Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06
दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भावपूर्ण श्रद्धांजली _/\_
भावपूर्ण श्रद्धांजली _/\_
डॉ. जाधव -
डॉ. जाधव -
जनरल रावत आणि त्यांच्या सहकार्यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यु झाल्याच्या बातमीने धक्का बसला, वाईट घटना.
कोव्हीशिल्ड मध्ये मोठे योगदान
कोव्हीशिल्ड मध्ये मोठे योगदान असलेला माणूस गेला.
श्रद्धांजली.
रावत आणि सहकाऱ्यांना श्रद्धांजली.
आत्ताच मला एकाचा अनिकेत
आत्ताच मला एकाचा अनिकेत गुळवणी निवर्तल्याचा मेसेज आला. प्रत्यक्ष ओळख नव्हती पण फेसबुकवर चांगलं लिहायचा आणि काहीवेळा चॅट झालेली. विविध पोस्ट्स मधून नेहमी दिसणारा आपला समवयस्क कोणी असा अचानक गेल्याने धक्काच बसलाय
गुळवणी...
गुळवणी...
श्रद्धांजली
श्रद्धांजली
हे कोण होते, अनिकेत समुद्र वगैरे काही नावाने लिहायचे का?काही लिखाण आहे का वाचायला?
https://aisiakshare.com/user
https://aisiakshare.com/user/2826/authored
हेच का?
श्रद्धांजली.
हे कोण होते, अनिकेत समुद्र
हे कोण होते, अनिकेत समुद्र वगैरे काही नावाने लिहायचे का>>> नाही, ते वेगळे , होपफुली ते ठीक असावेत, खुप वाचलंय त्यांचं लिखाण.
हो, ऐसीवरचे गुळवणी. लैंगिक
हो, ऐसीवरचे गुळवणी. लैंगिक भावनांबद्दल, लैंगिक ओळखीबद्दल त्यांनी खूप काही लिहिलंय. Total unbiased. लहानपणीच्या कटू अनुभवांमधून वर येऊन स्वतः च्या अस्तित्वासाठी कायम झगडत आलेला होता हा माणूस. त्यांच्या फेसबुकवर बरंच काही वाचलंय. लोकांच्या दांभिकतेवर अभ्यासपूर्ण आणि तरीही जिव्हारी लागेल असं लिहू शकणारा महान माणूस. मी कधी follow नव्हतं केलेलं (फेसबुकवर माझ्यासारख्या फडतूस माणसाला काय इगो येतो कुणास ठाऊक), पण तुकड्या तुकड्यात जेवढं समोर आलं तेव्हढ्यावरून ही श्रद्धांजली.
अनिकेत गुळवणी यांना
अनिकेत गुळवणी यांना श्रद्धांजली
आधी नाव कानावर पडलं असेल.
आधी नाव कानावर पडलं असेल. जिद्दू यांनी इथे लिहिल्यामुळे नीट कळलं. MAWA शी संबंधित होते असं दिसतं.
काही महिन्यांपूर्वी अशीच एक तरुण कार्यकर्ती अकाली गेल्याची हळहळ फेसबुकवर पाहिली होती.
अरेरे.. इतक्या लवकर जायला नको
अरेरे.. इतक्या लवकर जायला नको होते.
श्रद्धांजली
MAWA शी संबंधित >> म्हणजे काय
MAWA शी संबंधित >> म्हणजे काय?
MAVA हवं होतं.http://www
MAVA हवं होतं.
http://www.mavaindia.org/about.html
Men Against Violence and Abuse - MAVA
सोलापुरात 4 कामगारांचा
सोलापुरात 4 कामगारांचा ड्रेनेजमध्ये गुदमरून मृत्यू. नेतेमंडळी चमकोगिरीसाठी ह्यांचे पाय धुवून फोटो काढणार आणि विसरून जाणार. ह्या प्रकारच्या घटना कधी थांबणारच नाहीत का ?
https://youtu.be/RnGlIuW9sNY
सैनिकांच्या मृत्यूला जे
सैनिकांच्या मृत्यूला जे ग्लॅमर आणि आदर मिळतो त्यामानाने सफाई कर्मचाऱ्यांच्या मृत्युला अजिबातच प्रसिद्धी मिळत नाही. २०२१ मध्ये पण असे मृत्यू व्हावेत हे किती दुर्दैवी आहे.
भीतीदायक आहे.
भीतीदायक आहे.
चंद्रपूर मध्ये एका वाघिणी
चंद्रपूर मध्ये एका वाघिणी च्या जबड्यात बॉम्ब चा स्फोट होऊन मृत्यू झाला
बॉम्ब कुठे सापडला वाघिणीला?
बॉम्ब कुठे सापडला वाघिणीला? सुरुंग?
त्या news मध्ये गावठी बॉम्ब
त्या news मध्ये गावठी बॉम्ब असे लिहले होते . जास्त detail मध्ये नव्हते लिहले ..
सिंधुताई सपकाळ
सिंधुताई सपकाळ
पद्मश्री सिंधुताई सपकाळ
पद्मश्री सिंधुताई सपकाळ गेल्या
https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/social-worker-sindhut...
ज्या परिस्थितीतून त्या आल्या होत्या जे प्रसंग त्यांच्यावर गुदरले होते ते पुस्तक वाचताना अंगावर काटा येतो. त्यातून अक्षरशः फिनिक्स सारखी भरारी घेऊन "अनाथांची माय" झाल्या.
विनम्र अभिवादन!
श्रध्दांजली!
श्रध्दांजली!
(No subject)
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली
सिंधुताई सपकाळ __/\__ फार
सिंधुताई सपकाळ __/\__ फार दुःखद बातमी आहे!
श्रद्धांजली_/\_
श्रद्धांजली_/\_
सिंधुताई सपकाळ
सिंधुताई सपकाळ
_/\_
_/\_
ओह्ह.. श्रद्धांजली.
ओह्ह.. श्रद्धांजली.
Pages