Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06
दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
https://www.bbc.com/marathi
https://www.bbc.com/marathi/india-57993573 जेष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे निधन. भावपूर्ण श्रद्धांजली.
तालिबानींकडून निरपराध
तालिबानींकडून निरपराध विनोदवीराची हत्या. बच्चाबाजी सारखे अत्यंत विकृत आणि घृणास्पद उद्योग करणाऱ्यांना साधे विनोद झेपत नाहीत. अष्मयुग सुरु
https://abcnews.go.com/International/wireStory/taliban-admit-killing-afg...
स्पायनल मस्क्लुअर ॲट्रॉफी या
स्पायनल मस्क्लुअर ॲट्रॉफी या दुर्धर आजाराने ग्रस्त वेदिका शिंदे या अवघ्या आठ महिन्याच्या बाळाचं दु:खद निधन झालं.
लोकवर्गणीतून सोळा कोटी रुपये जमवून इंजेक्शनची व्यवस्था करूनही ती वाचू शकली नाही.
https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/vedika-shinde-dies-du...
बाळाची बातमी वाचुन आणि फोटो
बाळाची बातमी वाचुन आणि फोटो बघूनच जीव हळहळला . तिच्या आईवडिलांची काय अवस्था झाली असेल विचार सुद्धा करवत नाही. यातून सावरायचे बळ तिच्या पालकांना मिळो. आणि पुनर्जन्म असेलच तर पिल्लूला खूप चांगले आयुष्य लाभो. अशी वेळ कुणावरही कधीच येऊ नये.
बाळाची बातमी वाचुन आणि फोटो
बाळाची बातमी वाचुन आणि फोटो बघूनच जीव हळहळला . तिच्या आईवडिलांची काय अवस्था झाली असेल विचार सुद्धा करवत नाही. यातून सावरायचे बळ तिच्या पालकांना मिळो. आणि पुनर्जन्म असेलच तर पिल्लूला खूप चांगले आयुष्य लाभो. अशी वेळ कुणावरही कधीच येऊ नये.
+११११
कालच वाचलं.वाईट वाटलं
कालच वाचलं.वाईट वाटलं
आईबाबांना लवकर सावरता येऊदे यातून.
आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे
आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं निधन
आई ग्ग!!!
आई ग्ग!!!
त्यांची दत्तत्रेय सी डी काय सुंदर आहे. अतिशय शांतीप्रद. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
ऋषीतुल्य व्यक्ती.
आयुर्वेदाचार्य स्वर्गीय
आयुर्वेदाचार्य स्वर्गीय बालाजी तांबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
डॉ गेल ओम्वेड्ट.
डॉ गेल ओम्वेड्ट.
डॉ गेल ओम्वेड्ट श्रद्धांजली
डॉ गेल ओम्वेड्ट श्रद्धांजली !
जयंत पवार
जयंत पवार
https://www.loksatta.com/desh
https://www.loksatta.com/desh-videsh-news/bigg-boss-13-winner-sidharth-s...
सिद्धार्थ शुक्ला ... धक्कादायक
सिद्धार्थ शुक्ला ... बापरे
सिद्धार्थ शुक्ला ... बापरे खूपच धक्कादायक
सिद्धार्थ शुक्ला... विश्वास
सिद्धार्थ शुक्ला... विश्वास बसत नाहीये... भावपूर्ण श्रद्धांजली SID...love U
Shockingआहे हे.श्रध्दांजली!
Shockingआहे हे.श्रध्दांजली!
योगगुरू निंबाळकर सरांचे काल
योगगुरू निंबाळकर सरांचे काल निधन झाले. भावपूर्ण श्रद्धांजली _/\_
योगगुरू निंबाळकर सरांचे काल
योगगुरू निंबाळकर सरांचे काल निधन झाले. भावपूर्ण श्रद्धांजली _/\_
>> भावपूर्ण श्रद्धान्जली
भावपूर्ण श्रद्धांजली!
भावपूर्ण श्रद्धांजली!
मराठी साहित्यिक द. मा.
मराठी साहित्यिक द. मा. मिरासदार यांचे निधन झाले. माझ्या वडिलांच्या कॉलेजकाळात ते मराठी विषय शिकवत असत. भावपूर्ण श्रद्धांजली.
भावपूर्ण श्रद्धांजली!
भावपूर्ण श्रद्धांजली!
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली
द. मा. मिरासदार यांना
द. मा. मिरासदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली _/\_
द. मा. मिरासदार यांना
द. मा. मिरासदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली _/\_
बालपणीचे वाचन समृद्ध करण्यात त्यांचा फार वाटा होता. .
द. मा. मिरासदार यांना
द. मा. मिरासदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली _/\_
त्यांच्या ग्रामीण कथेत येणारी काही पात्रे अजूनही लक्षात आहेत, शिक्षिका मैना पंखपसरे, पैलवान, शिक्षक ई ई.
(No subject)
द. मा. मिरासदार यांना
द. मा. मिरासदार यांना श्रद्धांजली.
नटूकाका अतिशय गुणी कलाकार होते.त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना अभिनय आणि कामं चालू असताना वेदनारहित मृत्यू आला असावा अशी सदिच्छा. श्रद्धांजली.
रावणाची भूमिका करणारे श्री
रावणाची भूमिका करणारे श्री अरविंद त्रिवेदी ह्यांचे 82 व्या वर्षी निधन. श्रद्धांजली
अरेरे! मागच्याच आठवड्यात मी
अरेरे! मागच्याच आठवड्यात मी स्तोत्रांच्या धाग्यावर त्यांनी म्हणलेल्या शिवतांडवस्तोत्रांच्या विडिओचा दुवा दिला होता. काय तो आवेश, उच्चार, आणि अभिनय देखील! त्यांनी साकार केलेला रावण हाच कायम स्मरणात राहिला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
श्रद्धांजली. गुणी कलाकार होते
श्रद्धांजली. गुणी कलाकार होते.
Pages