रांगोळ्या भाग १ ला भरभरुन प्रतिसदा बद्द्ल सगळ्यांचे मनापासुन खुप खुप आभार.....
तसेच या धाग्यामुळे मला देखिल खुप काही शिकायला मिळाले. नविन रांगो़ळ्या, नविन कल्पना,
सुचना हे सगळे बघताना माझ्याही रांगोळ्यांमधे खुप सुधारणा झाली आहे ,त्या बद्द्ल तुम्हा
सगळ्याचे आभार.,
असे म्हणतात ,रांगोळी म्हणजे दुर्गा, शक्तीचे प्रतिक. रांगोळी काढल्यावर किंवा बघितल्यावर
आपल्याला सुखद अनुभुती येते कारण रांगोळी हे आनंदाचे, सौख्याचे प्रतिक.. रांगोळी आपल्या
संस्कृतीचे प्रतिक.. एखाद्याच्या अंगणात, देवळासमोर, समारंभात आपण सगळेच थोडा तरी वेळ काढुन
रांगोळ्या आवर्जुन बघतो.. आणि हे बघताना आपण अनुभवतो ,एक वेगळाच आनंद ,चैतन्य, शान्तता..
तर श्री गणेशाला वंदन करुन दुसर्या भागाची सुरवात करते आहे...
आणि या भागातही खुप काही शिकायला मिळेल अशी अपेक्षा करते...
पहिल्या धागा..
http://www.maayboli.com/node/51302
तुळशी जवळचे रिंगण खुपच
तुळशी जवळचे रिंगण खुपच आवडले..>>>+१
बाकी सगळ्यांच्या रांगोळ्या पाहून ____/\____
अ.आ.काय सुरेख कमळ.. व्वा!
अ.आ.काय सुरेख कमळ.. व्वा!
॥ सर्व मंगल मांगल्ये, शिवे
॥ सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुतै ॥
काल पंचमी ला, घरी लक्ष्मी पुजन केले..
सायुतै मस्त! _/\_
सायुतै मस्त! _/\_
धन्स चनस
धन्स चनस
धन्यवाद सायु.
धन्यवाद सायु.
धन्यवाद सायु.
धन्यवाद सायु.
प्राथमिक
प्राथमिक
गोडेश आणि आवडेश!!
गोडेश आणि आवडेश!!
मी या दिवाळी ला दिवेच लावणारे
मी या दिवाळी ला दिवेच लावणारे अस ठरवून टाकलं होतं म्हणुन माझ्या बर्याचश्या दिव्यांच्याच आहेत..
इतक्यात कार्यक्रमांमूळे इथं येण पन जमलं नै.. आता सगळ्या जमा करुन टाकते इथं..
वेट अॅन्ड वॉच..
लोक्सांनो त्या प्रदर्शनाच्या
लोक्सांनो त्या प्रदर्शनाच्या धाग्यावरच्या रांगोळ्या पाहील्यात का? कातिल आहेत एकदम.
मुग्धा कुठला धागा, लिंक दे
मुग्धा कुठला धागा, लिंक दे प्लीज
अप्रतिम कातिल आहेत
अप्रतिम
कातिल आहेत एकदम.>>+१११
....इथे आहे ती लिंक
http://www.maayboli.com/node/56417
(५ ते ५) * १ १५ ते १
(५ ते ५) * १
१५ ते १
छानच .. कलश आणि ती १५ ते १
छानच ..
कलश आणि ती १५ ते १ खुप आवडली..
टीना, १५ ते १ मी ढापली
टीना, १५ ते १ मी ढापली
८ ते ८ : ९ ते १ १७ ते ५
८ ते ८ :
९ ते १
१७ ते ५
घाई घाईत काढलेली संस्कारभारती
घाई घाईत काढलेली संस्कारभारती :
मयुने लक्ष्मीपुजन ला काढलेली :
खेड्यावर गेली तेव्हा सारवलेल्या अंगणातील :
परत घरी आल्यावर कंटाळा आल्यामुळे पटकन निपटलेली :
आजची ११ ते १ :
आजची ११ ते १ :
हुश्श...संपल्या
हुश्श...संपल्या एकदाच्या..
शब्दाली , खुशाल ढाप
११ ते १ पण दंडवत तुम्हा
११ ते १ पण
दंडवत तुम्हा सगळ्यांना _/\_
व्वा! सगळ्याच जबरी.. त्यातही
व्वा! सगळ्याच जबरी..
त्यातही पांढरा बेस असलेले कलश खुप आणि १७ ते ५ खुपच आवडली, मी पण काढणार..:)
व्वाह...व्वाह...व्वाह...व्वाह
व्वाह...व्वाह...व्वाह...व्वाह...व्वाह..., टीनाबाई सलाम घ्या हो...
सुंदर सुंदर आल्यात रंगावल्या
धन्यवाद ऑल.. चुकुन ती पिवळी
धन्यवाद ऑल..
चुकुन ती पिवळी संस्कारभारतीची चौकोनी रांगोळी परत पोस्टली ..
हि घ्या लक्ष्मीपुजनाची २१ ते १९ :
एकदम नीटसं चेहरा नै आलाय पण घ्या जमवुन आपलं
लै भारी टीना..
लै भारी टीना..
टिने मस्त
टिने मस्त
वा! सुंदर आहेत सगळ्या नव्या
वा! सुंदर आहेत सगळ्या नव्या रांगोळ्या. टीना, संस्कारभारती पटकन निपटलेली? केवढी मोठी आहे ती रांगोळी. मला सगळा दिवस लागेल काढायला
सुंदर सुंदर आणि
सुंदर सुंदर आणि सुंदर..........
टीना, संस्कारभारती पटकन
टीना, संस्कारभारती पटकन निपटलेली? केवढी मोठी आहे ती रांगोळी. मला सगळा दिवस लागेल काढायला >>>> आणि ते ही घाईघाईत?
सर्व्या रांगोळ्यांना __/\__
टीना.. सगळ्याच मस्त! सिंडरेला
टीना.. सगळ्याच मस्त!
सिंडरेला +१
Pages