मायबोली
मायबोली या संकेतस्थळाबद्दल माहिती
मायबोली गणेशोत्सव २००८ : स्पर्धा घोषणा!!!
हितगुज बखर
रविवार, ऑगस्ट १६, १९९८ :
हितगुज चा जन्म !
हितगुजवरचं पहिलं अधिकृत पोस्ट
http://www.maayboli.com/hitguj/messages/1/82575.html?1112721762
हे होतं पोस्ट # १७. पहिली १६ "टेस्ट" पोस्ट्स काळाच्या ओघात वाहुन गेली ! हितगुजची सुरूवात ५ विषयांनी झाली.
वर्षाविहार २००८:वृत्तांत आणि प्रतिक्रिया
कालचा वर्षाविहार अतिशय उत्साहात आणि जोषात पार पडला.. या वर्षाविहाराचे मुख्य आकर्षण म्हणजे दिवसभर असलेली वर्षाराणीची उपस्थिती.. यावेळी वविकरांना तिने खर्या अर्थाने वर्षाविहाराचा आनंद उपभोगु दिला..
२७ जुलै २००८: माहिती आणि सूचना
मंडळी,
पुणेकरांसाठी वविचे रविवार सकाळचे (२७जुलै २००८)बस वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे..
सकाळी ६.१५: सावरकरभवनला (बालगंधर्व पुलाशेजारी)चढणार्या वविकरांची जमण्याची वेळ
६.३०:सावरकरभवन बस थांब्यावरून बसचे प्रयाण
गणेशोत्सव व्यवस्थापन - एक अनुभव
हा लेख लालूनी २००४-२००५ च्या संयोजन अनुभवानंतर लिहिला होता.
गणेशोत्सव पार पाडण्यात संयोजक समितीचा मोठा हातभार असल्यामुळे ते मन्डळ कसे तयार होते यापासून सुरुवात करु. Form, Storm, Norm आणि perform पैकी ही पहिली पायरी.
गणेशोत्सव २००८ पूर्वतयारी
कॅलिफॉर्निया
एका लग्नाची (लग्न ठरण्याची) गोष्ट
(इथे दिलेले संवाद आणि पात्र, जरी विसंवादी आणि वात्र असले तरी आमच्या समजूती प्रमाणे पूर्णत: काल्पनिक आहेत. त्याचा कुठल्याही चालू अथवा बंद आय डी अथवा बा.फ शी काडीचाही संबंध नाही.
नवीन सुविधा: ई-मेल ने खाजगी संपर्काची सोय
जुन्या हितगुज प्रमाणे ई-मेल ने व्यक्तिगत संपर्काची सोय आता नवीन मायबोलीवर उपलब्ध आहे. ही सोय मायबोलीकरांच्या प्रोफाईल मधे गेल्यावर "संपर्क" अशा टॅब वरून उपलब्ध आहे.