मोरया मंडळी,
मायबोली गणेशोत्सवात आता आपण वळूयात एका अत्यंत जिवलग, उत्साह वाढवणार्या, गमतीच्या खेळाकडे. हा खेळ आहे, 'कानगोष्टी' फक्त थोडासा बदल म्हणून या कानगोष्टी करायच्या आहेत छाया/प्रकाशचित्रांच्या माध्यमातून.
चला तर, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया, तुमचा आमचा सर्वांचा आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी!
हे लक्षात ठेवा:-
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे आवश्यक आहे.
३. तुम्हाला तुमच्या लगेच वर असलेल्या प्रकाशचित्रावर दिलेल्या क्लू ला/ संदर्भाला अनुसरून प्रकाशचित्र द्यायचे आहे. तसेच पुढ्च्यासाठी क्लू/संदर्भ द्यायचा आहे.
असा हा खेळ पुढे नेणे अपेक्षित आहे.
४. दिलेल्या छायाचित्रावर पुढे चाल म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे आणि त्यावरचा एकच क्लू/संदर्भ द्यावा.
५. हे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा चित्र कानगोष्टी करू शकतो/ते, फक्त सलग दोन चित्र कानगोष्टी देऊ शकत नाही. थोडा दुसर्यांनाही कानगोष्टी करायला चानुस गावला पायजेल, न्हवं का?
७. जर दोघा-तिघांनी एकाच वेळी फोटो टाकले आणि वेगवेगळे क्ल्यू दिले तर पुढच्याने, त्यातील एक निवडून खेळ पुढे चालू ठेवावा.
उदाहरणार्थ
जर पहिल्या सभासदाने चित्र क्र. १ टाकले
आणि नवीन क्लू दिला- होडी
तर दुसरा सभासद हे टाकू शकेल
नवीन क्लू आहे क्षितिज (skyline)
चला तर सज्ज व्हा आणि खेळा, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी...
पहिला प्रतीसाद देणार्यासाठी क्लू आहे क्षितिज (skyline)
*प्रकाशचित्र :- जिप्सी आणि तोषवी कडून साभार
सूर्यकिरण क्लू जास्वन्द आहे
सूर्यकिरण क्लू जास्वन्द आहे
क्लू - white beauty कोरं
क्लू - white beauty
कोरं पान आहे
मी अन्जलि , त्यांनी देठ
मी अन्जलि , त्यांनी देठ घेतलाय.
so maze picture correct
so maze picture correct consider karawe ani navin clue "paan" consider karawa
पानात पान पिंपळपान : क्ल्यु
पानात पान पिंपळपान :
क्ल्यु : वृक्ष
बाद
बाद
क्लू - white beauty कोरं पान
क्लू - white beauty
कोरं पान आहे
शांत क्लू - white beauty it
शांत क्लू - white beauty it will also do ..
kai manta mandali ?
क्ल्यु : वृक्ष आधि आले आहे..
क्ल्यु : वृक्ष आधि आले आहे..
वृक्ष- क्लू- पहाड
वृक्ष-
क्लू- पहाड
वृक्षः क्लू: कोकण
वृक्षः
क्लू: कोकण
शांत | 25 September, 2012 -
शांत | 25 September, 2012 - 14:33
my timestamp is prior...
स्वाती, क्ल्लू दिला नाहीत
स्वाती, क्ल्लू दिला नाहीत
हा घ्या कल्पव्रुक्श नविन
हा घ्या कल्पव्रुक्श
नविन क्लु आहे - नारळ
पहाड घ्या आणि चालू करा.
पहाड घ्या आणि चालू करा.
क्लू- पहाड
क्लू- पहाड
पहाडः क्लू: चंद्रकोर
पहाडः
क्लू: चंद्रकोर
क्लू: चंद्र आणि चांदण्या
क्लू: चंद्र आणि चांदण्या
(No subject)
क्लू: चंद्र आणि चांदण्या
क्लू: चंद्र आणि चांदण्या
शांत तुम्ही चंद्रकोर हा माझा
शांत तुम्ही चंद्रकोर हा माझा क्लू घेतला असेल तर तुमच्या चित्रातून आम्ही काय क्लू घ्यायचाय ते द्या की
मला वाट्ते निंबुडा तुम्हिच
मला वाट्ते निंबुडा तुम्हिच द्या एखादा क्लू
दिलाय की क्लू: चंद्र आणि
दिलाय की क्लू: चंद्र आणि चांदण्या
अहो आधीचा क्लू तुमच्या
अहो आधीचा क्लू तुमच्या चित्रात असायला हवा आणि नवा क्लू तुम्ही द्यायला हवा.
चांदण्या ढगामुळे दिसत नाहीयेत
चांदण्या ढगामुळे दिसत नाहीयेत :).. घ्या फक्त चंद्र
मग पुढचा क्लू काय?
मग पुढचा क्लू काय?
क्लू:चांदोबाबा... कितीदा
क्लू:चांदोबाबा...
कितीदा सांगू
चंद्रकोर, चंद्र हा क्लू मीच
चंद्रकोर, चंद्र हा क्लू मीच दिलाय की, शांत. तुम्ही परत तोच काय क्लू देताय?
शांत ह्यांच्या चित्रातून काळोख्/रात्र हा क्लू घेऊ यात का?
चला आता घ्या काहीतरी.. सगळे
चला आता घ्या काहीतरी.. सगळे थंडावालेत मी पण निघतो आता.. घरी गेल्यावर परत पाहिल कुठपर्यंत पोचलो आहोत आपन मायबोलीकर
क्लू:मैत्री
क्लू:मैत्री
Pages