रांगो़ळ्या - भाग २

Submitted by सायु on 18 September, 2015 - 04:06

रांगोळ्या भाग १ ला भरभरुन प्रतिसदा बद्द्ल सगळ्यांचे मनापासुन खुप खुप आभार..... Happy
तसेच या धाग्यामुळे मला देखिल खुप काही शिकायला मिळाले. नविन रांगो़ळ्या, नविन कल्पना,
सुचना हे सगळे बघताना माझ्याही रांगोळ्यांमधे खुप सुधारणा झाली आहे ,त्या बद्द्ल तुम्हा
सगळ्याचे आभार., Happy

असे म्हणतात ,रांगोळी म्हणजे दुर्गा, शक्तीचे प्रतिक. रांगोळी काढल्यावर किंवा बघितल्यावर
आपल्याला सुखद अनुभुती येते कारण रांगोळी हे आनंदाचे, सौख्याचे प्रतिक.. रांगोळी आपल्या
संस्कृतीचे प्रतिक.. एखाद्याच्या अंगणात, देवळासमोर, समारंभात आपण सगळेच थोडा तरी वेळ काढुन
रांगोळ्या आवर्जुन बघतो.. आणि हे बघताना आपण अनुभवतो ,एक वेगळाच आनंद ,चैतन्य, शान्तता.. Happy

तर श्री गणेशाला वंदन करुन दुसर्‍या भागाची सुरवात करते आहे...
आणि या भागातही खुप काही शिकायला मिळेल अशी अपेक्षा करते...
पहिल्या धागा..
http://www.maayboli.com/node/51302

IMG_20150918_134518.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद टीना! हो गं! म्हणूनच इथे टाकल्याशिवाय राहवलं नाही. नाही तर इथे एक एक बहाद्दर आहेत, हिम्मतच होत नाही! Happy

बाकी तुम्हा सगळ्यांच्या कौशल्यबद्दल बोलायला शब्दच नाहीत माझ्याकडे... हॅट्स ऑफ!

टीना, तु पण ना!:)
vt220, भाचीचे खुप कौतुक...

आज ऑफीस ला उशीर झाला,म्हणुन मग साच्यानीच काढली.
DSC_0000068.jpgDSC_0000067.jpg

आज म्हटलं तुळसचं काढावी..
हि ११ ते १६ :

तुळशीसमोर काढलेली कोलम :

आणि हे त्यातील हळदीकुंकवाची पावलं जरा ठळकपणे :

Wats up var aaleli.. Try karun baghitali...
Tina tulsi kolam sundarach ga...

मला एक शंका होती आपण देवा समोर जी लक्ष्मी ची पावलं आणि गायीची पावलं काढतो ती देव्हार्या च्या दिशेने काढायची का आपल्या?,

wow...wow...wow..!
टिनाबाई काय ऐकत नैत ब्वॉ आता! जोरदार चालू आहे ठिपके रांगोळी. मस्सस्त्!

माझ्या लेकीने (वय ४.७ वर्ष) काढलेल्या काही रांगोळ्या -
rangoli (Large).JPG

ही दिवाळीला काढलेली, ठिपके मी काढुन दिले आणि कुठुन कुठे जोडायचे ते सांगितले
IMG-20151109-WA0004 (Large).jpg

हा कालचा स्व-अविष्कार - सगळेच तिचे तिने केले
rangoli251115 (Large).JPG

अतृप्त पहिल्या स्मायलीज म्हणजे आई, बाबा आणि ती अश्या आहेत अस शब्दालीताईनेच सांगितल होत मागे.. हो की नै ग Wink Proud

बाकीच्या दोन्ही क्युट आहेत ग श तै.

https://scontent-lax3-1.xx.fbcdn.net/hphotos-xpa1/v/t1.0-9/12289591_932066983546255_175130425327039848_n.jpg?efg=eyJpIjoiYiJ9&oh=030aba52b56b7f4ad7f766e3737ae74e&oe=56F93FE4https://scontent-lax3-1.xx.fbcdn.net/hphotos-xpf1/v/t1.0-9/12313767_932149943537959_5166032367221084444_n.jpg?efg=eyJpIjoiYiJ9&oh=353ec99c9666c29ddec09813430730d8&oe=56EA76F2

वा ! सर्वाच्या रांगोळ्या सुरेख आहेत

सायु , ती विठ्ठलाची रांगोळी अप्रतिम आहे. अशी कल्पना सुचवून प्रत्तक्षात आणण खरेच ग्रेट

खुप दिवसांनी धाग्यावर आले..

टीना, कोलम खुपच भारी हा!
शब्दाली, तुझ्या लेकीला गोड गोड पापा माझ्या कडुन..:)
अ.आ काय बोलु, सगळ्याच भारी...
ते तांदळा वरचे त्रीशुळ खुपच आवडले..
चनस, दुसरी रांगोळी जास्त आवडली..
जाई धन्स ग..:)

@अश्विनी के
अतृप्त, ते १०० काय आहे? >> ते १०१ आहे. आमच्या एका यजमानाच्या वडिलांचा १०० वर्ष पूर्ण आणि नाबाद १०१व्या वर्षात पदार्पण असा तो एक वाढदिवस सोहळा होता..त्याचा केक आहे तो.. आणि भोवती माझी फुलांची सजावट

Pages