Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 2 September, 2008 - 18:35
शब्द आणि गायन : जयश्री अंबासकर
संगीत संयोजन : विवेक काजरेकर
ध्वनीमुद्रण : सुधीर जोशी
![ganeshaacheaagaman.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u111/ganeshaacheaagaman.jpg)
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जयश्री....
जयश्री.... केवळ अप्रतिम!
खुप प्रसन्न आहे रचना... आणि तुमचा आवाजही!
सुंदर !!!
फारच छान!
फारच छान! सुंदर!
खूप छान ...
खूप छान ... घरची खूप आठवण आली.
वा! अगदी
वा! अगदी नेमक्या शब्दात पकडलंय सगळं! खूपच छान!
सुंदर,
सुंदर, सुस्वर, सुमधूर.
जयु, अगदी सुरेख वातावरण तयार केलं आहेस.
लेखन खूप
लेखन खूप सुंदर, आवाज खूप छान, गाण्याची चालही छान,...गाण्याच्या सुरुवाती पासुन गाणे संपेपर्यंत सगळी द्रुश्ये डोळ्यासमोर तरळून गेली आणि घरची खूप खूप आठवण आली.
***** गणपती बाप्पा मोरया!! *****
वा! छानच.
वा! छानच. मोरया!
खुपच
खुपच सुरेख. कविता तर छान आहेच पण तुमचा आवाजहि इतका गोड आहे हे ठवुन नव्हत मला.
जयश्री
जयश्री ...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूपच सुरेख कविता ग... (चांगलं गाणं हे चांगली कविता असतंच ना !)
तुझा 'गाता' आवाजही इतका छान आहे माहितीच नव्हतं
विवेक...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चाल एकदम छान दिलीयस आणि ठेका खूपच मस्त ठेवलाय
-----------
बाप्पा मोरया !!!
अरे,
अरे, तुम्ही हे ऐकलं नाही का?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
http://www.maayboli.com/hitguj/messages/118369/118058.html
क्या बात
क्या बात है!
किती गोड!
किती गोड! सुरेख जमलय.
शब्दहि छान
शब्दहि छान आहे आणि सुरहि! कान त्रुप्त झाले.
आवज एकदम
आवज एकदम गोड ने भावूक आहे तुझा जयवी!
पुर्ण गाणे डोळ्यासमोर उभे राहीले. छे! देशात जी मजा असते ती येत नाही अश्या वेळी.
तहे दिल से
तहे दिल से शुक्रिया दोस्तो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मनू....अगं आम्ही कुवेत मधे सुद्धा धम्माल करतोय
ऐकणेको
ऐकणेको मिळ्याच नै मेर्को![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वाचून छानच वाटल पण
श्यामली, ऐक
श्यामली,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ऐकणेको क्यो नही मिळ्या? हेड फोन/स्पीकर होंन्गे न घरमे तो उधरीच ऐकणेका की नै इंटरनेट एक्सप्लोरर मे.
आवाज,
आवाज, शब्दरचना, आणि संगीत.....अप्रतिम !!!
-दिलीप बिरुटे
उत्तम! खुप
उत्तम! खुप सा॑धि सरल रचना, सन्गीत. साफ आवाज. नेमके शब्द.
आता Firefox
आता Firefox मधेही ऐकता येईल अशी सोय केली आहे.
छाने! -बापू
छाने!
-बापू
जयुताई
जयुताई कसला गोड आवाज आहे गं तुझा!
छान!
छान! फक्त
छान!
फक्त एक सुचवावेसे वाटाते. "मन आतुर जाहले", "अतुर" नाही. शब्दात लिहीलेले बरोबर आहे, गाताना, "अतुर" ऐकू येतेय!
जयश्री,
जयश्री, कविता तर गोड आहेच, सोबत तुझा आवाजही गोड आहे.
मनापासून
मनापासून आभार सगळ्यांचे ....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा!! जयूताई..
वा!!
जयूताई... अतिशय सुरेख.
गाण्याचे बोल, तुझा आवाज, विवेकजींचं संगित.. सगळंच अप्रतिम.
- प्राजु
खूपच
खूपच छान्..प्रसन्न वाटले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गीताची शब्दरचना आणि
गीताची शब्दरचना आणि संगीत..... अप्रतिम !!!
आवाज..... पुन्हा पुन्हा ऐकावा असा. गोड आणि कर्णमधूर तेवढाच गेयतेला न्याय देणारा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)