मंडळी, ह्या प्रकाशचित्रांच्या खेळासाठी तुम्हाला पार तुमच्या बालवर्गातल्या मूळाक्षरांच्या उजळणीपासून सुरुवात करायची आहे. तर मग काय तय्यार?
या खेळाचे नियम व सूचना काळजीपूर्वक वाचा बर्का! नाहीतर छोटीशीच चूक सुद्धा तुम्हाला बालवर्गात नेऊन सोडेल.
खेळाचे नियम व सूचना :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा भाग घेऊ शकेल, मात्र सलग दोन प्रकाशचित्र देऊ शकणार नाही.
४. येथे वापरण्यात येणारे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.
५. मराठीत मूळाक्षरं ४८. यात १२ स्वर (अ ते अ:) व ३६ व्यंजनं (क ते ज्ञ). आजच्या खेळासाठी आपण 'क' ते 'ज्ञ' पर्यंतची ३६ व्यंजन व त्यांच्या बाराखड्या प्रकाशचित्रांच्या माध्यमातून वापरणार आहोत.
उदाहरणार्थ - पहिले प्रकाशचित्र 'क' च्या बाराखडीने (क पासून कः पर्यंतच्या कुठल्याही एका अ़क्षराने) सुरु होणारे, क क कमळाचा आहे. पुढचे प्रकाशचित्र 'ख' च्या बाराखडीचे (ख पसून खः पर्यंतच्या कुठल्याही एका अक्षराचे) असेल.
६. अशापद्धतीने आपण बाराखडी चालवत 'ज्ञ' पर्यंत पोचल्यावर पुन्हा 'क' च्या बाराखडी पासून नवीन प्रकाशचित्रांनी सुरुवात करावी. बाराखडी मधील 'ङ', 'ण', 'ञ' आणि 'ळ' ही अक्षरं वगळू शकता.
७. प्रतिसादाच्या खिडकीच्या वर जे निळे प्रश्नचिन्ह आहे त्यावर टिचकी मारा, बाराखडी मिळेल.
चला तर मग सुरू करूयात...
क क कमळाचा
आता यापुढचे प्रकाशचित्र तुम्ही ख च्या बाराखडीपासून (ख ते खः) सुरू होणारे द्यायचे...
ष कुठे हरवला?
ष कुठे हरवला?
स्मिता... पोट्फोड्या ष गाळलात
स्मिता... पोट्फोड्या ष गाळलात तुम्ही... बालवाडी प्रवेश घ्या...
सेनापती,
सेनापती,
ष कालपासुन लै लफडा करतोय...
ष कालपासुन लै लफडा करतोय...
ष कालपासुन लै लफडा करतोय...
ष कालपासुन लै लफडा करतोय... >>>>>>>>>षटकार मारता येत नाही ना?
माझ्याकडे नै तो फोटो... मी स
माझ्याकडे नै तो फोटो... मी स घेउन तयार बसलोय... कोणीतरी ष टाका ...
माझ्याकडे पण नाही.
माझ्याकडे पण नाही.
ओ.... संयोजक... ष गाळु का?
ओ.... संयोजक... ष गाळु का?
सेना , आधी तुम्ही बालवाडी
सेना , आधी तुम्ही बालवाडी प्रवेश घ्या.
ष लफडा करतोय माहित आहे
ष लफडा करतोय माहित आहे ना...म्ह्णून स टाकला
का बरे??? चुकलात तुम्ही...
का बरे??? चुकलात तुम्ही... मी चुकलो की मी घेईन की प्रवेश...
ष
ष
ष लफडा करतोय पण म्हणून तो
ष लफडा करतोय पण म्हणून तो गाळु शकत नाही आपण...
तुमचा स बाद आहे.
थोडं खाजवलं की आठवतं. अन
थोडं खाजवलं की आठवतं.
अन आता थेंब अन ढग बाद करावे अशी सुचना करावी वाटतेय.
टाकलाय ष. खेळा पुढे लोक्स
टाकलाय ष. खेळा पुढे लोक्स
ष षटकोनातला....
ष षटकोनातला....
इब्लिस.... ष-टाप असे पण चालेल
इब्लिस.... ष-टाप असे पण चालेल का?
तुमच्याकडे ष चा फोटो आहे ना? टाका की हे बदामसात सारखे अडकवून काय ठेवताय...
ह ह हाताचा.
ह ह हाताचा.
सेन्या, मी टाकलेत ष च ष...
सेन्या, मी टाकलेत ष च ष...
सही.. १ सोडुन २ आले बघा..
सही.. १ सोडुन २ आले बघा.. तसा मी पण ष शोधला होता.. हा बघा...
संपादीत...
खेळा रे.
खेळा रे.
अरे काय हे??? शोभा.... ष नंतर
अरे काय हे??? शोभा.... ष नंतर आता स हवा.... अधिचा स बाद ना?
अरे! षण्मुखानंद हॉल चा फोटो
अरे! षण्मुखानंद हॉल चा फोटो टाकला होता ना मी?
अरे काय हे??? शोभा.... ष नंतर
अरे काय हे??? शोभा.... ष नंतर आता स हवा.... अधिचा स बाद ना? >>>>>>>>>..हे भगवान, काय गोंधळ घालता रे. अजून लहानच आहात सगळे.
सेनापती, बालवाडी अष्टकोणी
सेनापती, बालवाडी
अष्टकोणी आहे ती मुद्रा
सगळे ष चे फोटॉ आता संपवा, आणि
सगळे ष चे फोटॉ आता संपवा, आणि मग वाट बघत बसा, दुसर्याने टाकण्याची.
अष्टकोणी आहे ती मुद्रा
अष्टकोणी आहे ती मुद्रा >>>>>>.बराबर. सेनापती बसा बालवाडीत.
हो... संपादीत केलय> आता स
हो... संपादीत केलय>
आता स टाका की.
स स सुपारीचा
स स सुपारीचा
मीच टाकतो स... सुरमई...
मीच टाकतो स... सुरमई...
Pages