मायबोली

मायबोली या संकेतस्थळाबद्दल माहिती

'इथला तिथला पाऊस' - प्रकाशचित्र स्पर्धा नियम

Submitted by संयोजक on 2 September, 2008 - 19:31

कधी चिंब भिजून, कधी छत्रीखालून, कधी रेनकोटातून तर कधी घरातच भजीसोबत गरम गरम चहाचे घुटके घेत अनुभवला असेल.. क्वचित शब्दांत पकडला असेल.. तर असा हा पाऊस आता तुम्हाला कॅमेर्‍यात पकडायचा आहे. आपल्या फोटो स्पर्धेचा विषय आहे- 'पाऊस'.

विषय: 

गणेशाचे आगमन

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 2 September, 2008 - 18:35