चालु घडामोडी
सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवीदान समारंभ आणि पगडी
आज सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवीदान समारंभ होता. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील कार्यक्रमाची तयारी जोरदार केलेली दिसत होती. पण जसजशी कार्यक्रमाची वेळ जवळ येत होती तसतशी प्रमुख पाहुणे, विद्यार्थी हे नेहमीप्रमाणे काळा पायघोळ झगा व त्यावर काळी गोल-चपटी-एका बाजुला काळा गोंडा लोंबणारी टोपी न घालता लग्न-समारंभात जाताना घालावेत तसे कपडे परिधान करुन आलेले दिसु लागले. चटकन लक्षात येण्याजोगी गोष्ट म्हणजे त्यापैकी बर्याच जणांनी स्वतःच्या डोक्यावर लालभडक पगडी घातली होती. अचानक काही विद्यार्थी उठुन व्यासपीठाकडे जाऊन पगडीच्या धिक्काराच्या घोषणा देऊ लागले.
स्वतःच स्वःतच्या भारत रत्न पुरस्कारासाठी शिफारस करणे हे योग्य आहे का?
पंडीत नेहरु आणि इंदीरा गांधी यांनी स्वतःच स्वतःच्या भारत रत्न पुरस्कारासाठी शिफारस केली. असे ऐकीवात/वाचन्यात आले. त्याबद्दल सत्यता पडताळुन पाहणे गरजेचे आहे का? आणि हे सत्य असेल तर ते कितपत योग्य आहे.
सोर्सः विकि
http://en.wikipedia.org/wiki/Indira_Gandhi#Awards
शिवसेना आणि भाजप युती नक्की कोणामुळे तुटली?
शिवसेना भाजप युती ही २५ वर्ष अभेद्द होती. पण ती या नीवडणुकीत तुटली. चला कारण शोधुया
महाराष्ट्रात AIMIM च उदय. फायदे/नुकसान
भाजपा ने महाराष्ट् जिंकला. ते आता सत्ता पण स्थापण करतील. शिवसेने ने पण प्रादेशीक पक्ष म्हणुन स्वबळ आजमावल. तेही बर्या पैकी साध्य झालं. प्रत्येकान आपापली चाचपनी केली. तेही महाराष्ट्राने पाहिले. पण महाराष्ट्रांच काय. एक धर्मवादी भगदाड पडल भायखळा आणि औरंगाबाद मधे. त्याचा कोण विचार करणार कि नाहि. सत्तेत आल्यावर महाराष्ट्र तोडनार. विदर्भ वेगळा करनार मुंबइ वेगळी करनार. पण येण्या आधीच ह्यांनी महाराष्ट्र फोडला.. हे झाले माझे मत.. पण काहि चांगले फायदे ही असु शकतील करायचि का त्यावर चर्चा पण भांडन न करता बरं का
विधान सभा निवडणुक निकाल २०१४ (महाराष्ट्र्/हरयाना)
महाराष्ट्र्/हरयाना दोन्ही राज्यातील निवडणुक निकाल आता थोड्या वेळात स्पष्ट व्हायला सुरुवात होइल.
त.टी.-: क्रुपया वयक्तीक किंवा व्यक्ती वाचक टीका करु नये.