अर्थकारण
इंडिया पासेस चायना - टू बिकम फास्टेट ग्रोईंग इकॉनॉमी
व्याज दर - नक्की कोणती बातमी खरी ?
१. महाराष्ट्र टाइम्स
http://maharashtratimes.indiatimes.com/business/Home-loan/articleshow/45...
गृहकर्ज ८ टक्क्यांपर्यंत?
२. लोकसत्ता
http://www.loksatta.com/arthasatta-news/developers-to-get-cheap-loan-for...
विकासकांना घरबांधणीसाठी स्वस्तात कर्ज उपलब्ध होणार!
------------------------------------------------------
दोन्ही बातम्या २३ जानेवारी च्या आहेत. आणि यातली एकच बरोबर असणार. तर नक्की कोणती खरी ? माझ्या मते लोकसत्ता बरोबर आहे.
तुकडाबंदी व गुंठेवारी प्लॉट
नॉन एन ए प्लॉट गुंठेवारीवर विकले जातात. तेंव्हा आपण आपल्या कुवतीनुसार एक दोन गुंठा जमीन घेतो.
पण आज एक नवी माहिती मिळाली की शेतकी जमिनीचे प्लॉट विकताना तुकडाबंदी कायदा पाळला जातो. म्हणजे त्या एरियात १६ गुंटे , २१ गुंटे असाच तुकडा विकावा / घ्यावा लागतो.
बिल्डर बोलला की हो असा कायदा आहे. त्यामुळे खरेदीखत हे अनेक लोकांचे मिळुन केले जाते.
यातुन अडचणी येउ शकतील का ? भविष्यात असा प्लॉट डेवलप करताना वा विकताना काय त्रास होऊ शकेल ?
अशा एक गुंट्यासाठी कर्ज मंजुर होऊ शकते का ?
आपला कट्टा चर्चा निष्कर्ष संकलन
१ ले चर्चा सत्र :
विषयः मोदींना पर्याय काय, मोदींना पर्याय का नाही, मोदींना पर्याय निर्माण होणे आवश्यक आहे की नाही!
दिवसः ७ जानेवारी २०१५
१. मोदींसारख्या नेत्यांना पक्षांतर्गत व पक्षबाह्य असे दोन्ही ठिकाणी समर्थ पर्याय निर्माण होणे एका देशासाठी आवश्यक आहे.
२. काँग्रेसने तूर्त नवीन चेहर्यांचा विचार करावा व पक्षबांधणीवर फोकस ठेवावा. ज्योतिरादित्य शिंदे हे नांव दोन सदस्यांनी सुचवले.
नक्की किती पैसे पुरेसे?
नुकतीच मी स्वेच्छानिव्रुत्ती घेतली. एका मल्टिनॅशनल कम्पनी मध्ये एक्झिक्युटिव्ह पदावर २० वर्षे काम केले . सुमारे २० लक्ष रुपये बॅन्केत एफ डी स्वरुपात आहेत , त्याचे १०% व्याजानुसार सुमारे १६५००/- रुपए प्रतिमहिना व्याज येते. माझे वय सद्या ५० आहे . तरी हे पुरेसे आहेत का? व याव्यतिरिक्त कुठे सेफ गुंतवणूक करता येइल? मी कोकणातील खेडेगावात राहत असुन महिना खर्च साधारण १००००/- आहे, यामध्ये १+१ जेवन व स्वताचे वडिलोपार्जित घर व शेती तसेच माझा खान व "पाना"चा खर्च समाविष्ट आहे , माझ्याकडे एक मोटरबाईक असून तिचा वापर मी जवळच्या अन्तरावए प्रवासासाठी करतो.
देखणी कचरेवाली
sorry काहीतरी गडबड झाली पुन्हा सेंड झालीय .अड्मीन ला कळवत आहे दिलीत करायला
पेट्रोलचे गौडबंगाल.
सध्या आंतरराष्ट्रिय बाजारपेठेत पेट्रोलचे दर दणाणून आपटले असून सगळे पेट्रोल सप्लायर्स देश हादरुन गेले आहेत. ओपेकनी तर चक्क पेट्रोलचे उत्पादन कमी करुन बाजाण्यारात कृत्रीम तुटवडा निर्माण करण्याचा प्रस्ताव मांडला होता. पण सौदी अरिबीयाने हा प्रस्ताव धुडकावताना एक विचित्र युक्तीवाद मांडला तो म्हणजे 'जर ओपेकनी सप्लाय कमी केला तर इतर पेट्रोल उत्पादक देश बाजार काबीज करतील व परत एकदा ओपेकला तो बाजार काबीज करायला काही वर्षे लोटतील.
सिड
ईसीस ! जगासाठी नविन खतरा !
शिया आणि सुन्नी यांच्यातील ईराक, ईराण आणि सिरीया या देशातील अंतर्गत युद्धात भाग घेण्यासाठी ३०,००० सैनीक तयार केले जायचे होते. त्यातले काही तरुण या अगोदरच ईराक मध्ये पोहोचले आणी त्यांनी
Pages
![Subscribe to RSS - अर्थकारण](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/misc/feed.png)