रांगोळ्या भाग १ ला भरभरुन प्रतिसदा बद्द्ल सगळ्यांचे मनापासुन खुप खुप आभार.....
तसेच या धाग्यामुळे मला देखिल खुप काही शिकायला मिळाले. नविन रांगो़ळ्या, नविन कल्पना,
सुचना हे सगळे बघताना माझ्याही रांगोळ्यांमधे खुप सुधारणा झाली आहे ,त्या बद्द्ल तुम्हा
सगळ्याचे आभार.,
असे म्हणतात ,रांगोळी म्हणजे दुर्गा, शक्तीचे प्रतिक. रांगोळी काढल्यावर किंवा बघितल्यावर
आपल्याला सुखद अनुभुती येते कारण रांगोळी हे आनंदाचे, सौख्याचे प्रतिक.. रांगोळी आपल्या
संस्कृतीचे प्रतिक.. एखाद्याच्या अंगणात, देवळासमोर, समारंभात आपण सगळेच थोडा तरी वेळ काढुन
रांगोळ्या आवर्जुन बघतो.. आणि हे बघताना आपण अनुभवतो ,एक वेगळाच आनंद ,चैतन्य, शान्तता..
तर श्री गणेशाला वंदन करुन दुसर्या भागाची सुरवात करते आहे...
आणि या भागातही खुप काही शिकायला मिळेल अशी अपेक्षा करते...
पहिल्या धागा..
http://www.maayboli.com/node/51302
पहिल्या वहिल्या प्रतिसादाला
पहिल्या वहिल्या प्रतिसादाला धन्यवाद चनस...:)
सायलीतै _/\_.. वाह!!
सायलीतै _/\_.. वाह!!
मस्त! बाप्पा मोरया
मस्त! बाप्पा मोरया![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सायली, मनोगत आणि बाप्पाची
सायली, मनोगत आणि बाप्पाची रांगोळी दोन्ही छान.
या भागातही अशाच सुंदर सुंदर रांगोळ्या बघायला मिळु देत.
पहिल्या भागाची लिंक ही हेडर मध्ये टाक ना म्हणजे तो भाग ही इथे हाताशीच राहील.
सायली, मनोगत आणि बाप्पाची
सायली, मनोगत आणि बाप्पाची रांगोळी दोन्ही छान.
या भागातही अशाच सुंदर सुंदर रांगोळ्या बघायला मिळु देत.
पहिल्या भागाची लिंक ही हेडर मध्ये टाक ना म्हणजे तो भाग ही इथे हाताशीच राहील. +१
रांगोळीतले बाप्पा छान्च
रांगोळीतले बाप्पा छान्च सायली..![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
इथं परवापासुन संततधार आहे म्हणुन रांगोळीच नै काढली मी
हा काल बाप्पांच्या
हा काल बाप्पांच्या सजावटीबाजुचा कॉर्नर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अन सायली..फोटो टाक कि जरा मोठे आणखी..
टिना रांगोळी आहे की पेंट
टिना रांगोळी आहे की पेंट केलय? मस्त दिसतय पण ते,
धन्यवाद सगळ्यांचे.. हेमा ताई
धन्यवाद सगळ्यांचे..
हेमा ताई आणि मंजु ताई विशेष आभार..
टीना, तुला पण.. पण माझे पीकासा वरच फोटो छोटे का येतायत?
टीना तुझी रांगोळी खासच आहे ..:)
टिना .. डोकॅलिटी!! मस्तयं!
टिना .. डोकॅलिटी!! मस्तयं!
सुंदर रांगोळ्या.. रोज बघत
सुंदर रांगोळ्या.. रोज बघत असतो हा बीबी मी ( म्हणजे आधीचा आणि आता हाही
)
दा, तुम्ही हा धागा रोज बघत
दा, तुम्ही हा धागा रोज बघत असता वाचुन खुप आनंद झाला.. आभार.
कुणी प्लीज बाप्पा पुढची
कुणी प्लीज बाप्पा पुढची मोदकाची रांगोळी दाखवाल का?
व्वा,, नवीन धागा!!! नवीन
व्वा,, नवीन धागा!!! नवीन सुरुवात गणपती ने.. सुपर लाईक..
सायली ,टिना . खूप छान!
सायली ,टिना . खूप छान!
Vrshu di n bhuikamal...
Vrshu di n bhuikamal... Khup khup aabhar.
सायली :रागः रांगोळी खुप सुंदर
सायली :रागः
रांगोळी खुप सुंदर पण साईझ... जा बा..
पिकासा मधे त्या embed image च्या खाली select size असा ऑप्शन असतो ना.. त्यावर क्लीक केल्यावर खाली उघडणार्या dropdown list मधे खालुन दुसरा असा medium size option select कर.. मोबाईल मधल्या सेटींग्स मधे जर aspect ratio कमी असेल तर ओरिजनल फोटोच छोटा येत असेल.. तस असेल तर सरळ फोटो टाकताना पिकासा मधे फुल साईझ सिलेक्ट कर नै तर मोबाईल च्या सेटिंग्ज बदलव पण फोटो तेवढे मोठे टाक..
Tina net band aahe ga office
Tina net band aahe ga office madhe... Mi mobile varun upload kelay
Monday la sampadit karin nakki.. Ragau nakos pls.
ओके ओके.. रंगसंगती बहोत आवडली
ओके ओके..
रंगसंगती बहोत आवडली मला..
कॉपी करावी म्हणतेय तुझ्या बाप्पांच्या रांगोळ्यांच्या आयडीयाची..
टीना>>| मस्त . सायली >>|
टीना>>| मस्त .
सायली >>| अप्रतीम
घ्या हो घ्या... मोदक घ्या!
घ्या हो घ्या... मोदक घ्या!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गणपतीबाप्पा मोरया. सर्व
गणपतीबाप्पा मोरया.
सर्व रांगोळ्या अप्रतिम.
ही रविवारी काढलेली..
ही रविवारी काढलेली..
आणि ही आज..
आणि ही आज..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला आजच सकाळी अतृप्तंच्या
मला आजच सकाळी अतृप्तंच्या रांगोळ्यांची आठवण झाली.. सध्या सणावारांचे दिवस असल्याने डोळ्यांना मेजवानी मिळणार हे नक्की...
हा जमला एकदाचा पीकासा.. धन्स
हा जमला एकदाचा पीकासा..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्स टीना. वर्षु दी आणि दिनेश दा..
अ.आ सुंदर..
अतृप्त.. मस्त मोदक! सायतीतै..
अतृप्त.. मस्त मोदक!
सायतीतै.. किती सुंदर!! बाप्पा प्रचंड खुष असणार तुझ्यावर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आता मी पण रोज रांगोळी काढायला सुरुवात केली आहे ..आधीच्या धाग्यावरचे छापणार![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सायली ताई-मनोगत छान! गणेश
सायली ताई-मनोगत छान!
गणेश रांगोळ्या-सुंदर!
टिना-अभिनव,सुंदर!
गो-ग्रीन उंदिरमामा- लेकीची
गो-ग्रीन उंदिरमामा- लेकीची कला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
Pages