सुचेता जोशी काव्यस्पर्धा

आवाहन : कै. सुचेता जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काव्यस्पर्धा... (पुणे)

Submitted by अ. अ. जोशी on 3 March, 2014 - 07:42
तारीख/वेळ: 
4 March, 2014 - 07:18 to 11 March, 2014 - 08:18
ठिकाण/पत्ता: 
कविता पाठविण्यासाठी पत्ता:- अ. अ. जोशी, १२ बी, दुर्वांकूर, वृंदावन हौसिंग कॉम्प्लेक्स, कोथरूड, पुणे ४११०३८. महाराष्ट्र. ईमेल : suchetanantprakashan@gmail.com --------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कविता पाठविण्यासाठी पत्ता:- अ. अ. जोशी, १२ बी, दुर्वांकूर, वृंदावन हौसिंग कॉम्प्लेक्स, कोथरूड, पुणे ४११०३८. महाराष्ट्र. ईमेल : suchetanantprakashan@gmail.com

नमस्कार,

कै. सुचेता जोशी काव्यस्पर्धा २०१३ (वर्ष ४ थे)

Submitted by अ. अ. जोशी on 18 March, 2013 - 23:40
तारीख/वेळ: 
31 March, 2013 - 08:15
ठिकाण/पत्ता: 
स्काऊट ग्राऊंड सभागृह (वरील हॉल), सदाशिव पेठ, एस.पी. कॉलेजजवळ, पुणे ३०.

कै. सुचेता जोशी काव्यस्पर्धेचे यंदाचे ४ थे वर्ष. याही वर्षी अनेक कवि/ कवयित्रींनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. स्पर्धेसाठी आलेल्या कवितांचे परीक्षण करून साधारण २० कवी निवडणार आहोत. या २० कवींचे काव्य सादरीकरण दिनांक ३१ मार्च २०१३ रोजी होणार आहे. त्यातून पहिले ५ कवी निवडले जातील.
कविता पाठविण्याच्या मुदतीच्या अगदी अखेरच्या दिवसापर्यंत कवींचे फोन येत होते. त्यामुळे आणखी मुदत द्यावी लागली. मात्र आता सर्व कविता आलेल्या आहेत. तसेच परीक्षणही लवकरच पूर्ण होईल.

Subscribe to RSS - सुचेता जोशी काव्यस्पर्धा