मोरया मंडळी,
मायबोली गणेशोत्सवात आता आपण वळूयात एका अत्यंत जिवलग, उत्साह वाढवणार्या, गमतीच्या खेळाकडे. हा खेळ आहे, 'कानगोष्टी' फक्त थोडासा बदल म्हणून या कानगोष्टी करायच्या आहेत छाया/प्रकाशचित्रांच्या माध्यमातून.
चला तर, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया, तुमचा आमचा सर्वांचा आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी!
हे लक्षात ठेवा:-
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे आवश्यक आहे.
३. तुम्हाला तुमच्या लगेच वर असलेल्या प्रकाशचित्रावर दिलेल्या क्लू ला/ संदर्भाला अनुसरून प्रकाशचित्र द्यायचे आहे. तसेच पुढ्च्यासाठी क्लू/संदर्भ द्यायचा आहे.
असा हा खेळ पुढे नेणे अपेक्षित आहे.
४. दिलेल्या छायाचित्रावर पुढे चाल म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे आणि त्यावरचा एकच क्लू/संदर्भ द्यावा.
५. हे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा चित्र कानगोष्टी करू शकतो/ते, फक्त सलग दोन चित्र कानगोष्टी देऊ शकत नाही. थोडा दुसर्यांनाही कानगोष्टी करायला चानुस गावला पायजेल, न्हवं का?
७. जर दोघा-तिघांनी एकाच वेळी फोटो टाकले आणि वेगवेगळे क्ल्यू दिले तर पुढच्याने, त्यातील एक निवडून खेळ पुढे चालू ठेवावा.
उदाहरणार्थ
जर पहिल्या सभासदाने चित्र क्र. १ टाकले
आणि नवीन क्लू दिला- होडी
तर दुसरा सभासद हे टाकू शकेल
नवीन क्लू आहे क्षितिज (skyline)
चला तर सज्ज व्हा आणि खेळा, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी...
पहिला प्रतीसाद देणार्यासाठी क्लू आहे क्षितिज (skyline)
*प्रकाशचित्र :- जिप्सी आणि तोषवी कडून साभार
मी चुकीची साखळी लावूनही
मी चुकीची साखळी लावूनही बर्यापैकी जुळतायत चित्रे.
(No subject)
णीशेढ. आम्हाला खेळता येत होता
णीशेढ.
तिथे कमीत कमी ३ राऊंड खेळता येतील इतकी अक्षरचित्रे माझ्या कडे होती
आम्हाला खेळता येत होता तो बाराखडिचा झब्बू धागा संयोजकाम्नी बंद केला
आम्ही इथे खेळणार नाही.
~रुसलेला~ इब्लिस.
बाद
बाद
क्लु - परेड
क्लु - परेड
मला विनार्च ह्यांचा फोटो
मला विनार्च ह्यांचा फोटो जास्त योग्य वाटतो आहे ..
आता कोणाचा क्लु ?
आता कोणाचा क्लु ?
सोपा निवडा कुठलाही...मला तर
सोपा निवडा कुठलाही...मला तर परेड कठीण वाटतोय...फॉर द्~अट म्~अटर चित्र शोधणेच कठीण झालंय..फोल्डर्सना नावं न दिल्याबद्दल कुणाला तरी नावं ठेवणारी बाहुली
हो. वेका तुमच्या फोटोत मैदान
हो. वेका तुमच्या फोटोत मैदान न दिसता रस्ता दिसतोय. म्हणून विनार्चचा क्ल्यु घेऊन पुढे.
अशी परेड चालेल का? चालत अस
अशी परेड चालेल का?
चालत अस ल्यास, पुढचा क्लू: रांग
(हाच फोटो मागच्या वर्षीच्या झब्बूतही दिला होता .. :))
ओके मी काढते फोटो....
ओके मी काढते फोटो....;)
क्ल्यु : प्रतिबिंब
क्ल्यु : प्रतिबिंब
क्लु - फॅन्सीड्रेस
क्लु - फॅन्सीड्रेस
फोटो मस्तच मामी .... माझा
फोटो मस्तच मामी .... माझा फोटो बाद
क्लू: धबधबा
क्ल्यु - निसर्ग...सोपा आहे
क्ल्यु - निसर्ग...सोपा आहे
क्ल्यु : उंचावरून खाली
क्ल्यु : उंचावरून खाली
ओके. माझा बाद. वेकाचा क्ल्यु
ओके. माझा बाद. वेकाचा क्ल्यु ग्राह्य धरा.
क्लू: शिखर
क्लू: शिखर
क्ल्यु : घसरगुंडी
क्ल्यु : घसरगुंडी
क्लू: हास्य
सशल, कसला क्युट फोटो आहे.
सशल, कसला क्युट फोटो आहे.
.. धन्यवाद मामी ..
गोड फोटो, सशल!
गोड फोटो, सशल!
क्लु - बेडुक
क्लु - बेडुक
मस्तच फोटो विनार्च.
मस्तच फोटो विनार्च.
क्ल्यु - पाचोळा मामी टाकला मी
क्ल्यु - पाचोळा
मामी टाकला मी
सशल आणि विनार्च क्युट फोटोज...
थॅन्क यु मामी
थॅन्क यु मामी
हो. मी काढला माझा.
हो. मी काढला माझा.
मस्त फोटो बघायला मिळतायत.
मस्त फोटो बघायला मिळतायत. विषय प्रत्येक फोटोला बदलतोय त्यामुळे मजा आहे.
Pages