मंडळी, ह्या प्रकाशचित्रांच्या खेळासाठी तुम्हाला पार तुमच्या बालवर्गातल्या मूळाक्षरांच्या उजळणीपासून सुरुवात करायची आहे. तर मग काय तय्यार?
या खेळाचे नियम व सूचना काळजीपूर्वक वाचा बर्का! नाहीतर छोटीशीच चूक सुद्धा तुम्हाला बालवर्गात नेऊन सोडेल.
खेळाचे नियम व सूचना :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा भाग घेऊ शकेल, मात्र सलग दोन प्रकाशचित्र देऊ शकणार नाही.
४. येथे वापरण्यात येणारे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.
५. मराठीत मूळाक्षरं ४८. यात १२ स्वर (अ ते अ:) व ३६ व्यंजनं (क ते ज्ञ). आजच्या खेळासाठी आपण 'क' ते 'ज्ञ' पर्यंतची ३६ व्यंजन व त्यांच्या बाराखड्या प्रकाशचित्रांच्या माध्यमातून वापरणार आहोत.
उदाहरणार्थ - पहिले प्रकाशचित्र 'क' च्या बाराखडीने (क पासून कः पर्यंतच्या कुठल्याही एका अ़क्षराने) सुरु होणारे, क क कमळाचा आहे. पुढचे प्रकाशचित्र 'ख' च्या बाराखडीचे (ख पसून खः पर्यंतच्या कुठल्याही एका अक्षराचे) असेल.
६. अशापद्धतीने आपण बाराखडी चालवत 'ज्ञ' पर्यंत पोचल्यावर पुन्हा 'क' च्या बाराखडी पासून नवीन प्रकाशचित्रांनी सुरुवात करावी. बाराखडी मधील 'ङ', 'ण', 'ञ' आणि 'ळ' ही अक्षरं वगळू शकता.
७. प्रतिसादाच्या खिडकीच्या वर जे निळे प्रश्नचिन्ह आहे त्यावर टिचकी मारा, बाराखडी मिळेल.
चला तर मग सुरू करूयात...
क क कमळाचा
आता यापुढचे प्रकाशचित्र तुम्ही ख च्या बाराखडीपासून (ख ते खः) सुरू होणारे द्यायचे...
यांत्रिक
यांत्रिक :p
य घे इन्द्रा
य घे इन्द्रा
य सापडत नाहिये.. असं म्हणतोय
य सापडत नाहिये.. असं म्हणतोय तोवर इन्द्राने फटु टाकला.
इन्द्रा त्या कारचं रंगकाम बघुन ये वरुन येडा हाच शब्द येतोय मनात.
राजे
राजे
लोचन
लोचन
इन्द्रा लोचन मस्त आहे
इन्द्रा लोचन मस्त आहे
वाट
वाट
शिल्प
शिल्प
होडी
होडी
.
.
ष आणि स राह्यलेत मानुषी.
ष आणि स राह्यलेत मानुषी.
बालवर्ग बालवर्ग
पोटफोड्या ष लयीच त्रास देतो.
पोटफोड्या ष लयीच त्रास देतो.
मायबोलीच्या बाराखडीतला 'श'
मायबोलीच्या बाराखडीतला 'श' कोणी धापला?
अग्गोबाई खरंच........बालवाडी
अग्गोबाई खरंच........बालवाडी सोडल्याला कित्येक वर्षं झाली! विसरलेच!
पण होडी बाद त्यामुळे
पण होडी बाद त्यामुळे
ओक्के या घ्या शेळ्या
ओक्के
या घ्या शेळ्या
ष - षटकोनातला...
ष - षटकोनातला...
स - समई
स - समई
हस्तकला..
हस्तकला..
क्षारांचा क्ष
क्षारांचा क्ष
अरेरे! मला आता सलग दुसरा
अरेरे! मला आता सलग दुसरा टाकता येणार नाही ज्ञ चा
गलतीसे मिश्टेक हो गया. ज्ञ
गलतीसे मिश्टेक हो गया.
ज्ञ नंतर परत टाकेन.
ज्ञ टाका रे कुणीतरी
ज्ञ टाका रे कुणीतरी
ज्ञानमय...
ज्ञानमय...
काटे कोरांटी
काटे कोरांटी
ख.... खांडोळी.... करीन मी...
ख....
खांडोळी.... करीन मी...
गाढव!
गाढव!
घनदाट..
घनदाट..
च -- चटकदार...
च -- चटकदार...
च चिकन चा
च चिकन चा
Pages