व्याज दर - नक्की कोणती बातमी खरी ?

Submitted by अभि१ on 23 January, 2015 - 08:16

१. महाराष्ट्र टाइम्स
http://maharashtratimes.indiatimes.com/business/Home-loan/articleshow/45...

गृहकर्ज ८ टक्क्यांपर्यंत?

२. लोकसत्ता
http://www.loksatta.com/arthasatta-news/developers-to-get-cheap-loan-for...

विकासकांना घरबांधणीसाठी स्वस्तात कर्ज उपलब्ध होणार!

------------------------------------------------------
दोन्ही बातम्या २३ जानेवारी च्या आहेत. आणि यातली एकच बरोबर असणार. तर नक्की कोणती खरी ? माझ्या मते लोकसत्ता बरोबर आहे.
म टा ने बहुतेक कुठून तरी भाषांतर करून दिलेली बातमी आहे . आणि ती करणारा माणूस झोपला असावा .
बाकी म.टा . वाल्याची दिव्य मराठी ( पुरवणी मधली ) हा एक वेगळा विषय आहे. जबरदस्तीने अशुद्ध / पंजाबी मिश्रित मराठी वाचकांच्या डोक्यावर मारत असतात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मार्च पर्यंत थांबा अर्थसंकल्पामधे मधे कळेल किती कशाला आंणि कुणाला Happy