Submitted by सावली on 22 September, 2012 - 03:57
साहित्यः
ओरिगामीचे कागद, रंग, ब्रश, चिकटवायला फेव्हिकॉल.
कृती:
केळी, सिताफळ, कलिंगड हे करुन झाल्यावर रंगाने थोडे टच अप केले.
स्ट्रॉबेरी आणि पर्सिमॉन हे करायच्या आधीच पाने आणि ठिपके रंगांनी रंगवले.
माहितीचा स्त्रोत:
कलिंगड, पर्सिमॉन हे पुस्तकात पाहुन केले.
केळे - दुसर्या एका कृतीचा अर्धाभाग म्हणुन हा आकार तयार होत होता. तो केळ्याच्या रंगात करुन रंगवायचे ठरवले.
स्ट्रॉबेरी - पर्सिमॉनच्याच कृतीने पण छोट्या आकारात, लाल रंगात केले तर स्ट्रॉबेरी होतील असे वाटले म्हणुन करुन पाहिले.
सिताफळ - या प्रकारच्या घड्यांनी होईलसे वाटले त्यामुळे करुन पाहिले.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त झाली आहेत फळं. आवडलीच
मस्त झाली आहेत फळं. आवडलीच
सावली, अनिल अवचटांना लिंक पाठव ह्या धाग्याची
झक्कास! ओरीगामीच्या फळांची
झक्कास! ओरीगामीच्या फळांची कल्पना खूप आवडली.
सहीच
सहीच
मस्तच!!!
मस्तच!!!
अरे वा...मस्तच झालीयेत.
अरे वा...मस्तच झालीयेत. स्ट्रॉबेरी आणि सीताफळ जास्त आवडलं.
भारीच!
भारीच!
वॉव ओरिगामीच्या फळांची
वॉव ओरिगामीच्या फळांची कल्पना मस्तेय
सही कल्पना आहे आणि खुप कष्ट
सही कल्पना आहे आणि खुप कष्ट पण. मस्त वाटतात
धन्यवाद लोकहो शेवगा, कष्ट
धन्यवाद लोकहो
शेवगा, कष्ट नाही फक्त जरा वेळ लागतो.
कृती कधीतरी स्टेप बाय स्टेप फोटो काढले कि देईन इथे. फारशी कठीण नाहीये.
लय भारी... ते केळ्यावरील
लय भारी... ते केळ्यावरील काळसर ठिपके व टोकाला जो काळसर भाग दिसतोय - हे अगदी सूक्ष्म निरीक्षण दिस्तंय तुमचे व प्रत्यक्षात दाखवण्याची नजाकत तर काही औरच...
मस्तच ग
मस्तच ग
वॉव! सावली खरंच तोंपासु!
वॉव! सावली खरंच तोंपासु!
सुपर!!
सुपर!!
वा... मस्त. सिताफळाचे काळे
वा... मस्त. सिताफळाचे काळे चट्टे फार मस्त आलेत.
मस्तच ..
मस्तच ..
भन्नाट कल्पना ! काय सही जमली
भन्नाट कल्पना ! काय सही जमली आहेत फळं! खूप खूप आवडली.
कल्पना एवन आहे. अत्यंत सुरेख
कल्पना एवन आहे.
अत्यंत सुरेख दिसतंय.
छान
छान
एकदम खास
एकदम खास
Pages