नमस्कार.
आज ब-याच काळानंतर घेऊन आलेय, मी स्वतः पेंट केलेल्या क्लचेसचा खास संग्रह.
कोलम, मधुबनी, पिचवाई अशा परंपरागत चित्रपद्धती आहेतच शिवाय इतर अनेक प्रकारची नवनवीन डिझाईन्सही आहेत.
खूप मज्जा आली मला हे सगळे रंगवायला. तुम्हालाही कसे वाटले मला नक्की सांगा.
१
२

फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स! - भाग १ च्या शेवटी अॅडमिन यांची सब कॅटेगरी करायची सूचना वाचली म्हणून हा वेगळा धागा काढते आहे. तिथे लिहिल्याप्रमाणे शोधायला सोपे जाइल कदाचित.
हँडबॅग्ज, पर्सेस, बॅगपॅक्स बाबतच्या गप्पा इथे मारुया (का?) . वेगळा धागा ऑलरेडी असेल तर आंगा म्हणजे हा उडवते.