Submitted by उपाशी बोका on 28 June, 2024 - 09:42
२०२४ च्या निवडणुकीसाठी धागा काढत आहे.
कालची चर्चा (debate) बघितली का? डेमोक्रॅटिक पक्षाचे खंदे समर्थक पण हादरलेले दिसत आहेत.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बहुतेक वेळा असा प्रकार होतो
बहुतेक वेळा असा प्रकार होतो की
समजा ट्रंप म्हणाला एका लाल शर्टवाल्या माणसाने एका स्त्रीला आणि तिच्या बालकाला सबवे स्टेशनवर भोसकून मारले आणि तिथून पसार झाला. सबवेमधे गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. पोलिसांची भीती वाटेनाशी झाली आहे.
तपासात असे निष्पन्न झाले की संबंधित इसम बेकायदा घुसखोर आहे आणि त्याने खून करताना निळ्या आणि लाल पट्ट्या असणारा शर्ट घातला होता.
तर समस्त माध्यमे ट्रंपने लाल शर्ट घातला हे कसे धादांत खोटे आहे हे चघळण्यात अनेक तास घालवतील. एखादा मानसोपचार तज्ञ आणून चुकीचे रंग पहाणारे लोक कुठल्या मानसिक विकृतीचा बळी असू शकतात हे सांगतील. एखादा जाणकार डॉक्टर येऊन रंग न कळणे हे कुठल्याशा असाध्य, जीवघेण्या विकाराची नांदी कशी असू शकते यावर भलेमोठे व्याख्यान देईल.
पण मूळ विषय हा शर्टाचा रंग नसून सबवेमधे होणार्या बेबंद गुन्हेगारीचा होता याकडे सोयिस्कर काणाडोळा करण्यात मुख्य प्रवाहातील माध्यमे निष्णात आहेत.
हाच प्रकार त्या ओहायोच्या गावाबद्दल, हाच प्रकार बेकायदा घुसखोरीबद्दल, हाच प्रकार वाढत्या गुन्हेगारीबद्दल, हाच प्रकार प्रचंड चलनफुगवट्यावर होतो.
बहुतेक वेळा असा प्रकार होतो
बहुतेक वेळा असा प्रकार होतो की
समजा ट्रंप म्हणाला एका लाल शर्टवाल्या माणसाने एका स्त्रीला आणि तिच्या बालकाला सबवे स्टेशनवर भोसकून मारले आणि तिथून पसार झाला. सबवेमधे गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. पोलिसांची भीती वाटेनाशी झाली आहे.
तपासात असे निष्पन्न झाले की संबंधित इसम बेकायदा घुसखोर आहे आणि त्याने खून करताना निळ्या आणि लाल पट्ट्या असणारा शर्ट घातला होता.
तर समस्त माध्यमे ट्रंपने लाल शर्ट घातला हे कसे धादांत खोटे आहे हे चघळण्यात अनेक तास घालवतील. एखादा मानसोपचार तज्ञ आणून चुकीचे रंग पहाणारे लोक कुठल्या मानसिक विकृतीचा बळी असू शकतात हे सांगतील. एखादा जाणकार डॉक्टर येऊन रंग न कळणे हे कुठल्याशा असाध्य, जीवघेण्या विकाराची नांदी कशी असू शकते यावर भलेमोठे व्याख्यान देईल.
पण मूळ विषय हा शर्टाचा रंग नसून सबवेमधे होणार्या बेबंद गुन्हेगारीचा होता याकडे सोयिस्कर काणाडोळा करण्यात मुख्य प्रवाहातील माध्यमे निष्णात आहेत.
हाच प्रकार त्या ओहायोच्या गावाबद्दल, हाच प्रकार बेकायदा घुसखोरीबद्दल, हाच प्रकार वाढत्या गुन्हेगारीबद्दल, हाच प्रकार प्रचंड चलनफुगवट्यावर होतो.
गेले काही दिवस माध्यमे
गेले काही दिवस माध्यमे ट्रंपच्या आणि व्हान्सच्या नावाने ठणाणा करत होती की त्यांच्या कुत्री मांजरी स्टोरीमुळे बिचारे स्प्रिंगफील्डचे निष्पाप निरागस हेती रहिवासी बाँबच्या धमक्या सहन करत आहेत. शाळेत आणि अन्य ठिकाणी बाँब पेरल्याच्या डझनावारी धमक्या मागापिसाट लोक देत सुटले आहेत. (खुद्द ट्रंप पुन्हा एकदा एका हत्येच्या प्रयत्नातून थोडक्यात बचावला वगैरे विसरून जा!)
तर ओहायोच्या ट्रंपदेष्ट्या गव्हर्नरने हे जाहीर कबूल केले की ही बाँब ठेवल्याचे सगळे फोन ही थापेबाजी (होक्स) होती. त्यात काडीचेही तथ्य नाही. इतकेच काय ह्यातले अनेक फोन परदेशातून आले होते. कुठल्याशा कारणाने कुठले देश ते ह्या महाभागाने सांगितले नाही. तात्पर्य काय ही सगळी बाँबबद्दलची बोंबाबोंब बिनबुडाची होती.
आता हा एक व्हिडियो पहा. त्या स्प्रिम्गफील्डच्या रहिवाशांची मते. बहुधा समस्त सदस्य हे सगळे मागाचे डोकेफिरू सदस्य आहेत म्हणून ह्याकडे दुर्लक्ष करणार ह्याची खात्री आहे. पण तरी काही मुद्दे आहेतच. उदा. शाळेमधे मोठ्या प्रमाणात हेती रहिवासी भरती झाले आहेत. त्यांना इंग्रजीचा गंधही नाही. म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांना ते इंग्रजीत पूर्ण अडाणी आहेत असे गृहित धरून शिकवले जाते. अशाने हे अमेरिकन लोक काय दर्जाचे शिक्षण मिळवतील? काहीही चूक नसताना हीन दर्जाचे शिक्षण का ? आधीच हलाखीची परिस्थिती असणारे लोकांची मुले हीणकस शिक्षण मिळवून स्पर्धेच्या युगात पुढे यायची संधी गमावून बसतील. केवळ हेतीच्या हजारो लोकांना ह्या कुग्रामात वसवण्याच्या अट्टाहासापायी.
https://www.youtube.com/watch?v=DOuNn-PI9j0&t=2635s
अफाट वाढलेल्या बेकायदा घुसखोरीबाबत लंगड्या सबबी देणार्यांनी याचा विचार करावा की इतक्या वर्षाचा विक्रम मोडणारी घुसखोरांची अगडबंब संख्या ह्या थेरड्याच्या कारकीर्दीतच का? क्लिंटन, बुश, ओबामा, ट्रंप ह्यांच्या काळात हे का नाही घडले?
Wrong example, then why do we
Wrong example, then why do we focus on the shirt colour, in the first place?
Just focus on all forms of violence, including mass shooting in the schools. Root cause?
काहीही चूक नसताना हीन दर्जाचे
काहीही चूक नसताना हीन दर्जाचे शिक्षण का ? आधीच हलाखीची परिस्थिती असणारे लोकांची मुले हीणकस शिक्षण मिळवून स्पर्धेच्या युगात पुढे यायची संधी गमावून बसतील. केवळ हेतीच्या हजारो लोकांना ह्या कुग्रामात वसवण्याच्या अट्टाहासापायी. >> वादासाठी हे सगळे बरोबर आहे मान्य केले तरी वान्स नि तात्याने हैती मधले आलेले लोक तुमचे पेट्स मारून खातात हे म्हणणे , तेच तेच परत ठासून सांगणे, तेच जाऊन नॅशनल टेलीव्हीजनवर जाऊन बालिशपणे बरळणे, त्यावरून केलेले जनरलायझेशन हे सगळे योग्य ठरते ? ते एक धन्य नि त्यावरून त्याला सोडचिठ्ठी देणारे त्याहूनही धन्य.
ट्रम्प सरळ सरळ थापा मारतो आणि
ट्रम्प सरळ सरळ थापा मारतो आणि समर्थकांना काल्पनिक गोष्टी रचून, लॉजिकल जिमनास्टिक करून थातूर मातुर समर्थन करावे लागते.
पर्वाचे ट्विट वाचले का त्याचे?
I HATE TAYLOR SWIFT!
ह्याला म्हणतात mature लीडर.
शेंन तुमचे समर्थन पटले नाही.
शेंन तुमचे समर्थन पटले नाही. एखाद्याला ८०% मार्क मिळाले असताना त्याने ९०% सांगणे एकवेळ क्षम्य आहे , पण नापास झालेल्याने ९५% मिळाले असे सांगणे नाही. कुत्र्यामांजरांच्या रूमर ला काहीही आधार नसताना थेट डिबेट स्टेज वरून सांगणे म्हणजे ट्रम्प च्या आजूबाजूला पोक्त सल्ला देणारे लोक्स नाहीत ( किंवा तो त्यांचे ऐकत नाही).
शेंडे,
शेंडे,
तुलना साफ चुकीची आहे . प्रत्यक्षात साधारण असे होईल :
सबवे मधे एका बाईचा एका इसमाने खून केला -
ट्रंप म्हणणार इमिग्रन्ट माणसे सबवे मधे उंदीर खात आहेत. आणि हा बायडन चा दोष आहे. अगदी करायचेच म्हटले तरी कसे अॅग्री करावे माणासाने
शेंडे म्हणणार की बघा बघा सबवे मधल्या प्रॉब्लेम कडे लक्ष तर वेधले ना? मग झाले !!
अमेरीकेचा नागरीक म्हणून
अमेरीकेचा नागरीक म्हणून एखाद्या व्यक्तीला जो उमेदवार योग्य वाटतो त्याला निर्भयपणे पाठिंबा देण्याचा अधिकार आहे हे ट्रंप समर्थकांना मान्य नसावे असे दिसते .
https://www.youtube.com/watch?v=zqT-EHWkOAU
अर्थात ६ जानेवारीचा तमाशा बघता ही मंडळी कुठल्याही थराला जावू शकतातच. दुदैव म्हणजे त्यात त्यांना काही बिग डीलही वाटत नाही.
द इकॉनॉमिस्टचे संपादकिय—
द इकॉनॉमिस्टचे संपादकिय—
EVEN WITHOUT Donald Trump on the ballot, American elections tend to create conflict. America is the only proper presidential democracy in which the person who wins the most votes does not necessarily win power. The two-month gap between voting and election certification in Congress is the most drawn-out anywhere. Complexity invites legal challenges, which add to the complexity. For all those reasons, American elections demand patience and trust. Unfortunately, the country comes joint last among the G7 on trust in the judiciary and dead last on belief that its elections are honest.
And then there is Mr Trump. At the debate in Philadelphia this week the former president was angry and aggrieved. He repeated his false and outrageous claim that the election in 2020 was stolen—an assertion that nearly 70% of Republican voters say they endorse. He and his party are gearing up to wage the post-election war a second time (see Briefing). Both parties argue that victory for the other side would threaten American democracy. For Mr Trump personally the stakes are even higher: if he loses he could go to prison. If the election is not close, perhaps America might avoid another toxic transfer of power. Unfortunately for America’s increasingly beleaguered democracy, by our reckoning this presidential race is tighter today than any since polling began.
How messy will it get? There are three possible outcomes. Start with the extremely unlikely one, which is a vote so close that Kamala Harris and Mr Trump tie in the electoral college. Were this to happen, the next president would be picked by the House of Representatives, with each state wielding one vote. Even if Ms Harris won the popular vote on November 5th, Mr Trump would almost certainly become president. That would be fair in the sense that it would follow the rules, but Democrats would be furious.
The second outcome is a Trump win. Democrats could bring legal challenges in close states where Ms Harris lost. Some of these might end up at the Supreme Court, where three justices appointed by Mr Trump would have to adjudicate their merits. Three of the conservative justices worked on George W. Bush’s legal team back in 2000 on Bush v Gore. That would make it hard to persuade Ms Harris’s supporters that decisions favouring the Trump campaign were impartial. After the court’s rulings on abortion and presidential immunity, Democrats have come to view the justices as Republican politicians in robes. Nevertheless, most elected Democrats would probably accept the rulings, if more grudgingly than in 2000.
However, if enough Democratic lawmakers were really convinced the courts had acted unfairly, they could try to block certification of the result in Congress, following the precedent set by Republicans in 2021. Then, 139 House members and eight senators (all Republicans) voted to reject the results. A reform of the Electoral Count Act, passed two years ago, raises the threshold, so that 20 senators and 87 members of the House would have to object. In the unlikely scenario that those preliminary votes passed, Democrats would probably lose the subsequent full votes of both chambers. All this is possible, but the most probable outcome, if Mr Trump were to win the election, is that Ms Harris would concede, taking the wind out of any Democratic challenge to the result.
If Ms Harris wins, Mr Trump will not be so gracious. In that third scenario, the complexity of America’s voting system collides with the MAGA conspiracy machine. The Republican National Committee has pre-emptively filed more than 100 election lawsuits in the states to create a paper trail in preparation to fight the result. As a legal strategy this would probably fail again, as it did in 2020. Fortunately, the governors of key swing states are not election-deniers. Lawyers who might be tempted to bring conspiracy theories to court ought to be deterred by the example of Rudy Giuliani, a Trump bagman who was bombarded by lawsuits. If some cases do get to the Supreme Court, John Roberts and the three Trump-appointed justices may well be keen to demonstrate their independence by rejecting weak challenges. Democrats might yet come to see the Supreme Court as a guarantor of democracy.
Yet a new “stop the steal” movement could fail legally while succeeding politically. In the last election a shocking number of House Republicans voted to reject the result. Since then the party has only become more beholden to Mr Trump. Members either sincerely believe the other side wins only when it steals elections, or go along with that idea in public. Those who refuse—Liz Cheney, Mitch McConnell, Mike Pence, Mitt Romney—have been sidelined. If Congressional Republicans did indeed secure a vote to overturn the election, they would probably lose. But the retailing of conspiracies could make the stolen-election myth even stronger. One possible consequence of this myth is political violence. The Capitol will be so well policed in January 2025 that there will be no repeat of the riots on January 6th. But local police, the Secret Service and the FBI will have to prepare for protesters descending on statehouses, and for the risk of assassination attempts against lawmakers. About 20% of American adults say that they are open to the possibility of using violence for a political end. In a large, well-armed country you do not need many of them to mean it for that threat to be scary.
Cheater-in-chief
The other consequence of the stolen-election myth is the continuing degradation of American democracy. To be clear, America will still see a peaceful transfer of power in January 2025. Neither side will be able to install a president who lost by the rules. But that is a minimal definition of democratic success. In the broader sense, elections are meant to generate the consent of the people to be governed, even by a president for whom they did not vote. That requires voters to believe that the process is fair and can be trusted, so that their side has a decent shot in four years. Each time people feel that an election lacks legitimacy, the day draws closer when one side or the other breaks the system rather than accept the result.
बायडेन /ट्रम्प पहिल्या डिबेट
बायडेन /ट्रम्प पहिल्या डिबेट नंतर जिल बायडेन यांनी एखाद्या पॉटी ट्रेनिंग मध्ये असलेल्या बाळाला शाबासकी द्यावी तशी जो बायडेन यांना दिली होती( You answered all the questions) आता त्या कॅबिनेट मीटींग्स मध्येही हेड टेबल वर बसत आहेत म्हणे.
हा माणूस अजून प्रेसिडेंट का
हा माणूस अजून प्रेसिडेंट का आहे?
अअघो तुम्हाला विनोद, उपहास
अअघो तुम्हाला विनोद, उपहास वगैरे काही समजत नाही का? तो त्रंप्याचे डोके किती फिरले आहे हे दाखवण्यासाठी त्रंप्याची नक्कलत करत होता!
तुम्हाला काय वाटते एकटा त्रंप्याच असे करतो?
आम्ही पण नकला करतो, उपहास करतो. वर्ड सॅलाडमधे तर आम्ही फारच हुषार.
ट्रंप ने कमला व कोण तो डिडी
ट्रंप ने कमला व कोण तो डिडी यांचा एकत्र मॉर्फ केलेला फोटो ट्वीट केला व मग डीलीट केला. प्रेसिडेन्शियल कॅंडीडेट ने असे करणे लाजिरवाणे आहे.
विकु तुम्हाला फोटो डिलिट करणे
विकु तुम्हाला फोटो डिलिट करणे फक्त लाजिरवाणे वाटते!

तात्या अजून क्राउड साइज, लोक
तात्या अजून क्राउड साइज, लोक निघून जाणे वगैरे वरून मूव्ह ऑन झाला का नाही? गेले बरेच दिवस त्याला काहीही विचारले तरी त्याचे उत्तर "ते म्हैशीचा काय... तर हरचंद पालवाच्या कपाटाची बिजागरी गंजून खल्लास!" मोड मधेच होता. प्रश्न काहीही असला तरी याचे उत्तर लोक कसे निघून जात नाहीत हेच.
डेट्रॉइट की ओहयोच्या इंडस्ट्रीवरचा सर्वात मोठा धोका हा न्युक्लियर वॉर आहे, ही एक नवीन माहिती समजली.
लॉरा लूमर ची फेम किती दिवस टिकेल असे वाटते? तिच्यावर सध्या लिबरल्सच नव्हेत, तर मागा पब्लिकही खार खाऊन आहेत. एमटीजी, केरी लेक, बोबर्ट - सर्वांचीच "तोंडाळ स्पेस" तिने बळकावली असे दिसते.
२०१६ नंतर तात्याच्या क्लोज संपर्कात आला व नंतर ग्रेसफुली बाहेर पडला, त्याची प्रगती झाली, किंवा तात्या किमान त्याच्याबद्दल अजूनही चांगले बोलतो - अशी फार उदाहरणे नाहीत. कोणाला आठवत असतील तर सांगा
लौकर पुढचे डिबेट होऊ दे. पाळीव कुत्रे/मांजरी खाण्याच्या क्लेम बद्दल रोज गोलपोस्ट बदलत त्याचे योग्य स्पष्टीकरण करण्याचे प्रयत्न यशस्वी व्हायच्या आत तात्याने पुढे काहीतरी त्याच लेव्हलचे बोलले पाहिजे
<<प्रेसिडेन्शियल कॅंडीडेट ने
<<प्रेसिडेन्शियल कॅंडीडेट ने असे करणे लाजिरवाणे आहे.>>
ज्याप्रम्मणे सर्व भौतिक गोष्टींचा मोह सोडल्याखेरीज सन्यास सफल होत नाही, तसेच लाज, सभ्यता, खर्याची चाड इत्यादि "दुर्गुण" सोडल्याशिवाय राजकारण करता येत नाही.
त्रंप्याचे तसे, तर कमलाला काहीहि विचारा - उत्तर तेच. मी मिडल क्लास कुटुंबातून आले, आमचे लॉन किती छान आहे.
मला वाटते त्रंप्याकडून शिकण्यासारखे बरेच आहे. पैसे कसे उभे करावेत. ते जर जमले तर अख्खे राष्ट्रीय कर्ज फेडून टाकता येईल.
अशी फार उदाहरणे नाहीत. कोणाला
अशी फार उदाहरणे नाहीत. कोणाला आठवत असतील तर सांगा >> कॉन्वे बाई आहेत ना.
एकंदरीत लक्षणे बघता कमलाबाईच
एकंदरीत लक्षणे बघता कमलाबाईच अमेरिकेच्या नशिबी असणार असे दिसते आहे! दुर्दैव पाठ सोडत नाही अमेरिकन्सची!
आता अशी परिस्थिती येईल का त्या भ्रमिष्ट म्हातार्याची राजवट कितीतरी चांगली होती असे वाटू लागेल.
भ्रमिष्ट म्हातारा आपल्या पाताळयंत्री पत्नीकडे राज्यकारभार सोपवून निवांत झोपून जातो आहे अशी शंका येते. सत्तांतर होईपर्यंत तिसरे महायुद्ध सुरु होऊ नये अशी प्रार्थना करू!
कमलाबाईचे धोरण सोपे आहे. निवडणूक प्रचारात एकतर मुलाखती न देणे. पत्रकार परिषदा न घेणे. आणि कधी वेळ आलीच तर आपण मध्यमवर्गीय पार्श्वभूमीतून आलो. आपले शेजारीपाजारी घरसमोरची हिरवळ चांगली रसरशीत दिसावी म्हणून कसे तत्पर होते हे घोळून घोळून सांगत असते.
मग प्रश्न युक्रेनबद्दल असो, इस्रायलबद्दल असो, वाढत्या महागाईबद्दल असो नाहीतर ट्रान्स, गे आणि लेस्बियन लोकांना पुरेसा सन्मान देण्याचा असो किंवा अमर्याद बेकायदा घुसखोरीचा असो किंवा चीनच्या हस्तक्षेपाबद्दल असो.
बहुतेक माध्यमे कमला हॅरिस हा आपल्या सर्व समस्यांचा हमखास तोडगा आहे ह्याचे ब्रेनवॉशिंग चालू ठेवत आहेत. आणि बहुतेक अमेरिकन ह्याला भुलणार. मागे बायडन हा कसा ठणठणीत प्रकृतीचा आहे. आणि चार काय आठ दहा वर्षे तो आपले कुशल नेतृत्व दाखवणार आहे असे इंद्रजाल पसरवले आणि बहुतेकांनी ते स्वीकारले तसेच कमलाबाईच्या अफाट कुवतीबद्दल चालू आहे.
राज्य कारभार करताना पुतिन किंवा नेतन्याहूशी समेटाशी बोलताना हेच हिरवळीचे, मध्यमवर्गाचे पालुपद चालू ठेवणार की काय अशी शंका येते. बायडनकडे निदान काही मेंदूच्या पेशी निदान दिवसातले काही तास तरी काम करत असाव्यात अशी शंका येत होती. इथे तर सगळाच ठणठणाट आहे!
ट्रंपचे उर्वरित आयुष्य तुरुंगात जाणार बहुतेक :-(. (अर्थात पुढचे हत्येचे प्रयत्न फसले तरच!)
एक गोड बातमी म्हणजे दुसर्या हत्येच्या प्रयत्नात सापडलेला आरोपी बिनबोभाट निर्दोष सुटण्याची बरीच शक्यता आहे! किती छान!
अजून एक छान बातमी म्हणजे नॅन्सी पेलोसीचा नवरा (तोच तो ज्याची कवटी एका पिसाटाने हातोडी मारुन तडकवली होती) त्याने व्हिसा कंपनीचे पाच लाख डॉलर किमतीचे स्टॉक विकून टाकले आणि काही दिवसात डी ओ जे ने त्यांच्यावर अँटी ट्रस्ट ची केस दाखल केली. किती थोर द्रष्टा माणूस. काही दुष्ट लोक असे म्हणतात की सरकारशी संगनमत करून हे होणार ह्याची खबर पापा पेलोसीला आधीच मिळाली होती म्हणून त्याने गब्बर नफा कमवला. पण हे अर्थातच खोटे आहे. नॅन्सी पेलोसी कशी धुतल्या तांदळासारखी स्वच्छ आहे!
एकंदरीत लक्षणे बघता कमलाबाईच
एकंदरीत लक्षणे बघता कमलाबाईच अमेरिकेच्या नशिबी असणार असे दिसते आहे! दुर्दैव पाठ सोडत नाही अमेरिकन्सची!
आता अशी परिस्थिती येईल का त्या भ्रमिष्ट म्हातार्याची राजवट कितीतरी चांगली होती असे वाटू लागेल.
भ्रमिष्ट म्हातारा आपल्या पाताळयंत्री पत्नीकडे राज्यकारभार सोपवून निवांत झोपून जातो आहे अशी शंका येते. सत्तांतर होईपर्यंत तिसरे महायुद्ध सुरु होऊ नये अशी प्रार्थना करू!
कमलाबाईचे धोरण सोपे आहे. निवडणूक प्रचारात एकतर मुलाखती न देणे. पत्रकार परिषदा न घेणे. आणि कधी वेळ आलीच तर आपण मध्यमवर्गीय पार्श्वभूमीतून आलो. आपले शेजारीपाजारी घरसमोरची हिरवळ चांगली रसरशीत दिसावी म्हणून कसे तत्पर होते हे घोळून घोळून सांगत असते.
मग प्रश्न युक्रेनबद्दल असो, इस्रायलबद्दल असो, वाढत्या महागाईबद्दल असो नाहीतर ट्रान्स, गे आणि लेस्बियन लोकांना पुरेसा सन्मान देण्याचा असो किंवा अमर्याद बेकायदा घुसखोरीचा असो किंवा चीनच्या हस्तक्षेपाबद्दल असो.
बहुतेक माध्यमे कमला हॅरिस हा आपल्या सर्व समस्यांचा हमखास तोडगा आहे ह्याचे ब्रेनवॉशिंग चालू ठेवत आहेत. आणि बहुतेक अमेरिकन ह्याला भुलणार. मागे बायडन हा कसा ठणठणीत प्रकृतीचा आहे. आणि चार काय आठ दहा वर्षे तो आपले कुशल नेतृत्व दाखवणार आहे असे इंद्रजाल पसरवले आणि बहुतेकांनी ते स्वीकारले तसेच कमलाबाईच्या अफाट कुवतीबद्दल चालू आहे.
राज्य कारभार करताना पुतिन किंवा नेतन्याहूशी समेटाशी बोलताना हेच हिरवळीचे, मध्यमवर्गाचे पालुपद चालू ठेवणार की काय अशी शंका येते. बायडनकडे निदान काही मेंदूच्या पेशी निदान दिवसातले काही तास तरी काम करत असाव्यात अशी शंका येत होती. इथे तर सगळाच ठणठणाट आहे!
ट्रंपचे उर्वरित आयुष्य तुरुंगात जाणार बहुतेक :-(. (अर्थात पुढचे हत्येचे प्रयत्न फसले तरच!)
एक गोड बातमी म्हणजे दुसर्या हत्येच्या प्रयत्नात सापडलेला आरोपी बिनबोभाट निर्दोष सुटण्याची बरीच शक्यता आहे! किती छान!
अजून एक छान बातमी म्हणजे नॅन्सी पेलोसीचा नवरा (तोच तो ज्याची कवटी एका पिसाटाने हातोडी मारुन तडकवली होती) त्याने व्हिसा कंपनीचे पाच लाख डॉलर किमतीचे स्टॉक विकून टाकले आणि काही दिवसात डी ओ जे ने त्यांच्यावर अँटी ट्रस्ट ची केस दाखल केली. किती थोर द्रष्टा माणूस. काही दुष्ट लोक असे म्हणतात की सरकारशी संगनमत करून हे होणार ह्याची खबर पापा पेलोसीला आधीच मिळाली होती म्हणून त्याने गब्बर नफा कमवला. पण हे अर्थातच खोटे आहे. नॅन्सी पेलोसी कशी धुतल्या तांदळासारखी स्वच्छ आहे!
निवडणूक प्रचारात एकतर मुलाखती
निवडणूक प्रचारात एकतर मुलाखती न देणे. पत्रकार परिषदा न घेणे. आणि कधी वेळ आलीच तर आपण मध्यमवर्गीय पार्श्वभूमीतून आलो. आपले शेजारीपाजारी घरसमोरची हिरवळ चांगली रसरशीत दिसावी म्हणून कसे तत्पर होते हे घोळून घोळून सांगत असते. >>>>हा संदर्भ अजूनही इतर कुठल्या राष्ट्रप्रमुखाला लागू होतो का? जागतिक राजकारणामध्ये पण काय योगायोग असतात बघा.
शेंन नकाहो असे 'सीदंती मम
शेंन नकाहो असे 'सीदंती मम गात्राणी' करू! तुम्हीच धनुष्य खाली ठेवले तर आमच्यासारख्यांनी काय करावे ?
म्हीच धनुष्य खाली ठेवले तर
म्हीच धनुष्य खाली ठेवले तर आमच्यासारख्यांनी काय करावे ? >> शेंडॅ कृष्ण तर तात्या दुर्योधन म्हणता कि काय विकु.
कमलाबाईचे धोरण सोपे आहे. निवडणूक प्रचारात एकतर मुलाखती न देणे. पत्रकार परिषदा न घेणे. >> मुलाखती , पत्रकार परिषदा मधे लोक कुत्रे मांजरे खातात अशा शेंड्या लावण्यापेक्षा बरेच आहे कि !
हेतीच्या लोकांनी अमेरिकेत
हेतीच्या लोकांनी अमेरिकेत एकही मांजर वा बदक वा अन्य कुठला प्राणी मारून खाल्लेला नाही हे खरे आहे का?
हेतीचे अमेरिकेत घुसलेले लोक प्रचंड प्रमाणात कुत्री मांजरे आणि बदके खात आहेत हे एक टोक. आणि अमेरिकेत घुसलेल्या हेतीवासीयांनी कधीही एकही कुत्रे मांजर आणि बदक खाल्लेले नाही हे दुसरे टोक.
सत्य हे कुठेतरी मधे असणार हे नक्की. आग असल्याशिवाय धूर दिसत नाही म्हणतात ते इथे लागू आहे. निदान काही रहिवासी तरी असे सांगताना दिसत आहेत की माझ्या शेजार्याच्या मांजरी हेतीवासीयांनी खाल्ल्या.
त्यामुळे हे पूर्ण खोटे आहे हा दावाही खोटा आहे.
तरी कुत्रे मांजरी खाण्याच्या गोष्टी करण्यापेक्षा पत्रकार परिषदा न घेणेच बरे . हा दावा म्हणजे आपल्या उथळपणाचा.
एक म्हणजे ट्रंप आणि व्हान्स हे निव्वळ कुत्रे मांजरी खाण्याबद्दलच बोलतात हा तद्दन खोटा प्रचार आहे. माध्यमे तेवढेच हायलाईट करतात (माझ्या वरील उदाहरणात जसे कुणाचा खून झाला ह्यापेक्षा खुन्याने घातलेल्या शर्टाचा रंग अचूक सांगणे हे जास्त महत्त्वाचे आहे असा धोशा लावून धरणे)
वाढती गुन्हेगारी, खर्चिक युद्धे, जागतिक अशांतता, बेकायदा घुसखोरी, महागाई, बेकारी अशा अनेक अनेक मुद्द्यांवर ट्रंप आणि व्हान्स बोलतात. पण कसेही करून त्यांच्या मुख्य मुद्द्यांकडे दुर्लक्ष करून कुत्री मांजरी खाण्याचा मुद्दा हाच त्यांचा केंद्रस्थानी असणारा मुद्दा आहे असा अपप्रचार करून त्यांनी मांडलेल्या कुठल्याही प्रश्नाकडे सोयिस्कर दुर्लक्ष करणे हेच माध्यमांचे धोरण बनले आहे.
दुसरे असे की जी बाई आजही सत्तेवर आहे त्या बाईने मी अमुक करेन आणि तमुक करेन अशी आश्वासने देत असताना आज ती बाई त्यातले काहीही का करू शकत नाही? ह्याचे उत्तर निव्वळ मी मध्यमवर्गीय आहे आणि आमचे शेजारी त्यांच्या घरासमोरची हिरवळ खूप जपत असत हेच ठीक आहे असे बहुतांश अमेरिकावासी मानत असतील तर मग कमलाबाईच राष्ट्रपती म्हणून ठीक आहे!
जनतेसमोर आपली भूमिका न मांडणे हे म्हणजे पुढे काहीही करायची मुभा मिळवण्याचा एक राजमार्ग आहे. डावे लिबरल पत्रकार असल्या बिनडोक पणाला खतपाणी घालत आहेत. लोकांसमोर न येणारा, मुलाखती न देणारा, अप्रिय प्रश्नांना तोंड न देणारा नेता लोकशाहीत असू नये. पण यथा प्रजा तथा राजा.
ट्रंपचे पहिले इम्पिचमेंट
ट्रंपचे पहिले इम्पिचमेंट आठवते का? युक्रेनच्या अध्यक्षाची मदत घेऊन अमेरिकेच्या निवडणुकीत ढवळाढवळ केली म्हणून पदावर असणार्या राष्ट्रपतीला इम्पिच केले गेले.
आणि आता? युक्रेनचा अध्यक्ष (खरे तर हुकुमशहा) काही दिवसापूर्वी सरकारी खर्चाने अमेरिकेत आला. पेन्सिल्व्हेनिया इथे चक्क निवडणूकीचा प्रचार करत होता. ट्रंप आणि व्हान्स ह्यांना आंतरराष्ट्रीय राजकारण कळत नाही वगैरे तारे तोडले. ही अमेरिकन निवडणूकीत उघड उघड ढवळाढवळ नाही का? मग आता कुणाला इम्पिच करणार का? आजिबात नाही.
कारण आमचा तो बाळ्या आणि तुमचा तो कार्टा. दुटप्पीपणा, ढोंगीपणा ही डेमोक्रॅट आणि त्यांची री ओढणार्या माध्यमांची व्यवच्छेदक लक्षणे आहेत. पण लक्षात कोण घेतो?
युक्रेनच्या सीमेची इतकी काळजी आहे की बिनदिक्कत करदात्यांच्या खिशात हात घालून अब्जावधी डॉलर्स आजवर युक्रेनच्या घशात घातले आहेत. कमलाबाई आली तर आणखी कित्येक अब्ज भस्मसात होतील ह्यात शंकाच नाही. समेट, समझौता वगैरे शब्दही काढले जात नाहीत. युक्रेनचे लोक अमेरिकन खर्चाने युद्धात भरडले जात आहेत. अमेरिकेच्या सीमा पुसून टाकल्या आहेत आणि युक्रेनच्य सीमेच्या रक्षणार्थ अमेरिकन करदात्यांचे अब्जावधी डॉलर्स?
अंधेर नगरी चौपट राजा अशी स्थिती अमेरिकेची बनत चालली आहे.
ह्याच अंदाधुंदीची आणखी चार वर्षे स्वीकारायला सज्ज व्हा!
हेतीच्या लोकांनी अमेरिकेत
हेतीच्या लोकांनी अमेरिकेत एकही मांजर वा बदक वा अन्य कुठला प्राणी मारून खाल्लेला नाही हे खरे आहे का? >> कुठल्याही प्राण्याबद्दल बोलणे नसून ओहायो मधल्या एका गावातल्या लोकांच्या पेट्स ना - कुत्रे मांजरांना खाल्ले आहे हा दावा आहे. एक खाल्य्याचे पण पुरावा नाही. त्या गावच्या टाऊन पोलिस ने ह्यात काहीही तथ्य नाही हे सांगितले आहे. ज्या बाईने पहिले हे वक्तव्य केले तिने ते खोटे असून पश्चताप व्यक्त केला आहे पण तुमचे लाडके तात्या वान्स वान्स भाऊ अजूनही ह्याच शेंड्या लावत आहेत. उथळपणाबद्दल शेंडेनक्षत्र आयडी ने बोलावे हे म्हणजे "तात्याने जन्मोजन्मी हीच बाय्को मिळू दे म्हणून वडाला प्रदक्षिणा घालण्यासारखे झाले"
ही अमेरिकन निवडणूकीत उघड उघड
ही अमेरिकन निवडणूकीत उघड उघड ढवळाढवळ नाही का? मग आता कुणाला इम्पिच करणार का? आजिबात नाही. >> करा की . हाऊस आहे ना ताब्यात ? दोन केसेसमधे फरक आहे हे समजून घ्यायचे ठरवले तर कळेल , पण अजिबात आशा नाही.
निदान काही रहिवासी तरी असे
निदान काही रहिवासी तरी असे सांगताना दिसत आहेत की माझ्या शेजार्याच्या मांजरी हेतीवासीयांनी खाल्ल्या. >>> काही म्हणजे किती? एकीने असा दावा केला. तिची मांजर नंतर सुखरूप सापडली. सध्याच्या जमान्यात प्रत्यक्षात काहीही पुरावा नसताना सोमिवर अनेकांकडून काहीतरी शिजत असल्याचा आभास सहज निर्माण केला जातो, त्याचेच हे उदाहरण आहे.
त्यामुळे हे पूर्ण खोटे आहे हा दावाही खोटा आहे. >>> कोणी केला आहे असा दावा? त्या गावात हैतीवाले लोक तेथील लोकांनी पाळलेले प्राणी खात आहेत असा स्पेसिफिक आणि टोटली बेसलेस दावा आहे. त्याबद्दल बोला. तात्याने तो शब्दशः असा केला आहे. प्रेसिडेन्शियल डीबेट मधे.
स्प्रिंगफील्डचा रिपबलिकन मेयर म्हणतोय असे काहीही झालेले नाही. पण तात्याकल्ट मधल्यांची तात्या वाक्यं प्रमाणम् अवस्था आहे. त्याकरता मूळ रिपब्लिकन व्हॅल्यूज असलेले, सगळे लाइफ कॉन्झर्वेटिव्ह व रिपब्लिकन असलेले लोक केवळ तात्याचे ऐकत नाहीत म्हणून त्यांना डिसओन केले जाते.
गेले दोन आठवडे विविध स्वरूपात गोल पोस्ट बदलत आर्ग्युमेण्ट करून झाली याबद्दल. आधी गावगप्पांवर आधारित बोलून बसले. नंतर काही पुरावे सापडले नाहीत तेव्हा फॉक्स चॅनेल व सोमिवर फिरणारे गरिबोंके फॉक्सेस रोज नवीन बेसलेस दावे करू लागले. २०२० च्या "बिग लाय" ची नवीन आवृत्ती आहे.
मुळात २०२० बिग लाय नंतर यांचे दावे सिरीयसली घेणे हाच एक जोक आहे.
<<<एकंदरीत लक्षणे बघता
<<<एकंदरीत लक्षणे बघता कमलाबाईच अमेरिकेच्या नशिबी असणार असे दिसते आहे! दुर्दैव पाठ सोडत नाही अमेरिकन्सची!>>>
असे काही नाही हो!
अमेरिकेत खूप मूर्ख लोक अजून आहेत. शिवाय कित्येक लोकांना डेमोक्रॅट्स आवडतच नाहीत. त्य्यतून रिपब्लिकन म्हणजे भारतातले मुसलमान - एकूण एक रिपब्लिकन त्रम्प्याला मते देतील.
डेमोक्रॅट्स मात्र - ती बाई आहे, फार हसते, नि खरेच महागाई खूप वाढली गेल्या ४ वर्षात! वगैरे कारणांने कुणालाच मत देणार नाहीत.
पुनः त्रंप्या, अजून तुमचे टॅक्स कमी - तुम्हाला अजून काय पाहिजे? बाकी देश गेला खड्ड्यात!
ट्रंप ची सिव्हिल फ्रॉड केस
ट्रंप ची सिव्हिल फ्रॉड केस (३५० मिलियन डॉलर्स दंडाची) अपीलात आहे जजेस च्या सुरुवातीच्या शेर्यांवरून तरी निकाल ट्रम्प च्या बाजूने जाईलसे वाटते. आणी ते योग्यच आहे. ही केस मुळात आणायलाच नको होती पण 'मी ट्रम्प ला अडकवणार' या एकाच मुद्यावर निवडणूक जिंकलेल्या बाईंनी ही विनाकारण केस आणली होती.
ती दुसरी फानी विलीस ची केसही अडकलेलीच आहे, प्रेम प्रकरणामुळे !
ई जीन कॅरोल बद्दल तर बोलायलाच नको, इथे काही लिहिले तर माझ्यावरही बलात्काराचा आरोप व्हायचा !
आणखी एका केस मध्ये जॅक स्मिथ ची निवडच मुळात घटनात्मक होती का हा प्रश्न आहे.
मी ट्रंप समर्थक नाही पण हे सारे चुकिचे आहे.
Pages