Submitted by भास्कराचार्य on 26 March, 2022 - 05:57

आयपीएल २०२२ आली आहे हो!
२ नवीन संघ, दणक्यात झालेला लिलाव, सर्व सामने महाराष्ट्रात, धोनीने सोडलेले कप्तानपद ... होऊ द्या महाचर्चा! रंगू द्या खेळ!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
देवा! द आईसमॅन कमेथ!
देवा! द आईसमॅन कमेथ!
झालं, घेतली मॅच ही पण.
७ बॉल १३ ला तेवातियाचा
७ बॉल १३ ला तेवातियाचा निर्णायक सिक्स. मायबोलीकरांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणारा.
तू आवा दे मैदान मा!
तू आवा दे मैदान मा!
सामनावीर कोहली. त्याला आज
सामनावीर कोहली. त्याला आज पुर्ण २० ओवर खेळवायलाही आवडले असते गुजरातला..
तिवातिया ने असामीचा विश्वास
तिवातिया ने असामीचा विश्वास सार्थ ठरवला.
राजस्थानच्या गोटात काळजीचं वातावरण!! ज्याच्या बॉलिंगवर विश्वास टाकला, क्रंच सिच्युएशनमधे ज्याच्या ओव्हरमधे ४०-५० रन्स सुद्धा निघतील असा भरवसा होता, त्या उनाडकटला बाहेर बसवून मुंबईचा गनिमी कावा!
मुंबईची कॅच सोडत नवव्या
मुंबईची कॅच सोडत नवव्या पराभवाकडे वाटचाल सुरू...
आज खुप काम करतोय बटलर. रन
आज खुप काम करतोय बटलर. रन फ्लो नेहमीसार्खा नाही.
धोनी पुन्हा कप्तान??
धोनी पुन्हा कप्तान??

खबर पक्की असेल तर
आता आयपीएल टीआरपी पुन्हा चढणार
तिवातिया ने असामीचा विश्वास
तिवातिया ने असामीचा विश्वास सार्थ ठरवला. >> माझा कसला रे ! त्याचा स्वतःचाच विश्वास जबरदस्त आहे. हेझलवूड ला त्याच्या सध्याच्या फॉर्म कडे बघता ठोकणे कौतुकास्पद आहे.
बसवून मुंबईचा गनिमी कावा >>
.. अरे तो कार्तिकेयन काय टाकतो रे नक्की काही कळत नाही .. लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनर असे मॅजिक बॉल्स कधी टाकायला लागले.
“ अरे तो कार्तिकेयन काय टाकतो
“ अरे तो कार्तिकेयन काय टाकतो रे नक्की काही कळत नाही” - by his own account, तो मिस्टरी स्पिनर आहे. (मराठी शब्दांना इंग्रजी पोषाख चढवला कि काय भारदस्त दिसतात लेकाचे!). हल्ली सगळे स्पिनर्स ‘मिस्टरी स्पिनर्स‘ झाले आहेत. साधासुधा लेग स्पिनर ‘रिस्ट स्पिनर‘ झालाय आणि ऑफ स्पिनर ‘ऑर्थोडॉक्स’ किंवा ‘फिंगर स्पिनर‘! नुसता ‘चौफेर’ बॅटींग करणारा बॅट्समन ३६० बॅट्समन झालाय.
हम जीत गये ssssss
हम जीत गये ssssss
रोहित शर्माच्या बड्डे आणि
रोहित शर्माच्या बड्डे आणि महाराष्ट्र दिनाची भेट म्हणून राजस्तानकडून मुंबईला सामना बहाल.
धोनी टॉसला आल्यावर जो माहोल
धोनी टॉसला आल्यावर जो माहोल तयार झाला स्टेडियममध्ये..... That talks a lot about Dhoni's popularity
कालची मॅच राजस्थान रटाळ खेळले..... संजूबद्दल परत आता बोलत नाही!!
पाच बॉलर घेऊन खेळत असताना सहाव्या बॉलरला दिलेली ओव्हर राजस्थानला महागात पडली
लखनौ जिंकतय बहुतेक आज!!
यावेळी आठऐवजी दहामधुन टॉप फोरमध्ये यायचे असल्यामुळे फारच चुरस आहे.... टॉपच्या टीमना गाफिल राहून चालणार नाही!!
“ कालची मॅच राजस्थान रटाळ
“ कालची मॅच राजस्थान रटाळ खेळले..... संजूबद्दल परत आता बोलत नाही!!” - +१ टी-२० मधला संजू = टेस्टमधला (आत्ताचा) रहाणे. दोघांकडे पाहिलं कि ‘का?’ इतकंच म्हणावसं वाटतं.
पंतची एकहाती मॅच काढून देणारी इनिंग पाहिली नाही ह्या आयपीएल मधे.
“ पाच बॉलर घेऊन खेळत असताना
“ पाच बॉलर घेऊन खेळत असताना सहाव्या बॉलरला दिलेली ओव्हर राजस्थानला महागात पडली” - अशी गँबल्स यशस्वी ठरली तर जोगिंदर ठरतात आणि फसली तर मिचेल!
पंत ने वजन कमी करावे- फिट
पंत ने वजन कमी करावे- फिट वाटत नाही बिलकुल ढोल्या...
>>अशी गँबल्स यशस्वी ठरली तर
>>अशी गँबल्स यशस्वी ठरली तर जोगिंदर ठरतात आणि फसली तर मिचेल! Happy
म्हणजे तिथे धोनीच पाहिजे असे तर सुचवायचे नाहीये ना तुला
विनोदाचा भाग सोडला तर काल छोटी धावसंख्या डिफेंड करताना नुकतीच विकेट पडल्यावर आपला बेस्ट विकेट टेकींग ऑप्शन बॉलिंगला आणायचा सोडून सहाव्या कामचलाऊ बॉलरला बॉलिंग देण्यात कोणता क्रिकेटींग सेन्स होता काय माहित!!
>>पंत ने वजन कमी करावे
>>पंत ने वजन कमी करावे
ते तर करावेच आणि ॲटीट्यूड पण सुधारावा!!
DK नी कमालीची सुधारणा दाखवलीय.... अगदी पंतला थ्रेट नाही तरी नुसता फिनिशिंग स्पेशालिस्ट म्हणून पण संघात येऊ शकतो तो सध्या!!
“ म्हणजे तिथे धोनीच पाहिजे
“ म्हणजे तिथे धोनीच पाहिजे असे तर सुचवायचे नाहीये ना तुला” -
म्हणजे धोनीचा मटका लागला असं म्हणतोयस ना तू? 
हा एक विषय सोडला तर आपली क्रिकेटबद्दल बरीच मतं जुळतात.
आज सीएसके फॅन्स खूश असतील. गूड फॉर देम!
धोनी नावात एक जादू आहे खरेच
धोनी नावात एक जादू आहे खरेच
जडेजाला थोडे आधी सुचले असते तर ....
जडेजाला थोडे आधी सुचले असते
जडेजाला थोडे आधी सुचले असते तर ....>>>
जाडेजाला सुचलेच नसेल!
टीम मॅनेजमेण्ट किंवा टीम मालक म्हणाले असतील बस झाले हे जाड्डूचे प्रयोग!
मी वाचलेली बातमी तरी अशी होती
मी वाचलेली बातमी तरी अशी होती की जडेजाने रिक्वेस्ट केले.
“ टीम मॅनेजमेण्ट किंवा टीम
“ टीम मॅनेजमेण्ट किंवा टीम मालक म्हणाले असतील बस झाले हे जाड्डूचे प्रयोग!” - आयपीएलमधे असं ह्या आधी अनेकवेळा घडलंय.
>>हा एक विषय सोडला तर आपली
>>हा एक विषय सोडला तर आपली क्रिकेटबद्दल बरीच मतं जुळतात
हो.... मलाही हे जाणवलय बऱ्याचदा!!
जाड्डूचे प्रयोग! Wink
बिच्चारा!! उगाच त्याचे खच्चीकरण झाले!!
परत धोनीला देणे ही खरच लाँग
परत धोनीला देणे ही खरच लाँग टर्म मूव्ह आहे का ? हा सीझन जवळजवळ गेल्यातच जमा आहे. नवीन प्लेयर ट्राय करून बघायला हवा होता. धोनी ची जी काही अजून १-२ वर्षे आहेत त्यात त्याच्या हाताखाली ग्रूम करता झाला असता. जाडेजा ची निवडच चुकीची होती. त्याला हार्डली काही अनुभव होता नि वर धोनीचा वारसदार म्हणून ढकलले. ही वॉज सेट तो फेल फ्रॉम डे वन.
मी बातम्या बघत नाहीये
मी बातम्या बघत नाहीये क्रिकइन्फो वगैरे वर पण कालच्या मॅच मध्ये हडल मध्ये धोनी बोलत होता तेव्हा विचार चमकून गेला की ह्याला कॅप्टनशिप दिली की काय परत? खरच दिली वाटत!
मागे मी म्हटलेले की जडेजा
मागे मी म्हटलेले की जडेजा कर्णधार होणार ही न्यूज आतल्या गोटात आधीच होती. ते धोनीने देखील मुलाखतीत म्हटले.
>>
धोनी सामन्यानंतर म्हणाला, ‘माझ्या आणि जडेजाच्या बाबतीत, सांगायचे झाले, तर जडेजाला गेल्यावर्षीच माहित होते की, त्याला यावर्षी कर्णधारपद मिळणार आहे. त्याला माहित होते आणि त्याला यासाठी तयार होण्यास पुरेसा वेळ होता. महत्त्वपूर्ण गोष्ट ही होती की, जडेजाने नेतृत्व करावे असे वाटत होते आणि मला हा बदल व्हावा असंच वाटत होतं.’
वाईडचे डीसीजन राजस्थानच्या
वाईडचे डीसीजन राजस्थानच्या फेव्हरमध्ये जात नाहीत म्हणून संजूची चीडचीड होतेय. पण भावना कंट्रोल करायची धडपड करतोय. कारण फेअरप्ले मध्ये टॉपला आहेत.
११७ मिटर! जबरी!
११७ मिटर!
जबरी!
हे भारी आहे. कोणीच क्लियर
हे भारी आहे. कोणीच क्लियर विनर ऑन टॉप नाहीये. Anybody of the top contenders can win this.
Pages