Submitted by Avanti Kulkarni on 6 July, 2024 - 13:44
नमस्कार.
आज ब-याच काळानंतर घेऊन आलेय, मी स्वतः पेंट केलेल्या क्लचेसचा खास संग्रह.
कोलम, मधुबनी, पिचवाई अशा परंपरागत चित्रपद्धती आहेतच शिवाय इतर अनेक प्रकारची नवनवीन डिझाईन्सही आहेत.
खूप मज्जा आली मला हे सगळे रंगवायला. तुम्हालाही कसे वाटले मला नक्की सांगा.
१
२
३
४
५
६
७
८
९
१०
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुरेख!
सुरेख!
पारिजातकाचे डिझाईन वेगळे आणि खूप सुंदर आहे
मजर मेजर सुंदर आहेत.
मजर मेजर सुंदर आहेत.
फारच सुंदर
फारच सुंदर
वाह सुंदर !!
वाह सुंदर !!
फारच सुंदर.
फारच सुंदर.
मोरपिसे, पर्सचा रंग व छोटी फुले हे सर्वात आवडले. पर्सचा रंग मोरपिस ही रंगसंगती बेश्ट जुळलीये.
अप्रतिम!!!!
अप्रतिम!!!!
अ प्र ति म !
अ प्र ति म !
वाह, सुंदर सगळीच. मोरपीस,
वाह, सुंदर सगळीच. मोरपीस, प्राजक्त वाली फार आवडली
अप्रतिम आहेत. खूपच सुंदर. मी
अप्रतिम आहेत. खूपच सुंदर. मी तुमच्या insta page ला फॉलो करते. तिथेपण बघितले होते.
बेसचे कापड कोणत्या प्रकारचे आहे?
फारच सुंदर.कला सॉलिड आहे.
फारच सुंदर.कला सॉलिड आहे.
टसर सिल्क किंवा कॉटन सिल्क बेस वाटतो आहे.
सर्वांचे खूप खूप आभार.
सर्वांचे खूप खूप आभार.
हे क्लचेस कॉटन आणि कॉटन सिल्क या २ प्रकारात आहेत.
आतून अस्तर आणि मध्ये रबर शीट आहे.
सुंदर.
सुंदर.
फार सुंदर आहेत. अ ते ज्ञ चं
फार सुंदर आहेत. अ ते ज्ञ चं पिंपळपान ही तर अगदी युनिक आणि भन्नाट कल्पना आहे.
फारच सुंदर आहेत.
फारच सुंदर आहेत.
सुंदर
सुंदर
फारच सुंदर आहेत!
फारच सुंदर आहेत!
अतिशय सुंदर आहेत. तुम्ही खरंच
अतिशय सुंदर आहेत. तुम्ही खरंच मोठ्या कलाकार आहात.
फारच सुंदर आहेत!
फारच सुंदर आहेत!
फारच सुंदर.
फारच सुंदर.
सुंदर आहेत.
सुंदर आहेत.
आहाहा सर्वच सुरेख.
आहाहा सर्वच सुरेख.
सुंदर सुंदर!
सुंदर सुंदर!
अ ते ज्ञ आणि मोरपिस वालं क्लच खूप खूप आवडलं!
सुंदर.
सुंदर.
सगळेच खूप छान आहेत. ....
सगळेच खूप छान आहेत. .... मोरपीस वालं तर अप्रतिम
सगळेच क्लचेस अप्रतिम आहेत.
सगळेच क्लचेस अप्रतिम आहेत. बाराखडी वाला आणि पारिजातकाच्या फुलांच्या डिझाईनचा विशेष आवडला.
सुंदर!
सुंदर!