तों.पा.सू. - ब्राऊन राईस नूडल्स - sonalisl
ब्राऊन राईस नूडल्स विथ व्हेजीटेबल्स
साहित्य : रबर बँड(१ पाकिट), कात्री, रंगपेटी, Crayon(हिरवा,केशरी,लाल्), लायटर, Nail Enamal, Fevicol, Thermocol, खोड-रबर.
ब्राऊन राईस नूडल्स विथ व्हेजीटेबल्स
साहित्य : रबर बँड(१ पाकिट), कात्री, रंगपेटी, Crayon(हिरवा,केशरी,लाल्), लायटर, Nail Enamal, Fevicol, Thermocol, खोड-रबर.
साहित्यः
प्लेटमधील खाद्य पदार्थांकरता: पॉलिमर क्ले, लिक्विड पॉलिमर क्ले, क्लिअर ग्लू, कलर्ड चॉक्स
बाटलीतल्या रेड वाईनकरता: क्लिअर ग्लू आणि कलर्ड चॉक्स.
प्लेटमधील पदार्थः
साहित्य - लहान मुलांचा खेळण्याचा डो
त्याबरोबर निरनिळे साचे आणि शिक्के येतात त्याच्या सहाय्याने केलेले हे पॉपकोर्न्स आणि आईसक्रीम कोन.
चला तर मग पहा एक मस्त सिनेमा आणि आस्वाद घ्या ह्या मूव्ही मॅडनेस ट्रीट्स चा :)
बाळ गाजरे (बेबी कॅरट्स), मटार आणि चिरलेली फरसबी
साहित्यः प्ले डो (लहान मुलांची मॉडेलींग क्ले)
कृती: काय लिहू
माती मळून घेऊन आकार दिले फक्त.
हे स्पर्धेसाठी नाही, बालविभागातला उपक्रम आहे.
मला माहित आहे की या स्पर्धेत केवळ १२ वर्षानंतरची मुलंच सहभागी होऊ शकतात. मी हे लेकीला (वय वर्षं पावणेदहा) समजावून सांगण्याचा प्रयत्नही केला. पण तिला ते अजिबात पटलं नाही. 'तुम्ही सगळे mean आहात.' असं लेबल आपल्याला लावण्यात आलं. शेवटी मी तिला कबुल केल्याप्रमाणे तिनं केलेले क्लेचे कपकेक्स इथे टाकत आहेत. हे स्पर्धेत धरण्यात येणार नाहीत याची पूर्ण कल्पना आहे.
साहित्यः
ओरिगामीचे कागद, रंग, ब्रश, चिकटवायला फेव्हिकॉल.
कृती:
केळी, सिताफळ, कलिंगड हे करुन झाल्यावर रंगाने थोडे टच अप केले.
स्ट्रॉबेरी आणि पर्सिमॉन हे करायच्या आधीच पाने आणि ठिपके रंगांनी रंगवले.
माहितीचा स्त्रोत:
कलिंगड, पर्सिमॉन हे पुस्तकात पाहुन केले.
केळे - दुसर्या एका कृतीचा अर्धाभाग म्हणुन हा आकार तयार होत होता. तो केळ्याच्या रंगात करुन रंगवायचे ठरवले.
सध्याचा जमाना आहे डाएटचा! तर या डाएट फॅड ला आमचाही हातभार म्हणून आम्ही तुम्हाला हस्तकलेच्या माध्यमातून न-पदार्थ करायला उद्युक्त करत आहोत. म्हणजे काय की वस्तु/पदार्थ पाहून तोंडाला पाणी तर सुटलं पाहिजे पण शेवटी पोटात जाईल... फक्त तोंडाला सुटलेलं पाणी. बाकी काहीही नाही.
काही अंदाज? जौदे! आता वाचाच आणि कराच!!