२०२४ अमेरिकेतील निवडणूक

Submitted by उपाशी बोका on 28 June, 2024 - 09:42

२०२४ च्या निवडणुकीसाठी धागा काढत आहे.

कालची चर्चा (debate) बघितली का? डेमोक्रॅटिक पक्षाचे खंदे समर्थक पण हादरलेले दिसत आहेत.

IMG_3696.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

>>पण मला एक सांग की मग खुद्द ट्रंपनेही काय ( शाळेची बेल) प्रश्न सोडवला? <<
फेडरल गवर्नमेंटची जबाबदारी कुठे संपते आणि स्टेट गव्र्नमँटची सुरु होते हे तुलातरी सांगण्याची गरज नाहि. अ‍ॅट द मोस्ट, फेडरल कुड स्टॉप गिविंग एड्स, बट कॅनॉट स्टॉप स्टेट गवर्न्मेंट फ्रॉम बिल्डिंग सॅक्च्युअरी सिटीज. सँक्च्युअरी सिटिज शुड हॅव कोऑपरेटेड विथ आयसीई एजंसी टु डिपोर्ट इल्लिगल इमिग्रंट्स. वास्तवात काय घडलं? आत्ता लोकांचे डोळे उघडायला लागले आहेत.. बेटर लेट दॅन नेव्हर...

लेट्स अ‍ॅग्री टु डिसॅग्री! Happy

माझ्या अल्पमतित भर टाकल्याबद्दल धन्यवाद!

( एन एफ एल सिझन या गुरुवारी चिफ्स-रेव्हन्स गेमने सुरु होत आहे. आमच्याकडे सगळे" थ्रिपिट" ची स्वप्ने बघत आहेत. असामी व तुझे याबद्दल काय मत आहे? एन एफ एल बीबीवर बोलुच पण इथे विचारल्याशिवाय राहवले नाही! अजुन कोणीच " थ्रिपिट" केलेले नाही. अगदी टॉम ब्रेडीनेही नाही! तसच चार्ली वुडची अ‍ॅमेच्युअर सुरुवात वडिलांसारखी झाली नाही पण दॅट किड हॅज द जिन्स अँड पोटेन्शिअल!)

<< इल्लिगल चिप लेबर”>>
चीप लेबर हे प्रमुख कारण नव्हे. असे माझे मत आहे.
प्रमुख कारण ड्रग्स. इथे ड्रग्स करायला कायदा आडवा येतो, पण ड्रग्स तर पाहिजेतच. अगदी डॉन ज्यु, हंटर बायडेन सकट सगळ्यांना हवी असतात. जे बिचारे ड्रग्स न घेताillegally येतात ते बिचारे संडास साफ करतात, लॉन मो करतात. त्यांच्या मानाने जास्त Illegals ड्रग्स आणतात, नि तेच पाहिजे आहे अर्ध्यहून अधिक अमेरिकन लोकांना. म्हणून Illegals चे फावते.

एन एफ एल सिझन या गुरुवारी चिफ्स-रेव्हन्स गेमने सुरु होत आहे. आमच्याकडे सगळे" थ्रिपिट" ची स्वप्ने बघत आहेत. असामी व तुझे याबद्दल काय मत आहे? > त्या बाफावर लिहि की मुकुंद.

जो बायडेन यांचे नक्की काय चालले आहे ? गेले कित्येक दिवस ते सुटीवर आहेत. (मग कारभार कोण पाहतं ? विचारू नये) आज ते सुटीवरून आले व त्यांनी एक निवेदन केले. तो डेस्क इतका लहान होता ( जणू आयकिया तून $२० ला आणलेला) ओक ट्री रोड वरच्या सामोशाच्या दुकानातही याहून चांगले डेस्क असतील. प्रेसिडेन्शियल सीलही नव्हते. त्यांना खर्‍या व्हाईट हाऊन मधून हाकलून एक छोटेसे खेळातले व्हाईट हाऊन करून दिले आहे काय ?

कॉमी- माझी दमछाक झाली. प्रश्न आणि उत्तर ऐकल्यावर.

पुतिनने गमतीने ( ट्रम्पपेक्षा) हॅरिसला पसंती दिली आहे.
https://www.usatoday.com/story/news/politics/elections/2024/09/05/donald...

कॉमी, ट्रंप त्या रँबलींग ला काय म्हणतो माहीत आहे का? “ Beautiful weaving” त्याच्या त्या “ Beautiful weaving “ च्या अमेझिंग टेक्निक कडे बघुन बडे बडे ईंग्लिश भाषेचे नोबेल लॉरिएट्स/ प्रोफेसर्स तोंडात बोटे घालुन अचंबीत होतात असे तो म्हणतो Proud

इथे बघ त्याचा तो दावा!

https://www.facebook.com/IndiaToday/videos/a-masterclass-on-trumps-art-o...

स्वाती२, तुझ्या
“ज्या लोकांना साधे स्वतःचे चेक बुक बॅलन्स करता येत नाही, हप्त्यावर घेतलेली वस्तू दामदुपटीला पडते हे कळत नाही अशी आमच्या भागातली मंडळी अजूनही ट्रंप आपली गरीबी दूर करेल आणि कसले स्किल नसताना 'मिडल क्लास' आयुष्य देईल या भ्रमात आहेत. ही मंडळी रोज जे आर्थिक-सामाजिक सेफ्टीनेट वापरातात त्यालाच सोशालिझम म्हणून धोपटतात. तुला अमुक फायदा मिळतो का असे विचारले की हो म्हणतात, त्याचा अर्थ सांगितला की ओह”

या पोस्टचे उत्तर तुला या आर्टिकल मधे मिळेल

The voting inclinations of white voters without college degrees presents a serious obstacle for progressive populists. In 2020, Americans in that category living in households where the total income was less than $50,000 a year, overwhelmingly supported Trump over Biden. It would be easy but inaccurate to describe these Trump supporters as “rednecks.” In fact, most of them live in cities and suburbs.

Low-income white voters would benefit greatly from a progressive populist agenda. So why do they vote against their own economic interests?

The answer is that these low-income white voters, who lack a college education, are social conservatives. A clear majority of these voters were opposed to abortion in all or most cases and a plurality of them disliked the Black Lives Matter movement in the last presidential election.

Trump goes out of his way to exploit the conservative social tendencies of these voters to keep them from backing Democrats. His racially-tinged rhetoric is especially potent in a contest against a Black opponent. It is the reason the contest is still close, despite all of Harris’s momentum.

The social and racial views of low-income white voters have undermined the movement for progressive economic populism throughout our history. For Harris to be a successful candidate and president, she must overcome social and racial divisions that stand in her way.

The way for her to proceed and succeed is to go big on populist economic proposals that will make it clear that Democrats alone share the hopes and dreams of low-income voters of all races.

डेमोक्रॅट्स च्या प्रचारावर माझा अजिबात विश्वास नाही.
उगीचच त्रंप्याच्या मतदारांना शिव्या देणे, त्रंप्याला शिव्या देणे हा प्रचार नव्हे.
अबॉर्शन, रेसिझम वगैरेबद्दल माहितीपूर्वक असे निवेदन केले की जे त्रंप्याच्या, ज्यांना डेमोक्रॅट्स मूर्ख म्हणतात, त्या मतदारांना समजेल तर बरे होईल.
त्रंप्याला माहित आहे की बरेचसे लोक मूर्ख आहेत, रेसिस्ट आहेत, अबॉर्शनच्या विरोधात आहेत, त्यांना शिकवण्या ऐवजी त्यांच्या त्या मतांना तो दुजोरा देतो.

१० तारखेच्या डिबेट साठी हॅरिस ( किंवा ट्रम्प ) बोलत असतांना ट्रम्पचा ( हॅरिसचा ) मायक्रोफोन बंद ठेवणार आहे हा नियम आवडला.
नाही तर ट्राम्पने तिथे अतिउत्साहात हॅरिसला तिच्या वेळेतही बोलू दिले नसते, अनेक वेळा अडथळे आणले असते.

२०१६ सालच्या डिबेट मधे, हिलरी क्लिंटन बोलत असतांना त्याने ५० वेळा व्यत्यय आणला होता. interruption कशाला म्हणायला हवे यामधे एकवाक्यता नाही, इतर ठिकाणी ट्रम्प interruptionचे आकडे ३५ ते ५५ आहेत.
https://time.com/4509790/donald-trump-debate-interruptions/

दुसरी व्यक्ति बोलत असताना interruption करणे असभ्यपणाचे लक्षण असते.
राजकारण्यांना कुठली सभ्यता? कुठली लाजलज्जा? ना खर्‍याखोट्याची चाड. त्रंप्यासारखे यांचे पुढारी!!
शिवाय अमेरिकेत जी व्यक्ति घसा खरडून बोंबलत बोलेल तिचे सगळे खरे अशी समजूत आहे. उद्या कुणि खूप मोठ्याने ओरडून पृथ्वी सपाट आहे असे म्हंटले की लगेच अमेरिकेमधले ७० टक्के लोक ते खरे मानतील. लगेच पाठ्यपुस्तकात तसे बदल करण्यात येतील.
काय एव्हढ्या गंभीरपणे घेता इथले राजकारण - त्यापेक्षा STEM विषयांकडे जास्त लक्ष द्या.

आय थिंक, डेम्स अँड देर सपोटर्स नीड टु गेट देर प्रायॉरिटिज स्ट्रेट. पुढिल चार वर्षात, तुम्हाला इकानमी, इन्फ्लेशन आटोक्यात आणायचं आहे कि चाइल्डकेर कॉस्ट? ओवरॉल इकानमी रुळावर आली कि इतर घसरलेली सिस्टम आपोआप रुळावर येते. रिपब्लिकन्स डोंट बिलिव इन बँडेड अ‍ॅप्रोच, अन्लाइक डेम्स, हु इन धिस सिचुएशन वुड गिव अवे सब्सिडिज अँड ड्रेन द ट्रेझरी..

होप यु गेट द पॉइंट...

आय थिंक, डेम्स अँड देर सपोटर्स नीड टु गेट देर प्रायॉरिटिज स्ट्रेट. पुढिल चार वर्षात, तुम्हाला इकानमी, इन्फ्लेशन आटोक्यात आणायचं आहे कि चाइल्डकेर कॉस्ट? ओवरॉल इकानमी रुळावर आली कि इतर घसरलेली सिस्टम आपोआप रुळावर येते. रिपब्लिकन्स डोंट बिलिव इन बँडेड अ‍ॅप्रोच, अन्लाइक डेम्स, हु इन धिस सिचुएशन वुड गिव अवे सब्सिडिज अँड ड्रेन द ट्रेझरी..

होप यु गेट द पॉइंट...

आय थिंक, डेम्स अँड देर सपोटर्स नीड टु गेट देर प्रायॉरिटिज स्ट्रेट. >>>>> तुम्ही आधी एकतर व्यवस्थित मराठीत किंवा सरळ इंग्रजीत पोस्ट लिहायची प्रायोरीटी ठेवा. मुद्दे चांगले असूनही ह्या धेडगुजरी भाषेमुळे पोस्ट वाचवत नाहीत अजिबात !! Sad

ट्रंप नेहमीप्रमाणे अग्रेसीव्ह. मुद्दे भरकटवण्यात अव्वल.
गर्भपाताच्या मुद्द्यावर ' execute the born baby', immigration - 'immigrants eat dogs and pet' अशी विधानं.
कमलाचा fracking वरचं उत्तर फारसं इंम्प्रेसीव्ह नव्हतं.

ट्रम्प एकाही प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नाहीये.
ईमिंग्रंट लोकांचे पेट्स खात आहेत असे धडधडीत खोटे बोलला, तर होस्टने तिथेच फॅक्ट चेक केले. Lol

मजा आली.
हॅरिस ची क्लिअर स्ट्रेटेजी होती. कुंपणावर च्या लोकांना वळवायचे. तिच्याकडे बोलायला मुद्दे होते, प्लॅन होता.
ट्रम्प नेहमीसारखा सगळी कडे तेच बरळत होता. १६८ देशातला क्राईम कमी झाला. कुठून शोधलं तोच जाणे. इतका की क्लोजिंग रिमार्क ला सुध्दा हॅरिस ला रॅम्बल करत आणि तरी गोलगोल बोलत बसला.
फॅक्ट चेक... https://www.npr.org/2024/08/11/nx-s1-5070566/trump-news-conference Lol

हॅरिसची सुरवात थोडी थंड वाटली पण नंतर छान मुद्दे मांडले. ८१ मिलीयन लोकांनी फायर केले, लोक ट्रम्प प्रचार सभांतून उठून जात आहे असे त्याला डिवचले.

७८ व्या वर्षी पण ट्रम्पचा उत्साह वाखाणण्यासारखा आहे. ट्रम्पने एकाही प्रश्नाला व्यवस्थित उत्तर दिले नाही , बहुतेक वेळा तो भरकटत होता किंवा वाट्टेल तसे बोलत होता पण प्रश्नाचे उत्तरे देत नव्हता. होस्ट डेव्हिडने दोन वेळा ६ जानेवारी बद्दल प्रश्न विचारला. होस्ट लिन्सेच्या ओबामा केअर प्रश्नला ९ वर्षानंतरही पर्याय तयार नव्हता. अ‍ॅबॉरर्शन च्या मुद्द्यावर अपेक्षेप्रमाणेच डळमळला, आणि स्टेटकडे बोट दाखवत होता.

शेवटच्या दोन मिनिटांत हॅरिसने तिचे धोरण (जे काय असेल ते) सांगितले. ट्रम्पने संपूर्ण दोन मिनिटे हॅरिस पदासाठी कशी लायक नाही साठी घालविली. त्याच्याकडे काय आहे? तेच ते रटाळ गाणे.

राज, गरीबांना दिलेल्या सब्सिडिजनी व गरीबांसाठी असलेल्या सोशल वेलफेअरने ट्रेझरी ड्रेन होत नाही. ट्रेझरी रिती होते ती श्रिमंतांना व कॉर्पोरेशन्सना दिलेल्या भरमसाट व अवाजवी टॅक्स कट्सने! श्रिमंतांना व कॉर्पोरेशन्सना दिलेल्या ( अवाजवी व भरमसाट) टॅक्स कट मुळे इकॉनॉमी बळकट होउन “ त्याचा “ ट्रिकल डाउन” परिणाम होउन सगळ्यांनाच ( म्हणजे मध्यम वर्ग व गरीबांना) त्यांच्या आर्थिक उन्नतीत फायदा होतो ही थिअरी ( रेगॉनॉमिक्स) केव्हाच मोडीत ( डिबंक्ड!) काढली गेली आहे! मला विचारलस तर ते तसले टॅक्स कट्स म्हणजे श्रिमंतासाठीचे व कॉर्पोरेशन्स साठीचे वेलफेअर आहे!

कालच्या डिबेटमधे ट्रंपने त्याला विचारलेल्या एकाही प्रश्नाचे थेट उत्तर दिले नाही.त्याला विचारले की सेनेट व काँग्रेसमधे आलेले इमिग्रेशन रिफॉर्मचे बिल त्याने (त्याच्या प्रत्येक ऑर्डरला नंदी बैलासारखे मान हलवणार्‍या निकामी रिपब्लिकन सेनेटर्स व काँग्रेसमन्सना सांगुन) का हाणुन पाडले? त्याचे उत्तर द्यायचे टाळुन त्याने काहीतरी भलतेच रँबलींग केले व आश्चर्य म्हणजे प्रश्न विचारणार्‍यानेही त्याला म्हटले नाही की अरे बाबा मी प्रश्न काय विचारला? आणी तु काय बरळतोयस?

त्याला विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा वेळ त्याने तेच तेच तद्दन फाल्तु व खोटे मुद्दे( इमिग्रंट्स अमेरिकन्सची कुत्री मांजरी खातात,सगळ्या जगाचे क्रिमिनल अमेरिकेत घुसले आहेत वगैरे)उगळत होता! २०२० निवडणुक तो जिंकला हा दावा अमेरिकेतल्या सगळ्या न्यायालयांनी व न्यायाधिशांनी निकालात (त्याच्या विरुद्ध) काढला तरीसुद्धा हा अजब माणुस डिल्युजन मधे आहे की तोच २०२० ची निवडणुक जिंकला आहे! ते ऐकुन कमला हॅरीसने त्याला जबरदस्त सणसणीक थोबाडीत ठेउन दिली. तीने त्याच्या वर्मावरच घाव घातला व तिने एका ओळीत त्याला शुद्धीवर आणले… ती त्याला म्हणाली…२०२० च्या इलेक्शन मधे “८४ मिलिअन अमेरिकन्स फायर्ड यु!” Proud

खर म्हणजे एकाच पार्टीचे सगळेच बरोबर असते असे लोकशाहीत कधीच असत नाही. म्हणुन राजकारणात “ बायपार्टीसनशिप“ म्हणुन गोष्ट असते. दोन्ही पार्टीने थोडे कॉम्प्रोमाइज करुन लोकांचे हित बघुन राज्य करायचे व बिले पास करायची असतात. पण गेल्या २०-३० वर्षात ती कला अमेरिकन राजकारणातुन अस्ताला पावत चालली आहे. “ माय वे ऑर हाय वे“ या आजच्या राजकारणी लोकांच्या ( दोन्ही पक्षातल्या.. रिपब्लिकन्स जास्त) आढाउभेंड प्रवृत्तिमुळे अमेरिका सिव्हिल वॉर च्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. हे माझे मत!

मी ट्रंप समर्थक नाही, तो मला आवडतही नाही, पण तरीही चर्चा एकसुरी होऊ नये म्हणून,
१ मॉडरेटर्स बायस्ड होते, हे वेळोवेळी दिसून आले, कमलाला एकदाही फॅक्ट चेक केले गेले नाही.
२ मुद्देसूद उत्तरे देण्याचा अनेक संधी ( संध्या ? चिनूक्स सांभाळून घे रे बाबा ! ) असूनही ट्रंप आपल्या सभेला आलेल्या गर्दीबदलच असंबद्ध गप्पा करत होता.
३ कमला यांची बहुतेक उत्तरे पाठ केलेली वाटली (बोर्डात येणारी मुले निबंध पाठ करतात तशी). अर्थात एकीकडे पाठ केलेली साचेबद्द्ध उत्तरे आणी दुसरीकडे प्रश्नांशी काहीही संबंध नसणारी उत्तरे !
४ स्प्रिंग्फील्ड बद्दलचे ट्रंप चे विधान व सारवासारव दोन्हीही केविलवाणे होते, मी टीव्हीवर पाहिले आहे म्हणे !
५ एकंदर कमला यांचा परफॉर्मन्स जबरा ! ५०% मिळवेल अशी अपेक्षा असणार्‍या मुलने ८०% मिळवावेत्त तसा !

ट्रम्प इतका क्रूड व मिसोजेनिस्ट आहे की 'तुम्ही अमूक एक महिलेवर बलात्कार केला आहे' असा आरोप केला तर कुणीही 'छे छे , मी तसला माणूस नाही'' असे म्हणेल, ट्रंप मात्र 'मी बलात्कार करावा इतकी ती सुंदर नाही!'

>>अरे बाबा मी प्रश्न काय विचारला? आणी तु काय बरळतोयस?<<
ते तर हॅरिसच्या बाबतीतहि म्हणता येइल. पहिल्याच थेट प्रश्नाला (आर वी बेटर ऑफ टुडे दॅन वि वेर ४ इयर्स अ‍ॅगो) तिने दिलेली बगल दिसली का? शिवाय, इतर प्रश्नांच्या बाबतीतहि पाठ करुन आल्यासारखी उत्तरं देत होती. हमास-इझ्रेल्च्या प्रश्नावर तिचा तोडगा टु-स्टेट पॉलिसी? सिरियस्ली?

एक गोष्ट मात्र खरी, शी पर्फॉर्म्ड वेल; वे बेटर दॅन बाय्डन. शोड सम एनर्जी, बट नो रियल सबस्टंस. व्हेअरॅज, टृंप अ‍ॅपियर्ड मेलोड डाउन. हिलरी बरोबर झालेल्या डिबेट सारखं अग्रेशन काल दिसलं नाहि. त्याने हॅरिसचे मुद्यांना सविस्तर उत्तरं दिली (हिज पोझिशन ऑन अ‍ॅबॉर्शन, जाने ६ पलोसी रिफ्युजिंग नॅशनल गार्ड मोबलायझेशन इ.)

ओवरॉल, इट वाज ए गुड डिबेट. दिज डिबेट्स आर समटाइम्स काँसिक्वेंशल, दे प्रोवाय्ड ए प्लॅटफॉर्म टु शेर विजन, पॉलिसीज एट्सेट्रा दॅट इंपॅक्ट अन्डिसाय्डेड वोटर्स. ट्रंप डझंट हॅव टु प्रुव एनिथिंग, बट मेनी अमेरिकन्स आर स्केप्टिकल अबौट हॅरिस. शी हॅड ए चांस टु शेअर हर पॉलिसीज, हाउ शी वुड डु बेटर दॅन बाय्डन एट्सेट्रा. दॅट वाजंट डन.. ए मिस्ड अपॉर्चुनिटि इंडिड...

डीबेट ला खर तर काही अर्थच नव्हता. ट्रंप नुस्ता खोटेपणा आणि अफवा यांचा अंदाधुंद गोळीबार करत होता. एकही फॅक्ट बेस्ड विधान न करता नुसताच कांगावा. अ‍ॅब्सोल्यूटली नो सब्स्टन्स! कमला तयारी करून आली होती, टार्गेट ऑडियन्स ला बरोबर उद्देशून बोलत होती. फॅक्ट बेस्ड विधाने करत होती. पण ट्रम्प ला कशाचे काही पडलेले नाही. तो अरेरावी करून जास्त टॉक टाइम जबरदस्ती मिळवून तीच तीच बडबड करत होता. कमला ने काउंटर अटॅ़क म्हणून सुद्धा जबरद्स्ती बोलत रहाणे वगैरे केले नाही . त्यामुळे काही मुद्दे नीट काऊम्टर झाले नाहीत असे दिसू शकते. जसे जन्मलेल्या बाळांचे एन्झिक्यूशन(?!!) सारखा अ‍ॅब्सर्ड पॉईन्ट. त्यावर जोरदार हल्ला चढवण्यासारखा होता. पण मॉडरेटर्स ने ते मधेच थांबवले. ओबामाकेअर, २०२० इलेक्शन , डॉग्ज कॅट्स या मुद्द्यांनंतर कमलाने त्याला "डिसओरिएन्टेड" म्हटले तेव्हा फार हसले Lol भ्रमिष्ट म्हातारबा टॅग इकडचा तिकडे झाला आहे Happy
पण ओवरऑल कमला डिड एक्सलन्ट जॉब!!

<<<आय थिंक, .......... होप यु गेट द पॉइंट...>>>>
अहो, एकट्या त्रंप्यालाच beautiful weave करता येत नाही, त्या बाईला पण येते.
तुम्हाला समजतच नाही त्याला काही इलाज नाही.
तुम्हाला एव्हढेच समजते की हैटीचे लोक बेकायदेशीरपणे अमेरिकेत येऊन लोकांची कुत्री मांजरे खातात!!
काय छान संदेश आहे!!!

Pages