Submitted by सावली on 22 September, 2012 - 03:57
साहित्यः
ओरिगामीचे कागद, रंग, ब्रश, चिकटवायला फेव्हिकॉल.
कृती:
केळी, सिताफळ, कलिंगड हे करुन झाल्यावर रंगाने थोडे टच अप केले.
स्ट्रॉबेरी आणि पर्सिमॉन हे करायच्या आधीच पाने आणि ठिपके रंगांनी रंगवले.
माहितीचा स्त्रोत:
कलिंगड, पर्सिमॉन हे पुस्तकात पाहुन केले.
केळे - दुसर्या एका कृतीचा अर्धाभाग म्हणुन हा आकार तयार होत होता. तो केळ्याच्या रंगात करुन रंगवायचे ठरवले.
स्ट्रॉबेरी - पर्सिमॉनच्याच कृतीने पण छोट्या आकारात, लाल रंगात केले तर स्ट्रॉबेरी होतील असे वाटले म्हणुन करुन पाहिले.
सिताफळ - या प्रकारच्या घड्यांनी होईलसे वाटले त्यामुळे करुन पाहिले.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छाऩ झाले आहे
छाऩ झाले आहे
लाजबाब झालेय !
लाजबाब झालेय !
टू गुड!!! फारच सुंदर झालय
टू गुड!!!
फारच सुंदर झालय
एकदम युनिक कल्पना आहे. मस्त
एकदम युनिक कल्पना आहे. मस्त दिसताहेत फळं.
सॉल्लिड आयडियेची कल्पना आहे
सॉल्लिड आयडियेची कल्पना आहे
सुंदर कल्पना! कलिंगड खास
सुंदर कल्पना! कलिंगड खास
सुंदर झालय एकदम
सुंदर झालय एकदम
छान आहेत फळे
छान आहेत फळे
मस्त झाले आहेत एकदम!!!
मस्त झाले आहेत एकदम!!!
सह्ही!
सह्ही!
सुरेख!
सुरेख!
भारी झालंय.
भारी झालंय.
सावली...___/\___ लै भारी..
सावली...___/\___ लै भारी..
सही...
सही...
वा! मस्त बनवलेय सगळेच!
वा! मस्त बनवलेय सगळेच!
वॉव्....खरंच तों.पा.सू. एकदम
वॉव्....खरंच तों.पा.सू.
एकदम रसरशीत ताजी फळे. फार छान जमली आहेत फळे
मस्तच
मस्तच
सुंदर ! छान झाले आहे सगळे.
सुंदर ! छान झाले आहे सगळे.
अप्रतिम!!
अप्रतिम!!
सही झालीत फळं
सही झालीत फळं
वॉव. खूपच आवडली ही फळं,
वॉव. खूपच आवडली ही फळं, अप्रतिम. गणपती बाप्पा पण खूष होतील हा प्रसाद बघून.
वॉव. अ प्र ती म फळं तर एकदम
वॉव. अ प्र ती म
फळं तर एकदम तोंपासु आहेतच, पण त्यांची मांडणी आणि फोटो पण खूप मस्त.
खुप छान झाली आहेत सर्व फळे.
खुप छान झाली आहेत सर्व फळे. आकार, रंग एकदम परफेक्ट्....केळ्याचे देठ, सिताफळ, कलिंगड छान झालेत.
ऑस्सम गं सावली!
ऑस्सम गं सावली!
अप्रतिम... Side view आणि Top
अप्रतिम... Side view आणि Top view बघायला आवडेल..
अफलातून सुन्दर फले..फळे..
अफलातून सुन्दर फले..फळे..
मस्त झालयं !!
मस्त झालयं !!
म्स्त झालंय.
म्स्त झालंय.
कसली सॉलिड दिसताहेत. मूळ कृती
कसली सॉलिड दिसताहेत. मूळ कृती इथे दिल्यास सगळ्यांनाच लाभ होईल..
वॉव. भारी. सिताफळ अल्टि.
वॉव. भारी. सिताफळ अल्टि.
Pages