Submitted by कासव on 5 November, 2014 - 11:11
पंडीत नेहरु आणि इंदीरा गांधी यांनी स्वतःच स्वतःच्या भारत रत्न पुरस्कारासाठी शिफारस केली. असे ऐकीवात/वाचन्यात आले. त्याबद्दल सत्यता पडताळुन पाहणे गरजेचे आहे का? आणि हे सत्य असेल तर ते कितपत योग्य आहे.
सोर्सः विकि
http://en.wikipedia.org/wiki/Indira_Gandhi#Awards
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्वतःच स्वःतच्या ??
स्वतःच स्वःतच्या ??
धाग्याबाबत मत - अयोग्य
धाग्याबाबत मत - अयोग्य आहे.
भारतरत्न आजवर ज्यांना ज्यांना मिळाले आहे अश्या सर्वांचीच लिस्ट टाका इथे.
आपण कोणाला मिळालेले योग्य आहे आणि अयोग्य आहे याची चर्चा करूया.
मजा येईल
कासव, तुमच्या प्रश्नाचं उत्तर
कासव,
तुमच्या प्रश्नाचं उत्तर होय असं आहे. हेच पहा ना, मायबोलीरत्न म्हणून मी गामा पैलवानाची शिफारस करतोय. काय चुकीचं त्यात?
आपला नम्र,
-(मायबोलीरत्न) गामा पैलवान
दिल्हे , दिल्हे, पैलवान
दिल्हे , दिल्हे, पैलवान तुम्हांस दिल्हे 'मायबोली रत्न '
यू डिझर्व इट ....'रत्न'च आहात तुम्ही
सनातनकाळातले मायबोलीरत्न
सनातनकाळातले मायबोलीरत्न म्हणा
स्वतःच स्वःतच्या भारत रत्न
स्वतःच स्वःतच्या भारत रत्न पुरस्कारासाठी शिफारस करणे हे योग्य आहे का?>>
योग्य की अयोग्य हे बहुतेक ते व्यक्तिचं आडनाव / खानदान ह्याच्यावर अवलंबुन असावं,
अस योग्य वाटत नाही. म्हणुन
अस योग्य वाटत नाही. म्हणुन पुरस्कार एकमेकांना दिले जातात. लता मंगेशकर यांना आशा भोसले पुरस्कार. आशा भोसले यांना लता मंगेशकर पुरस्कार. आपल्या कडे आत्मस्तुती हा दोष मानला गेला आहे. त्याच्यावर एक उपाय म्हणजे तो दोष पत्करुन आत्मस्तुती करणे. स्वत:बद्द्ल प्रोफाईल मधे लिहिताना असे लिहायचे कि मी कोण हा प्रश्न मला नेहमीच पडतो. स्वतःविषयी लिहिल कि आत्मस्तुतीचा दोष पत्करावा लागतो. पण तो पत्करला नाही तर वस्तुस्थितीचा विपर्यास होण्याचा धोका असतो. मग मी धोक्या ऐवजी दोष पत्करायचे ठरवले आहे.
नेहरू गांधी घराण्यातली लोक
नेहरू गांधी घराण्यातली लोक कधीच आणि काहीच चुकीचे करत नाहीत असे माबो वरच्या काही लोकांचे मत आहे.
( माझे मत ह्याच्या बरोबर उलटे आहे )
टोच्या धन्यवाद भरकटलेली
टोच्या धन्यवाद
भरकटलेली गाडी 'योग्य 'रुळावर आणल्याबद्दल ::फिदी:
आता आलं लक्षात. जर का
आता आलं लक्षात. जर का पुरस्कारासाठी आपल्याच सरकारकडे स्वतःच्याच नावाची शिफारस करता येत असेल, तर तशी ती परदेशी सरकारकडे पण करता येत असली पाहीजे.
दुखले पोट कुणाचे
दुखले पोट कुणाचे
परदेशी सरकारला फक्त शिफारस
परदेशी सरकारला फक्त शिफारस करुन चालत नाही.
त्याबरोबर त्या देशाच्या कंपन्यांना जास्त दराने कामे देणे हे पण करायला लागते.
बोललेले लक्षात ठेवा. पुढे
बोललेले लक्षात ठेवा.
पुढे मागे मोदींना पुरस्कार मिळाल्यावर / घेतल्यावर (शक्यता नाहीच ) तरी पण मिळालाच तर हेच बोललेले त्या धाग्यावर बोलावे .
टोचा
टोचा
गामा तुम्ही माफीनामा लिहून
गामा तुम्ही माफीनामा लिहून दिलेला असल्याने तुम्हाला रत्न पुरस्कार मिळणारच.