मंडळी, ह्या प्रकाशचित्रांच्या खेळासाठी तुम्हाला पार तुमच्या बालवर्गातल्या मूळाक्षरांच्या उजळणीपासून सुरुवात करायची आहे. तर मग काय तय्यार?
या खेळाचे नियम व सूचना काळजीपूर्वक वाचा बर्का! नाहीतर छोटीशीच चूक सुद्धा तुम्हाला बालवर्गात नेऊन सोडेल.
खेळाचे नियम व सूचना :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा भाग घेऊ शकेल, मात्र सलग दोन प्रकाशचित्र देऊ शकणार नाही.
४. येथे वापरण्यात येणारे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.
५. मराठीत मूळाक्षरं ४८. यात १२ स्वर (अ ते अ:) व ३६ व्यंजनं (क ते ज्ञ). आजच्या खेळासाठी आपण 'क' ते 'ज्ञ' पर्यंतची ३६ व्यंजन व त्यांच्या बाराखड्या प्रकाशचित्रांच्या माध्यमातून वापरणार आहोत.
उदाहरणार्थ - पहिले प्रकाशचित्र 'क' च्या बाराखडीने (क पासून कः पर्यंतच्या कुठल्याही एका अ़क्षराने) सुरु होणारे, क क कमळाचा आहे. पुढचे प्रकाशचित्र 'ख' च्या बाराखडीचे (ख पसून खः पर्यंतच्या कुठल्याही एका अक्षराचे) असेल.
६. अशापद्धतीने आपण बाराखडी चालवत 'ज्ञ' पर्यंत पोचल्यावर पुन्हा 'क' च्या बाराखडी पासून नवीन प्रकाशचित्रांनी सुरुवात करावी. बाराखडी मधील 'ङ', 'ण', 'ञ' आणि 'ळ' ही अक्षरं वगळू शकता.
७. प्रतिसादाच्या खिडकीच्या वर जे निळे प्रश्नचिन्ह आहे त्यावर टिचकी मारा, बाराखडी मिळेल.
चला तर मग सुरू करूयात...
क क कमळाचा
आता यापुढचे प्रकाशचित्र तुम्ही ख च्या बाराखडीपासून (ख ते खः) सुरू होणारे द्यायचे...
हा घ्या ऑलिन्वन सगळे
हा घ्या ऑलिन्वन
सगळे झब्बु
थोडी गंमत !!!
तुमचं चालुद्या लोकहो... नाहीतर आज संयोजक नक्कीच फटकवणार मला
ढब्बू पैसा
ढब्बू पैसा
डॅफो..... हे कुठुन???
डॅफो..... हे कुठुन??? सॉल्लिड...
रोहन अरे मराठी खिडकी आहे
रोहन अरे मराठी खिडकी आहे सापडली आत्ताच नेमकी.
तानाजी... मुजरा सुभेदार..
तानाजी... मुजरा सुभेदार..
सेनपती तानाजी मुजरा करुन
सेनपती तानाजी मुजरा करुन निघुन गेलाय का ?
फोटो कुठेय ?
डॅफो
डॅफो
आता आला फोटो... आणि ते काय
आता आला फोटो... आणि ते काय मुजरा करणार... आपण करायचा मुजरा..
रोहन किती गुंगला (गुंतला)
रोहन किती गुंगला (गुंतला) आहेस या धाग्यात !
केश्वी अगं धागच तसा आहे मजा
केश्वी अगं धागच तसा आहे मजा येतेय खुप
हो गं. माझ्याकडे कसले फोटोच
हो गं. माझ्याकडे कसले फोटोच नाहीत म्हणून मी नुसती बघतेय. होते त्यातले २-३ टाकले बस्स!
अश्वे.... मेरेको आवड्या..
अश्वे.... मेरेको आवड्या.. म्हणून तर मी फोटो रिक्षा स्टँड सुरु केला होता... पण तो वाहता हा भारिये..
अरे कोणी थ - थयथयाट करा की...
अरे कोणी थ - थयथयाट करा की...
नाही काही सापडत आहे
नाही काही सापडत आहे
की मीच डु आय काढून टाकु एक
की मीच डु आय काढून टाकु एक फोटो...
थ थवा फोटो एव्हढा चांगला
थ थवा
फोटो एव्हढा चांगला नाहिये.. पण चालवुन घ्या
दुकाने...
दुकाने...
ध धबधब्याचा
ध धबधब्याचा
नकाशा.. कसला आहे ते तुम्हीच
नकाशा.. कसला आहे ते तुम्हीच बघा..
प-पेरु
प-पेरु
फेटा डिलीटेड
फेटा
डिलीटेड
फुटादेवल... राजस्थान मधील एक
फुटादेवल... राजस्थान मधील एक गाव...
उद्या क क कॅननचा (कॅननच्या
उद्या क क कॅननचा (कॅननच्या कॅमेर्याने फोटो काढलाय म्हणून.. ) असे लिहाल आता
बाळ
बाळ
बाहुली म्ह्णा..
बाहुली म्ह्णा..
(No subject)
अरे भ टाका.. मला म टाकायचाय..
अरे भ टाका.. मला म टाकायचाय..
रोहन, घे ! भ - भरजरी
रोहन, घे !
भ - भरजरी
(No subject)
मोमो...
मोमो...
Pages