Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41
अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:
डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!
एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्यूबाबद्दलचा रिपब्लिकन
क्यूबाबद्दलचा रिपब्लिकन पक्षातील लोकांचा आकस अनाकलनीय आहे >>>> तो आकस अनाकलनीय नाही तर पोलिटिकली करेक्ट असावा. क्यूबा कम्यूनीस्ट देश आहे. प्रो रशिया. त्यामुळे( बाप जरी तिथले असले तरी ) त्याच्या विषयी प्रेम नाही हे दाखवायलाच हवे. रिपब्लिकनच का डेमॉक्रॅटस सुद्धा कुठे प्रेमात आहेत? केनेडीपासून त्यांचं पण क्यूबाशी कुठे चांगलं आहे?
तसं पाहिलं तर तिथली राजवट आणि गरीबी याला कंटाळूनच लोक इकडे आले नं! असो.
एरव्ही कुणालाच काही पडलेले नसते. निवडणूका आल्या की हे लोकं फक्त व्होटबँक असतात.
>>क्यूबा कम्यूनीस्ट देश
>>क्यूबा कम्यूनीस्ट देश आहे
मग चीन कम्युनिस्टच आहे ना? मग चीनच्या गळ्यात गळे घालताना कम्युनिस्ट विचारांशी असणारे हाडवैर जाते कुठे?
का फक्त क्युबाला सापत्न वागणूक?
क्यूबा कम्यूनीस्ट देश आहे.
क्यूबा कम्यूनीस्ट देश आहे. प्रो रशिया. त्यामुळे( बाप जरी तिथले असले तरी ) त्याच्या विषयी प्रेम नाही हे दाखवायलाच हवे.
>>
पण रशिया कुठे आता कम्युनिस्ट आहे? रशिया कधीच कम्युनिस्ट नव्हता, सोविएट रशिया होता.
क्युबाला विरोध बहुतेक ब्लॅकट्रॅकिंगचा (http://www.urbandictionary.com/define.php?term=blacktrack&defid=7173420) भाग असावा. ओबामाने क्युबापुढे दोस्तीचा हात केल्याने त्याला विरोध होत असावा
का फक्त क्युबाला सापत्न
का फक्त क्युबाला सापत्न वागणूक? >> बहुतेक क्युबा अमेरिकेच्या खुप जवळचा आहे त्यामुळे सामरीक दृष्ट्या महत्त्वाचा होता. आणि या सगळ्याला खुप मोठी शीत युद्धाची किनार आहे की जी आजच्या घडीला इतकी मोठी नाही त्यामुळेच तर आता संबंध सुरळीत करत आहेत हळू हळू
ओबामाने केलेल्या प्रत्येक
ओबामाने केलेल्या प्रत्येक गोष्टीला विरोध ह्या एका पायावर बहुतेक GOP धोरणे आहेत. ह्या निमित्ताने GOP च्या बहुसंख्य पाठीराख्यांचा racist धागा दिसायला लागला आहे जो इतके दिवस political correctness मधे झाकला जात होता.
ओबामा ने सही केलेल्या सगळ्या
ओबामा ने सही केलेल्या सगळ्या एक्झिक्युटिच ऑर्डर्स रिव्हर्स करणार, ओबामा केअर रिपील करणार इ. ह्यामध्ये नाही का मग फेडरल गव्हर्न्मेन्ट चे रिसोर्सेस, वेळ आणि टॅक्सपेयर्स चा पैसा वाया जात?
>> ओबामाने केलेल्या प्रत्येक गोष्टीला विरोध ह्या एका पायावर बहुतेक GOP धोरणे आहेत
+१
तसंच वाटतं .. ओबामा कॉन्स्टिट्युशन चा आदर करत नाहीये म्हणून म्हणे ..
रिपब्लिकन पक्षाचा क्यूबा
रिपब्लिकन पक्षाचा क्यूबा विरोध जुना अहे. क्यूबात क्रांती झाली तेव्हा तिथले बरेच श्रीमंत ( बूर्ज्वा! ) मायामीला पळून आले व स्थाईक झाले. ते रिपब्लिकन पक्षाला मते देतात म्हणून रिपब्लिकन पक्ष क्यूबा विरोधी आहे. त्या मायामीतल्या लोकांनी सी आय ए च्या मदतीने क्यूबा वर हल्ला करायचा प्रयत्न केला होता. बे ऑफ पिग्स डिझास्टर प्रसिद्ध आहे.
ते रिपब्लिकन पक्षाला मते
ते रिपब्लिकन पक्षाला मते देतात म्हणून रिपब्लिकन पक्ष क्यूबा विरोधी आहे. >>>> हे वाक्य कन्फ्यूझिंग वाटते आहे
.
>> ओबामाने केलेल्या प्रत्येक
>> ओबामाने केलेल्या प्रत्येक गोष्टीला विरोध ह्या एका पायावर बहुतेक GOP धोरणे आहेत >> +१
शुगोल, ते लोक क्युबाच्या
शुगोल, ते लोक क्युबाच्या सध्याच्या राजवटीविरोधात आहेत, म्हणून रिपब्लिकन पक्ष क्युबाच्या राजवटीविरोधी आहे, असे आहे ते.
"What an incredible nation we
"What an incredible nation we have that the son of a bartender and the son of a mailman and the son of a dishwasher and a successful businessman can all stand on this stage competing and asking for your support." - टेड क्रुझ कालच्या डीबेटच्या क्लोजिंग स्टेटमेंटमध्ये. मी कसला ठ्याँ करून हसलो यावर!
>>ओबामाने केलेल्या प्रत्येक
>>ओबामाने केलेल्या प्रत्येक गोष्टीला विरोध ह्या एका पायावर बहुतेक GOP धोरणे आहेत<<
>>मी कसला ठ्याँ करून हसलो यावर!<<
टेडभाईने कुछ ज्यादा बोल दिया क्या?..
son of a bartender and the
son of a bartender and the son of a mailman and the son of a dishwasher ह्यातला आणि and a successful businessman ह्यातला कॉन्ट्रास्ट भयंकर सॉलिड आहे.
मला वाटतं, दॅट वाज द पाॅइंट
मला वाटतं, दॅट वाज द पाॅइंट हि वाज ट्राइंग टु पुट ॲक्राॅस. सेम लेवल फिल्ड रिगार्डलेस आॅफ हु यु आर आॅर व्हेर यु कम फ्राॅम...
>> सेम लेवल फिल्ड रिगार्डलेस
>> सेम लेवल फिल्ड रिगार्डलेस आॅफ हु यु आर आॅर व्हेर यु कम फ्राॅम...
बरोबर पण काल टेडभाईंनीं ट्रम्प ला उकसवण्याचे केव्हढे प्रयत्न केले .. पण ट्रम्प ने ते "वेल-प्लेड" केले ?
आय थॉट ईट वॉज अ क्लेव्हर जोक
आय थॉट ईट वॉज अ क्लेव्हर जोक दॅट कॉट डोनाल्ड ऑफ गार्ड. डोनाल्ड सीम्ड टू चोक व्हेन ही हर्ड दॅट.
>> आय थॉट ईट वॉज अ क्लेव्हर
>> आय थॉट ईट वॉज अ क्लेव्हर जोक दॅट कॉट डोनाल्ड ऑफ गार्ड. डोनाल्ड सीम्ड टू चोक व्हेन ही हर्ड दॅट
I will nod partly to that .. Good tactic .. सी एन् एन् वरचं नंतरचं अॅनालिसीस आवडलं आणि पटलं ..
ट्रम्प चा कल सध्या "डील क्लोज" करण्याकडे आहे .. आणि उगीच नसत्या भानगडीत न अडकण्याकडे?
Donald Trump has said in his
Donald Trump has said in his last speech that he believes that Islam hates US. Muslims have proved how much they hate western education by attacking and killing innocent school and college students. Trump's nearest rival Ted Cruz also wants to annihilate ISIS by carpetbombing them. It seems to me that too many Americans -- a disaffected and struggling middle class people -- believe that the USA has or is losing its pre-eminence and want a leader who will bring that back. .
>>> H1B वर बंदी हा मते
>>> H1B वर बंदी हा मते मिळवण्याकरता केलेला चुनावी जुमला असावा!
अगदी अचूक.
अनेक सुशिक्षित लोकही 'ट्रम्प राजकारणी नाही, तो बिनदिक्कतपणे जे त्याला योग्य वाटेल ते बोलतो' ह्या बँडवॅगनमध्ये सामील झाले होते. नॉमिनेशनचं चिह्न दिसायला लागल्याबरोबरच, मुरलेल्या राजकारण्याप्रमाणे ट्रम्प आपली धोरणं बदलतो आहे. (बाकी अशा भक्तांना 'काय भुललासि वरलिया ऑरेंजा'? असं विचारावंसं वाटतं :))
बाकी क्युबाबद्दल रुबिओची भूमिका पटो वा न पटो, त्याचं उत्तर ट्रम्पपेक्षा कितीतरी अधिक सखोल होतं. ट्रम्प आपला 'गुड डील, विनिंग डील'च्या गोलमालातच घुटमळत होता.
शिकागो रॅलीचा प्रकार
शिकागो रॅलीचा प्रकार ट्रंपच्या पथ्यावर पडणार कि नाही ? सध्याच्या घूम जाओ प्रकारामूळे ट्रंपला कमी rhetoric वापरावे लागेल. It will be an experiment to watch for.
ट्रम्प च्या बाबतीत मिडीया
ट्रम्प च्या बाबतीत मिडीया (मागे ओ रायली आणि कालचा सी एन एन वर चा फोन संवाद, "गॉच्च्या" !! दिशेने होत आहे असं वाटलं ..
मला तर वाटले ट्रम्प नेच पेरली
मला तर वाटले ट्रम्प नेच पेरली होती की काय ती माणसे त्याला फुकटचे प्राइम टाइम फूटेज मिळालं केवढं तरी. .
एका प्रचारसभेत ट्रंपने आपण
एका प्रचारसभेत ट्रंपने आपण बनवत असलेले मांस (स्टेक), बाटलीबंद पाणी आणि रक्तवारूणीचे प्रदर्शन केले तेही असेच अचंबित करणारे होते. बहुधा रॉम्नीसाहेबांनी मारलेल्या टोमण्याचे प्रत्युत्तर म्हणून हा उद्योग केला गेला. आपण कसे यशस्वी उद्योजक आहोत हे लोकांवर ठसवायचा एक प्रयत्न असावा.
सध्या त्याने काही केले (वा केले नाही जसे रद्द झालेली प्रचारसभा!) तरी त्याला भरपूर प्रसिद्धी मिळतेच आहे. बा़कीच्या उमेदवारांना हेवा वाटेल अशा प्रकारे ट्रंपसाहेब प्रसिद्धीझोतात वावरत आहेत.
त्याला रिपब्लिकन पक्षाचे नामांकन मिळेल न मिळेल, तो राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकेल वा हरेल पण त्याने केलेल्या प्रचाराचा कित्ता गिरवावा असे अनेक भावी उमेदवारांना वाटेल.
बहुधा रॉम्नीसाहेबांनी
बहुधा रॉम्नीसाहेबांनी मारलेल्या टोमण्याचे प्रत्युत्तर म्हणून हा उद्योग केला गेला. > जॉन ऑलिव्हरला उत्तर देण्याचा केविलवाणा प्रयत्न होता तो.
कालच्या टाउन हॉल मिटिंगमध्ये
कालच्या टाउन हॉल मिटिंगमध्ये एका इंडियन डॉक्टरने हिलरीबाईंना थेट प्रश्न विचारला - "व्हाट आर दि थ्री स्पेसिफिक आय्टम्स फ्रॉम योर अॅक्शन प्लॅन टु स्टॉप मिस्टर ट्रंप फ्रॉम गेटिंग इन्टु व्हाइट हाऊस?"
हिलरीबाईंचा रिस्पाँस - आय हॅव थिक स्किन, इटॅलियन प्रेसिडेंट कॉल्ड मी अँड ऑफर्ड हिज सपोर्ट, आयॅम बिटिंग हिम इन पोल्स...
असाच प्रश्न (प्रश्न विचारणारा
असाच प्रश्न (प्रश्न विचारणारा डॉ./ रेडिऑलोजिस्ट होता) बर्नी यान्ना पण विचारला होता... बर्नी यान्नी पण पोल मधे मी ट्रम्पला हरवतो आहे असे सान्गितले. मला पुर्ण बघता आले नाही, पण दोन्घान्नाही सारखेच प्रश्न होते का?
ट्रम्पच्या सभेत मार्या मार्या, ठोसे, गुद्दे, रक्तबम्बाळ होणे.... खुप जास्त होत आहे.
ट्रम्प ची वाटचाल जरा उतरणीला
ट्रम्प ची वाटचाल जरा उतरणीला लागल्यासारखी वाटते. काही कॅल्क्युलेशन वरून नाही. केवळ गट फीलिंग.
>> केवळ गट फीलिंग. प्रस्थापित
>> केवळ गट फीलिंग.
प्रस्थापित रिपब्लिकन्स नी मॅटर स्वतःच्या हातात घ्यायला सुरूवात केली असेल का?
ट्रंप ऐवजी क्रूझ आला तर
ट्रंप ऐवजी क्रूझ आला तर आगीतून फुफाट्यात पडल्यासारखे व्हायचे
कोणीतरी मध्यममार्गी कॅण्डिडेट
कोणीतरी मध्यममार्गी कॅण्डिडेट मधेच उभा करण्याची काही पद्धत या प्रोसेस मधे दिसत नाही. की मिट रॉमनीला तीच आशा आहे? :). आपल्याकडे जसे शरद पवार, अर्जुन सिंग, संगमा वगैरे चर्चा होउन अचानक पीव्ही नरसिंह राव पंतप्रधान होतात तसे काही चान्सेस दिसत नाहीत. अर्थात तसा पर्याय असता तर रिपब्लिकन पार्टीने 'जेब' लाच आणला असता.
Pages