विद्वानांचं मत काय आहे हे जाणून घ्यावंसं वाटलं.
इष्टरफाकुण्डा दी इष्टरफाकुण्डा
लमैयेनिचा टिव्वलकुदुंडा
डिंगलम जिंगलम एट्टानफिसाय
वळ्ळैचानाटाय कळैनाकाय
मिसराननीसा फद्दीरा याफिका
मतलाअ मिसरान लाऊ राशेका
रांबुडू येन्न फिल्ला बौवा बौवांडा
इष्टरफाकुण्डा दी इष्टरफाकुण्डा
- Kiran..
समाजात वावराताना आपल्याकडुन थोडे तरी चांगले कार्य व्हावे अशी ईच्छा असावी. या अनुषंगाने आपण आपल्या परिचीत विवाह ईच्छुक व्यक्तीची (मुलाची/मुलीची) माहीती येथे दिल्यास अधिक हातभार लागेल अशी मला खात्री आहे.
माहीती देताना थोडक्यात बायोडाटा व फोन नं जरुर द्यावे !
अॅडमिनला काही अडचन असल्यास कॄपया हा धागा अप्रकाशीत करावा ही विनंती.
आजकाल व्यवस्थितपणाचा रोग खूप पसरू लागला आहे. एका सर्वेक्षणानुसार जगातील बरेच (***) टक्के लोक आजकाल व्यवस्थित होऊ लागले आहेत. कित्येक लोकांना तर कळतही नाही कधी आपण व्यवस्थित झालो आणि कळेपर्यंत बराच उशीर झालेला असतो व पुन्हा अव्यवस्थित होणे फार अवघड होऊन बसते. ही खालची प्रश्नावली तुमची आत्ताची लेव्हल कळण्यासाठी उपयोगी पडेल.
खालील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरांमधे तुमचे उत्तर "अ" असेल तर प्रत्येकी १००० गुण, "ब" असेल तर प्रत्येकी १०० गुण व "क" असेल तर प्रत्येकी १ गुण धरा व शेवटी बेरीज करा.
वर्तमानपत्रात छोट्या जाहिरातींमध्ये एक ठळक अक्षरातील जाहिरात लक्ष वेधून घेते : वधू पाहिजे, वर सुशिक्षित/ उच्चशिक्षित, परदेशात कायमचे वास्तव्य / ग्रीन कार्ड, स्वतःचे घर, गाडी इत्यादी इत्यादी, कोणतीही जबाबदारी नाही.... वधूबद्दल अपेक्षा....
आणि मग एवढ्या माहितीच्या आधारे अनेक वधुपिते त्या स्थळाच्या मागे लागतात. भराभर सोयीच्या तारखांना भेटीगाठी ठरविल्या जातात, चट मंगनी पट ब्याह होतो, नवरा-नवरी परदेशी त्यांच्या घरी रवाना होतात, किंवा नवरा अगोदर जातो - नवरी काही कालाने व्हिसा वगैरे औपचारिकता पूर्ण करून मग जाते. सारे काही आलबेल होते. पण ते तसे खरेच होते का?
दोन-तिन वर्षांपुर्वि Caltech च्या grad students नी (मुख्यतः) बनवलेला हा लघु चित्रपट (आयटम गाण्यासहीत)
Quarterly Publication of Matrimonial Listings
India's leading matrimonial site. For Indian brides Indian grooms.