रांगोळ्या भाग १ ला भरभरुन प्रतिसदा बद्द्ल सगळ्यांचे मनापासुन खुप खुप आभार.....
तसेच या धाग्यामुळे मला देखिल खुप काही शिकायला मिळाले. नविन रांगो़ळ्या, नविन कल्पना,
सुचना हे सगळे बघताना माझ्याही रांगोळ्यांमधे खुप सुधारणा झाली आहे ,त्या बद्द्ल तुम्हा
सगळ्याचे आभार.,
असे म्हणतात ,रांगोळी म्हणजे दुर्गा, शक्तीचे प्रतिक. रांगोळी काढल्यावर किंवा बघितल्यावर
आपल्याला सुखद अनुभुती येते कारण रांगोळी हे आनंदाचे, सौख्याचे प्रतिक.. रांगोळी आपल्या
संस्कृतीचे प्रतिक.. एखाद्याच्या अंगणात, देवळासमोर, समारंभात आपण सगळेच थोडा तरी वेळ काढुन
रांगोळ्या आवर्जुन बघतो.. आणि हे बघताना आपण अनुभवतो ,एक वेगळाच आनंद ,चैतन्य, शान्तता..
तर श्री गणेशाला वंदन करुन दुसर्या भागाची सुरवात करते आहे...
आणि या भागातही खुप काही शिकायला मिळेल अशी अपेक्षा करते...
पहिल्या धागा..
http://www.maayboli.com/node/51302
धन्यवाद लोक्स _/\_
धन्यवाद लोक्स _/\_
रंग काय, शेडिंग काय,
रंग काय, शेडिंग काय, वेलबुट्टी काय! इथे कुणीच नॉट लिसनिंग. किपिटप
इथे कुणीच नॉट लिसनिंग. >>
इथे कुणीच नॉट लिसनिंग. >> म्हणजे ?
टीना काय जबरदस्त रांगोळ्या
टीना काय जबरदस्त रांगोळ्या आहेत सगळ्याच ...शेडींग क्लासच !!
धन्यवाद सर्वांचे.. ह्या
धन्यवाद सर्वांचे..
ह्या आजच्या..
हे तस या धाग्यावर मोडत नै पन तरी शेअर करतेय..
सर्वांच बघुन मलापन राहावल नै म्ह्णुन हे दिवा / मेणबत्ती स्टँड :
टीना, अतिशय सुंदर. आता
टीना, अतिशय सुंदर.
आता दिवाळीत डोळयांना मेजवानी मिळेल.
जब्राट
जब्राट
टीना तु़ळशी भोवताल च्या
टीना तु़ळशी भोवताल च्या कोयर्या आवडल्यात..
दोन्ही रांगो़ळ्या मस्तच
आणि मेणबत्ती स्टॉन्ड खुप्प्च गोड..
इथे कुणीच नॉट लिसनिंग. >>>>
इथे कुणीच नॉट लिसनिंग. >>>> खरंय खरंय अग्दी ....
कळले का टीनातै/बै ?????
म्हणजे सगळ्यांच्या रांगोळ्या एकसो एक - ऐकत नाहीत अगदी मंडळी इथली - नॉट लिसनिंग !!!!
टिना कासव कसल क्युट आलय ग..
टिना कासव कसल क्युट आलय ग.. आणि वृंदावनाच्या बाजुच्या कोयर्या तर अप्रतिमच.
टीने थॅंक्यु ग अश्या
टीने थॅंक्यु ग अश्या माझ्यासारख्यांसाठी (बिगरी) च्या रांगोळ्यांसाठी ठिपकेही लिहीत जा बाई पण! आता तुझं कौतुक
साध्याशाच पण शेंडिंगमुळे त्या खास होतात ... टीना स्टाईल!
नवग्रह मंडल रंगावली
नवग्रह मंडल रंगावली
कॉपीकॅट
कॉपीकॅट
वेगळीच् आहे
वेगळीच् आहे
वसुबारसेची आहे.
वसुबारसेची आहे.
वा मस्त आहेत सर्वान्च्या
वा मस्त आहेत सर्वान्च्या रान्गोळ्या
सुप्रभात! शुभ दीपावली!
सुप्रभात! शुभ दीपावली!

(No subject)
भगवती खुप छान जमलीये वसुबारस
भगवती खुप छान जमलीये वसुबारस ची रांगोळी.. आपली रांगोळी कोणी काढुन पोस्ट केली की खुप आनंद होतो
म्हणजे सगळ्यांच्या रांगोळ्या एकसो एक - ऐकत नाहीत अगदी मंडळी इथली - नॉट लिसनिंग !!!! स्मित कळले का टीनातै/बै ????? +++ शशांकजी प्रतिसाद खुप आवडला..
अ.आ नवग्रहाची रांगोळी दिसत नाहिये..आणि दुसरी मात्र खुपच सुबक आणि टवटवीत..
मस्त दिसतायेत सगळ्या
मस्त दिसतायेत सगळ्या रांगोळ्या.
(No subject)
व्वा! खुप सुरेख..
व्वा! खुप सुरेख..
सायुताई तुझ्यापासून प्रेरणा
सायुताई तुझ्यापासून प्रेरणा घेतेय.
अतृप्त, फारच छान आलीय
अतृप्त, फारच छान आलीय रांगोळी.
माझ्या university मध्ये आम्ही
माझ्या university मध्ये आम्ही सगळे दिवाळी साजरी करणार आहोत ...आमच्याकडे रांगोळी साठी सगळे रंग आहेत पण पांढरा नाहीये ...इथे (इस्राईल मधे) मिळतही नाही ...कशी काढू रांगोळी ?...काही designs किंवा ideas सांगा plz...
पांढऱ्या खडूने काढ़ा.
पांढऱ्या खडूने काढ़ा.
सर्वांचे धन्यवाद
सर्वांचे धन्यवाद
Nisarga , use salt if u wnt
Nisarga , use salt if u wnt
अरे काय धनतेरस च्या रंगोल्या
अरे काय धनतेरस च्या रंगोल्या आल्या नाहीत
टीना, किधर है तू?
Nisarga, rangoli milat nasel
Nisarga, rangoli milat nasel tar "rice flour" vaaparu shakata.
12 varshaaMpurvee ithe rangoli milat navhatee tenvha rangeet khaDune raangoli kadhalee hotee. mag kahee varshe rice flour ne kunku misalun. aata gelee 7-8 varshanpasun ithe rang aani rangoli milate aahe.
Pages