रांगोळ्या भाग १ ला भरभरुन प्रतिसदा बद्द्ल सगळ्यांचे मनापासुन खुप खुप आभार.....
तसेच या धाग्यामुळे मला देखिल खुप काही शिकायला मिळाले. नविन रांगो़ळ्या, नविन कल्पना,
सुचना हे सगळे बघताना माझ्याही रांगोळ्यांमधे खुप सुधारणा झाली आहे ,त्या बद्द्ल तुम्हा
सगळ्याचे आभार.,
असे म्हणतात ,रांगोळी म्हणजे दुर्गा, शक्तीचे प्रतिक. रांगोळी काढल्यावर किंवा बघितल्यावर
आपल्याला सुखद अनुभुती येते कारण रांगोळी हे आनंदाचे, सौख्याचे प्रतिक.. रांगोळी आपल्या
संस्कृतीचे प्रतिक.. एखाद्याच्या अंगणात, देवळासमोर, समारंभात आपण सगळेच थोडा तरी वेळ काढुन
रांगोळ्या आवर्जुन बघतो.. आणि हे बघताना आपण अनुभवतो ,एक वेगळाच आनंद ,चैतन्य, शान्तता..
तर श्री गणेशाला वंदन करुन दुसर्या भागाची सुरवात करते आहे...
आणि या भागातही खुप काही शिकायला मिळेल अशी अपेक्षा करते...
पहिल्या धागा..
http://www.maayboli.com/node/51302
१०१! सही! रांगोल्या मस्तच!
१०१! सही! रांगोल्या मस्तच!
चनस , अ.आ आभार.. अ.आ. खुप
चनस , अ.आ आभार..
अ.आ. खुप मस्त रांगोळी, निशिगंधाच्या गुलछड्या नेहमीच आवडतात..:)
सायु, टिना,
सायु, टिना, चनस..सुंदर!
शब्दाली--लेकिचे खास कौतुक!
अत्रुप्त---फ़क्त लिंक च दिसतेय
आई ग्ग! अस कस्स!? मी चे पु
आई ग्ग! अस कस्स!?
मी चे पु वरून इकडे टाकतो फोटो!
मला दिसताहेत सगळ्या
मला दिसताहेत सगळ्या रांगोळ्या.
लेकिच्या कौतुकाबद्द्ल सगळ्यांना धन्यवाद !
(No subject)
किती सुंदर !
किती सुंदर !
शब्दाली, तुझ्या लेकीला
शब्दाली, तुझ्या लेकीला शाब्बासकी .....
खूपच इनोवेटिव ...
बाकी सार्या रांगोळ्या मस्तच ....
सायली - रांगोळीतील नवनवीन प्रयोग भारीएत ....
शब्दाली धन्स ग.. शशांक जी
शब्दाली धन्स ग..
शशांक जी तुम्हा सगळ्यांच्या कौतुकाने उत्साहवर्धन होते.. आणि मग काही काही नविन सुचत..
वॉव! ही आत्ताची मला फार फार
वॉव! ही आत्ताची मला फार फार आवडली.
मला काळ्या रांगोळीने रांगोळ्या जमत नाहीत
सायुतै .. किती सुंदर!!
सायुतै .. किती सुंदर!!
सायु- अतिशय सूंदर . नीळा
सायु- अतिशय सूंदर . नीळा काळा रंगसंगती विचार आवडला
खुपच सुंदर
खुपच सुंदर
मोराची रांगोळी फारच सुंदर.
मोराची रांगोळी फारच सुंदर.
सप्तपदी
सप्तपदी
सायु मस्ता आहे मोराची
सायु मस्ता आहे मोराची रांगोळी. अतृप्त इतक्या सुंदर सप्त्पदीवरुन पाउ देउन खराब करायची ईच्छा होणार नाही.
लोकं बघतच बसतील.
सगळ्यांचे खुप खुप आभार...
सगळ्यांचे खुप खुप आभार...
अ.आ सप्तपदी कीत्ती भरगच्च, वा! खुपच सुंदर!!!
अ.आ.. सूंदर .. पैन इतकया
अ.आ.. सूंदर .. पैन इतकया सूंदर रांगोळीवर चालणं अजिबात नाही जमणार
सायुतै.. ही पण भारीय!
मोराची रांगोळी मस्तच
मोराची रांगोळी मस्तच .....
अत्रुप्त तुमच्या फुलांच्या सर्वच रांगोळ्या सुंदर असतात .
चनस, पलोमा धन्स...
चनस, पलोमा धन्स...
सायली, खूप आवडल्या वरच्या
सायली, खूप आवडल्या वरच्या दोन्ही.
अतृप्त , सप्तपदी सुंदर.
सायुतै, मस्त दोन्ही
सायुतै, मस्त दोन्ही रांगोळ्या.
सायु-पुन्हा एक बहारदार
सायु-पुन्हा एक बहारदार रंगसंगती.
@मनीमोहोर, charcha,सायु, plooma, चनस >> धन्यवाद.
हेमा ताई, मुग्धा आणि अ.आ,
हेमा ताई, मुग्धा आणि अ.आ, खुप खुप आभार...:)
ही खास सुखद साठी (लेका साठी)काढलेली.. आई, चीऊ ची रांगोळी काढ म्हणुन हट्ट केला होता...:)
पुढच्या रांगोळ्याही
पुढच्या रांगोळ्याही मस्त!
अतृप्त, १०० पुर्ण!!! सही!
चिऊताई आवडली....
चिऊताई आवडली....
सायु, चिऊताई क्युट!
सायु, चिऊताई क्युट!
व्वा! मस्तच
व्वा! मस्तच
सायू, फारच गं सुंदर! मला नाही
सायू, फारच गं सुंदर!
मला नाही जमणार असल्या रांगोळ्या
चिऊताई!!!!!!
चिऊताई!!!!!!
Pages