Submitted by उपाशी बोका on 28 June, 2024 - 09:42
२०२४ च्या निवडणुकीसाठी धागा काढत आहे.
कालची चर्चा (debate) बघितली का? डेमोक्रॅटिक पक्षाचे खंदे समर्थक पण हादरलेले दिसत आहेत.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
SharmilaR, थँक्यू. माझा नाही
SharmilaR, थँक्यू. माझा नाही रोनाल्ड रेगन यांचा जोक आहे. मला विशेष भावला कारण साधारण २०१६ पर्यंत मीपण एक डेमॉक्रॅट पिल्लू होतो![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मोरोबा -
मोरोबा -![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
बायडेनवर होणार्या टीकेला
बायडेनवर होणार्या टीकेला 'ट्रंप ने असेच केले असते' हेच उत्तर असेल तर मग बायडेन पेक्षा तो काय वाईट आहे ? >> विकू, पूर्ण पोस्ट मधले एकच वाक्य कोट करून बोलणार असाल तर मी तात्याचा भक्त नाही असे तरी बोलू नका. परत एकदा बायडन वर टीका केल्याला आक्षेप नव्हता तर जमिन आस्मान ह्या शब्दप्रयोगाला होता. ह्यापेक्षा स्पष्ट करून दाखवणे मला जमणार नाही.
*रामखोर हंट्या मनात म्हणत
*रामखोर हंट्या मनात म्हणत असेल आपला खविस बाप आपल्या नावे असा कोरा चेक लिहिणार हे माहीत असते तर आणखी काही कोटी रुपये खाल्ले असते, आणखी हेरॉईन आणि कोकेन घुसवले असते!
भविष्यातील गुन्ह्यांना माफी देता येते अशी तरतूद असती तर ह्या भ्रष्ट भ्रमिष्ट थेरड्याने पुढली दहा वर्षे वाट्टेल ते गुन्हे करायची परमिशन दिली असती!
इतके दिवस हंटरचे लीगल बॅटल तो
इतके दिवस हंटरचे लीगल बॅटल तो लढले आम्ही त्यात हस्तक्षेप करणार नाही.
आणि ट्रम्पला "ऑल आर इक्वल बिफोर द लॉ" ची मात्रा देत राहायची या पार्श्वभूमीवर आता हंटरचे पार्डन चांगलेच खटकले.
म्हातारा बायडन आता विज्ञान
म्हातारा बायडन आता विज्ञान दैत्य फौची आणि युद्धखोर लिझ चेनी यांना "कोरा चेक " पार्डन देणार आहे अशी बातमी आहे. ऍडम शिफ नामक विकृतही या यादीत आहे असे ऐकिवात आहे.
म्हातारडा राज्यकारभार सोडून असेल कोरे चेक वाटण्यात उरलेले दिवस घालवणार आहे असे दिसते..एकंदरीत हा प्रेसिडेडेंशियल पार्डन पोरखेळ बंद केला जावा असे जनमत हळूहळू तयार होते आहे. ही एक कालबाह्य प्रथा आहे. तसे झाल्यास उरलो अपकारापुरता असे वागणाऱ्या म्हाताऱ्याचे हे उपकारच म्हटले पाहिजेत!
एकंदरीत हा प्रेसिडेडेंशियल
एकंदरीत हा प्रेसिडेडेंशियल पार्डन पोरखेळ बंद केला जावा असे जनमत हळूहळू तयार होते आहे. ही एक कालबाह्य प्रथा आहे >> मग शेंडे तुला काय वाटते तात्या पहिल्याच दिवशी वटहुकूम काढून बंद करणार का कालबाह्य प्रथा ?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
हळूहळू जनमत तयार होते आहे
हळूहळू जनमत तयार होते आहे ह्या शब्दाचा अर्थ Trump पहिल्याच दिवशी वटहुकूम काढणार असा होतो का?
मराठी शब्दकोश असेल तर हळूहळू आणि तत्काळ ह्या दोन शब्दातील फरक समजून घ्या. कुणी मराठी जाणकार ओळखीचा असेल तर शिकवणी लावलीत तरी चालेल (पण हळूहळू नको, तातडीने बरं का!)
बच्चन आले!! आता डायलॉगबाजी
बच्चन आले!! आता डायलॉगबाजी सुरू![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
काही रँडम निरिक्षणे.
काही रँडम निरिक्षणे.
ओबामाच्या पहिल्या निवडणुकीत ओबामा 'आउट सायडर' , 'कूल', 'हिप', anti establishment होता, शाळा कॉलेज ची मुले मुली त्याच्या मागेच होती. अनेक तरुणांनी पदरचे पैसे खर्च करून प्रचार केला होता. हिलरी वि ट्रंप मध्येही हिलरी समर्थक उत्साही व स्वयंस्फूर्त होते. यावेळी मात्र कमला ही pro establishment होती असे चित्र तयार झाले, ट्रंप सपर्थक असणे 'कूल' समजले जाऊ लागले. convicted felon, rapist वगैरे शब्दांचा फारसा प्रभाव पडला नाही. कमला ने ट्रंप च्या दुपटीहून अधिक पैसे जमा केले तरीही शेवटी शिल्लक निगेटिव्ह होती. पैसे फेकून रॅपर्स, वगैरेंचे एन्डोर्समेंट खरेदी करणे उपयोगाचे ठरले नाही. ट्रम्प कॅम्पेन फारच फास्ट रिअॅक्ट करत होते, गार्बेज ट्रक , दे-देम वगैरे.
हॅरिस कॅम्पेन शाळकरी मुलांनी चालवले आहे की काय अशी शंका यावी इतके बालिश होते. पहिल्याच सभेत प्रेक्षक वर्ग ९०% गोरा असताना कोण ती मेगॅन दी स्टेलियन आली होती. तिचे ट्वेर्किंग बोअर झाले जनतेला. पेन्सिल्व्हनिया हे फार महत्वाचे राज्य असताना एक दिवस विनाकारण टेक्सास मध्ये रॅली करून वेळ घालवला. पेन्सिलवानिया मध्ये रिपब्लिकन्स नी संघाच्या चिकाटीने मतदार नोंदणी केली होती तरी डेम्स गाफील होते. जो रोगॅन वर न जाणेही असेच महागात पडले. कार्डी बी चे ऐकून लोक मत देतील हे कुणाच्या सुपिक डोक्यातून आले असावे बरे ?
अमेरिकेत मोठी वृत्तपत्रे निवडणुकीत एखादा उमेदवार एंडोर्स करतात. यावेळी ४८ कमला व केवळ ६ ट्रंप. अनेक मोठ्या विद्यापीठांचीही स्वतःची वृत्तपत्रे असतात तिथे तर कमला १८ आणी ट्रम्प ० होते. 'सायंटिफिक अमेरिकन' या मासिकानेही १७० वर्षे इतिहासात फक्त दुसर्यांदा भूमिका घेतली होती. त्या मासिकाच्या संपादिकेने ट्रम्प विजयानंतर सोमी वर उथळ शेरेबाजी केली व तिला पाय उतार व्हावे लागले.
निवडणूक म्हणजे हार/जीत आलीच. कुणाचे अंदाज बरोबर निघतात, कुणाचे चुकतात, हेही आहेच. पण एखादी व्यक्ती अगदी फाजील आत्मविश्वासाने अंदाज बांधते, समोरच्याला वेड्यात काढते, मी गेली ३० वर्षे पॉलीटिक्स ची प्रोफेसर आहे अशी फुशारकी मारते, कुत्सितपणे हसते व मग तिचा पोपट होतो तेव्हा नक्कीच आनंद होतो. असेच एह उदाहरण आहे, पण इथे लिंक देणे योग्य आहे की नाही माहित नाही.
मला कमलाच्या एकही मुलाखतित
मला कमलाच्या एकही मुलाखतित चुणूक दिसली नाही डेम्स फक्त आणी फक्त " ट्र्म्प कसा वाईट्ट आहे" या भरोश्यावर होते असच चित्र होत..निवड्णूकात समोरच्या कॅन्डिडेट विरुद्ध तुम्ही किती हुशार, हजरजबाबी आहात हे महत्वाचे असते...मतदाराना ग्रुहित धरु नका!! हेच सार्वत्रीक सत्य आहे मग देश किवा निवडणूका कोणत्याही असो.
कोण कमला?
कोण कमला?
Pages