Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41
अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:
डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!
एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काल ट्रम्प, रुबियो आणि क्रूज
काल ट्रम्प, रुबियो आणि क्रूज मधला बराच वेळ नुसता केऑस क्रिएट करत होते by constantly talking over each other .. the moderator had to remind them several times about obeying the rules .. बर्याच वेळा बुलीइंग करून आणि काही वेळा रिडिक्युल करून काल ट्रम्प ने बर्यापैकी स्वतःची बाजू उचलून धरली असं मला तरी वाटलं ..
ट्रंप भरलेली बंदूकच घेऊन येतो
ट्रंप भरलेली बंदूकच घेऊन येतो डिबेटला. तो कोण रेडिओ होस्ट होता त्याला उगाच "तुझा कार्यक्रम कुणी ऐकतही नाही" अशी गोळी मारली.
नाॅट सरप्रायज्ड...
नाॅट सरप्रायज्ड...
हो, त्या रेडियो होस्ट ला तर
हो, त्या रेडियो होस्ट ला तर मारलीच पण टेलीमुन्डो वालीलाही "टेलीमुन्डो तल्या कशावरच कोणीही विश्वास ठेवत नाही" अशा अर्थाचीही गोळी मारली ..
टॅक्स रिटर्न्स बद्दल (हे मुद्दाम स्टेज्ड होतं का काय माहित नाही) पण कुठल्या तरी श्रीमंत लॉबियिस्ट ला स्टेजवरून पिडत होता?
अरे फा, ट्रंप खरच सेन्सिबल
अरे फा, ट्रंप खरच सेन्सिबल वाटला काल. एस्पेशिएली त्याचे ते इस्राईल वरचे उत्तर ऐक. बाकीच्यांपेक्षा नक्कीच जास्ती बरोबर होते.
ट्रम्प ला आता क्रिस क्रिस्टी
ट्रम्प ला आता क्रिस क्रिस्टी ने एन्डॉर्स केलं म्हणे ..
त्याचा इमिग्रेशन विषयी एक रिस्पोन्स पण करमणूक होता .. त्याने "अॅरिझोना च्या कुठल्याशा ऑफीसर ने (नोन टू बी हॅविंग व्हेरी स्ट्राँग अॅण्ड स्ट्रिन्जन्ट ओपिनिअन्स अबाउट इमिग्रेशन) मला एन्डॉर्स केलंय" असं उत्तर दिलं ..![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
Trump to Cruize, 'I have
Trump to Cruize, 'I have beaten you so badly that it is even embarrassing for me. Even in your own state, I am beating you. So, if my chances of beating Hillary are slim, think what would be yours?'
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
<<ट्रम्प ला आता क्रिस
<<ट्रम्प ला आता क्रिस क्रिस्टी ने एन्डॉर्स केलं म्हणे ..>>
----- होय क्रिस्टीने ट्रम्पच्या पारड्यात वजन टाकले.
टेड क्रुझला अजुन कुणाचेही एन्डॉर्समेन्ट मिळाले नाही ? सुपर ट्युसडे ला चित्र स्पष्ट होईल. ट्रम्पला थाम्बवणे कठिण आहे.
क्रिस्टीने ट्रम्पच्या
क्रिस्टीने ट्रम्पच्या पारड्यात वजन टाकले. >>
वजनदारच की हो
बहुतेक सगळ्या स्टेट्समध्ये
बहुतेक सगळ्या स्टेट्समध्ये लिड वर असुनहि ट्रंप रुबियो, क्रुजच्या मागे हात धुऊन का लागलेला आहे हे कळायला मार्ग नाहि. कालच्या डिबेट नंतर त्याने बर्याच ठिकाणी दिलेली रिएक्शन चीप, मर्यादा सोडलेली वाटली. इट्स अनप्रेसडेंटेड ॲंड डेफिनेटली अनप्रेसिडेंश्यल...
काय प्रेडिक्शन पब्लिक? ४-५
काय प्रेडिक्शन पब्लिक? ४-५ तासांत पोल्स संपून बातम्या येउ लागतील. टेक्सास मधे क्रूज की ट्रम्प येणार? रुबिओ कोठे सरप्राईज देणार का? बर्नीला एखादे राज्य?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बर्नीला आमचं राज्य मिळतंय
बर्नीला आमचं राज्य मिळतंय बहुतेक !! बाकीच्या सदर्न स्टेट्स्च्या कंपॅरिजन मध्ये ओक्लाहोमा इतके डायव्हर्स नाहीये त्यामुळे अगदी कांटे की टक्कर होऊन बहुतेक बर्नी जिंकेल.
दोन आठवड्यापासून त्याच्या जाहिराती चालू आहेत टीव्ही वर. अगदी क्लिंटन, क्रूझ, रूबियो यांच्या सुरू होण्याच्याही आधी बर्नीच्या अॅड्स सुरू झाल्या.
टेक्सास मध्ये तरी हिलरीच वाटती आहे पुढे. आणि क्रुझ असेल तिकडे. रूबीयो बर्याच ठिकाणी नंबर २ असेल असे दिसते आहे.
अय्यो आज महामंगळवार नै का?
अय्यो आज महामंगळवार नै का? विसरलेच होते. परत जाताना एन्पिआर ऐकायला हवं आणि संध्याकाळी सीएनेन.
मला रिप.वाले मतदार नक्की काय करतात हे पाहायची इच्छा आहे. आमच्या हापिसातली गमती मंडळी आज त्यांच्या दिलातील भडास काढत होते
One person: you know what we never had a prime minister who was bald. So we cannot have who turns his hair around![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
बर्नीला व्हरमाँट आणि
बर्नीला व्हरमाँट आणि मॅसॅच्युसेट्स मिळतील असे दिसते.
महामंगळवार अपडेट द्या इकडे.
महामंगळवार
अपडेट द्या इकडे.
हफपोची आत्ताची हेडलाईन - "
हफपोची आत्ताची हेडलाईन - " Tonight : The Circus Goes National"![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
व्हरमाँट आज आहे का? मला वाटले
व्हरमाँट आज आहे का? मला वाटले एक मिनेसोटा सोडले तर सगळे 'साउथ' आहे.
भास्कराचार्य . हेडलाईन्स मधे
भास्कराचार्य :). हेडलाईन्स मधे २००४ साली बुश निवडून आल्यानंतर लंडन च्या डेली मिरर ने लिहीलेली हेडलाईन अजून कोणी बीट केली आहे का?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
http://politicalhumor.about.com/library/images/blbushdumbpeople.htm
Alabama, Alaska, Arkansas,
Alabama, Alaska, Arkansas, Colorado, Georgia, Massachusetts, Minnesota, Oklahoma, Tennessee, Texas, Vermont, Virginia and Wyoming are getting in on the presidential action.
Bernie Sanders at his polling
Bernie Sanders at his polling place today: "I will tell you after a lot of thought, I voted for me for president.”![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फा, मला नव्हती ती माहीत. भारीच!
"I will tell you after a lot
"I will tell you after a lot of thought, I voted for me for president.” >>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
डेली मिरर ने लिहीलेली हेडलाईन
डेली मिरर ने लिहीलेली हेडलाईन भारी आहे. ट्रंप आला कि तीच रीसायकल करून लावता येईल.
ट्रंप university प्रकरण कधी रंग दाखवणार ?
आज ट्रम्पची प्रेस कॉन्फरंस
आज ट्रम्पची प्रेस कॉन्फरंस चांगली वाटली. तो डिप्लोमॅटिक झाला, मचुअर झाला, क्याम्पेन मधल्या लोकांनी सांगितलं का डोकं शांत झालं माहित नाही पण मेक्सिको वॉल, रेफ्युजी संबंधी तारे सोडले तर ठीक बोलला. टेड क्रुजला गोंजारत का होता कुणास ठावूक. रुबिओ गाशा कधी गुंडाळणार?
टेड क्रुज अगदीच बावळ्या वाटला. रिपब्लिकन बेसला गोंजारायला इस्त्राईल, रिप ओबामाकेअर, हेच परत परत सांगत होता.
हिलरीचं भाषण प्रेसिडंट रेस मध्ये पहिल्यांदाच ऐकलं. फारच मोजून मापून आणि गोड गोड बोलली, आणि स्टेज्ड पाठीराखे दर वाक्याला तीच प्रतिक्रिया देत होते. फारच रोबोटिक वाटलं.
ट्रम्प सहा तर क्रुझ दोन
ट्रम्प सहा तर क्रुझ दोन राज्यात जिन्कले तर रुबिओने स्वत:साठी खाते उघडले.
बेन कार्सन, जॉन कशिश कधी माघार घेणार आहेत ? कार्सन कुठल्या आशेवर मैदानात आहे?
क्लिन्टनला ७ राज्यात तर सॅन्डर्सला ४ राज्यात मताधिक्य.
ट्रम्प - ७, क्रूज - ३, रुबिओ
ट्रम्प - ७, क्रूज - ३, रुबिओ - १
उदय - केसिक चा भरवसा उत्तरेकडच्या राज्यांवर आहे त्यामुळे तो अजून काही दिवस वाट पाहील असे म्हणतात. त्याचे स्वतःचे राज्य - ओहयो - ची निवडणूक होईपर्यंत. कार्सन चे माहीत नाही.
ज्या कारणांंमुळे ट्रंप हिट
ज्या कारणांंमुळे ट्रंप हिट आहे त्यांना सोडचिठ्ठी देण्यास सुरूवात झालेली आहे.
http://www.huffingtonpost.com/entry/donald-trump-campaign_us_56d677fbe4b...
ट्रंप विरुद्ध हिलरी
https://www.yahoo.com/politics/how-trumps-bullying-would-play-against-cl...
केसिक उत्तर पुर्वे कडील
केसिक उत्तर पुर्वे कडील बर्याच राज्यात दुसरा आहे . आणि ट्रंप पहिला आहे. ओहायो मध्ये पण केसिक दुसरा आहे. पण आता पुढची २ आठवडे कसिक ह्या भागात जोर लाउन काम करणार आहे असे त्यानी लोकल रेडियो ला सांगितले. ओहायो मध्ये महा मंगळवार १५ मार्च्ला आहे तोपर्यन्त तरी केसिक आहे.
महामंगळवाराची फलश्रुती
महामंगळवाराची फलश्रुती अपेक्षेप्रमाणेच. ट्रंप आघाडीवर आणि हिलरीही (:-() बर्नीबाबा मागे पडत आहेत असे वाटते. निदान चार राज्ये खिशात घातली हेच काय ते समाधान!
ट्रंपचे कौतुक आहे. सगळी माध्यमे (डावी उजवी दोन्ही बाजूची) हात धुवून मागे लागली आहेत. तमाम विनोदवीर (कॉमेडियन्स, टॉक शो होस्ट्स वगैरे) अखंड टिंगल करत आहेत. तरी साहेब लोकांच्या नाकावर टिच्चून जिंकत आहेत. प्रस्थापित रिपब्लिकन लोकांना (म्हणजे नक्की कोण?) असा उमेदवार नको आहे म्हणे पण आता शर्यत चालू असताना खेळाचे नियम कसे बदलता येतील?
हिलरी विरुद्ध ट्रंप असा सामना हा प्रेक्षणीय असेल.
ट्रंपने आरेन्सीची अगदि गोची
ट्रंपने आरेन्सीची अगदि गोची करुन ठेवलेली आहे.
सुरुवातीला आरेन्सीचे ठोकताळे होते कि ट्रंप हट्ट करतोय तर येउ दे त्याला शर्यतीत. तो जिंकण्याची शक्यता कमीच तर त्याच्या कडुन प्लेड्ज लिहुन घेउया कि हरलो तर जीओपी उमेदवाराला अन्कंडिशनल सपोर्ट करीन आणि त्याचे पैसे हि वापरता येतील, लागलेतर. गाजराची पुंगी, वाजली तर वाजली...
पण टृंप त्यांचा बाप निघाला. त्याने हि सगळ्यांकडुन तीच प्लेड्ज लिहुन घेतली. आता पुढचं रामायण्/महाभारत जे काहि आहे ते सगळ्यांसमोर आहे...
ट्रम्पलाच निवडुन आणायचे
ट्रम्पलाच निवडुन आणायचे म्हणुन किव्वा ट्रम्पसारखी व्यक्तीला उमेदवारी मिळायला नको म्हणुन नाव नोन्दवले अशा प्रतिक्रिया आहेत. सर्व रिपब्लिकन जग ट्रम्प मय झाले आहे...
बेन कार्सन माघार कधी घेणार आहे?
Pages