मोरया मंडळी,
मायबोली गणेशोत्सवात आता आपण वळूयात एका अत्यंत जिवलग, उत्साह वाढवणार्या, गमतीच्या खेळाकडे. हा खेळ आहे, 'कानगोष्टी' फक्त थोडासा बदल म्हणून या कानगोष्टी करायच्या आहेत छाया/प्रकाशचित्रांच्या माध्यमातून.
चला तर, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया, तुमचा आमचा सर्वांचा आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी!
हे लक्षात ठेवा:-
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे आवश्यक आहे.
३. तुम्हाला तुमच्या लगेच वर असलेल्या प्रकाशचित्रावर दिलेल्या क्लू ला/ संदर्भाला अनुसरून प्रकाशचित्र द्यायचे आहे. तसेच पुढ्च्यासाठी क्लू/संदर्भ द्यायचा आहे.
असा हा खेळ पुढे नेणे अपेक्षित आहे.
४. दिलेल्या छायाचित्रावर पुढे चाल म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे आणि त्यावरचा एकच क्लू/संदर्भ द्यावा.
५. हे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा चित्र कानगोष्टी करू शकतो/ते, फक्त सलग दोन चित्र कानगोष्टी देऊ शकत नाही. थोडा दुसर्यांनाही कानगोष्टी करायला चानुस गावला पायजेल, न्हवं का?
७. जर दोघा-तिघांनी एकाच वेळी फोटो टाकले आणि वेगवेगळे क्ल्यू दिले तर पुढच्याने, त्यातील एक निवडून खेळ पुढे चालू ठेवावा.
उदाहरणार्थ
जर पहिल्या सभासदाने चित्र क्र. १ टाकले
आणि नवीन क्लू दिला- होडी
तर दुसरा सभासद हे टाकू शकेल
नवीन क्लू आहे क्षितिज (skyline)
चला तर सज्ज व्हा आणि खेळा, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी...
पहिला प्रतीसाद देणार्यासाठी क्लू आहे क्षितिज (skyline)
*प्रकाशचित्र :- जिप्सी आणि तोषवी कडून साभार
तो बुरूज होता होय? मला तो
तो बुरूज होता होय? मला तो पायर्यांचा फोटो वाटला आणि त्यामुळे मला वाटलं तुम्ही स्वतःच क्ल्यु देऊन त्याचे फोटो देताय. खरंच सॉरी हं. मी माझा प्रतिसाद एडिट करते.
दिवस भर हे करत बसल्यामुळे
दिवस भर हे करत बसल्यामुळे आत्ता मला काम करत बसावे लागलय मी झोपतो आता.. बाकी तुमचे चालूद्यात ... सकाळ पाहतो कुठपर्यंत पोचलो आहोत आपण ते
हे घ्या sheput.. माझा क्लू :
हे घ्या sheput..
माझा क्लू : प्राणी
आता खरच झोपतो
आता खरच झोपतो
माझा क्लू : जोडी
माझा क्लू : जोडी
(No subject)
>>माझा क्ल्यु मऊ मी मऊ
>>माझा क्ल्यु मऊ
मी मऊ शेपटीची खारूताई दाखवली ना!
मामी ह्सतेस का गं?
मामी ह्सतेस का गं?
क्लु - स्विमिंगपूल
क्लु - स्विमिंगपूल
क्लू: दवबिंदू
क्लू: दवबिंदू
क्ल्यु : छत्री
क्ल्यु : छत्री
पुढचा क्लू: लाल
पुढचा क्लू: लाल
क्ल्यु : वठलेलं झाड
क्ल्यु : वठलेलं झाड
क्लू: बर्फ
क्लू: बर्फ
क्ल्यु : रेषा
क्ल्यु : रेषा
रेषांसाठी ह्या ठळक रेषा
रेषांसाठी ह्या ठळक रेषा (खांब) चालतील का?
क्लू: कुंडी
मामी हा कुठला फोटो?
मामी हा कुठला फोटो?
क्लु - कृष्ण-धवल
क्लु - कृष्ण-धवल
वेका, अलास्का (बहुतेक). मग
वेका, अलास्का (बहुतेक). मग बघून नक्की सांगते.
विनार्च, तुम्ही बाद ..
विनार्च, तुम्ही बाद ..
वोक्के
वोक्के
क्ल्यु : त्रिमुर्ती
क्ल्यु : त्रिमुर्ती
क्लु - काटे
क्लु - काटे
क्लू: दौड
क्लू: दौड
विनार्च, सॉरी, पण तुम्ही परत
विनार्च, सॉरी, पण तुम्ही परत एकदा बाद!
मी परत लेट
मी परत लेट
वेका, तो अमेरीकेतला माऊंट हूड
वेका, तो अमेरीकेतला माऊंट हूड आहे. विमानातून फोटो काढलाय.
सशल फोटो मस्तच.
सशल फोटो मस्तच.
क्ल्यु : साखळी
क्ल्यु : साखळी
हा चालेल का ? क्लु - कार्टुन
हा चालेल का ?
क्लु - कार्टुन
Pages