मोरया मंडळी,
मायबोली गणेशोत्सवात आता आपण वळूयात एका अत्यंत जिवलग, उत्साह वाढवणार्या, गमतीच्या खेळाकडे. हा खेळ आहे, 'कानगोष्टी' फक्त थोडासा बदल म्हणून या कानगोष्टी करायच्या आहेत छाया/प्रकाशचित्रांच्या माध्यमातून.
चला तर, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया, तुमचा आमचा सर्वांचा आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी!
हे लक्षात ठेवा:-
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे आवश्यक आहे.
३. तुम्हाला तुमच्या लगेच वर असलेल्या प्रकाशचित्रावर दिलेल्या क्लू ला/ संदर्भाला अनुसरून प्रकाशचित्र द्यायचे आहे. तसेच पुढ्च्यासाठी क्लू/संदर्भ द्यायचा आहे.
असा हा खेळ पुढे नेणे अपेक्षित आहे.
४. दिलेल्या छायाचित्रावर पुढे चाल म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे आणि त्यावरचा एकच क्लू/संदर्भ द्यावा.
५. हे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा चित्र कानगोष्टी करू शकतो/ते, फक्त सलग दोन चित्र कानगोष्टी देऊ शकत नाही. थोडा दुसर्यांनाही कानगोष्टी करायला चानुस गावला पायजेल, न्हवं का?
७. जर दोघा-तिघांनी एकाच वेळी फोटो टाकले आणि वेगवेगळे क्ल्यू दिले तर पुढच्याने, त्यातील एक निवडून खेळ पुढे चालू ठेवावा.
उदाहरणार्थ
जर पहिल्या सभासदाने चित्र क्र. १ टाकले
आणि नवीन क्लू दिला- होडी
तर दुसरा सभासद हे टाकू शकेल
नवीन क्लू आहे क्षितिज (skyline)
चला तर सज्ज व्हा आणि खेळा, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी...
पहिला प्रतीसाद देणार्यासाठी क्लू आहे क्षितिज (skyline)
*प्रकाशचित्र :- जिप्सी आणि तोषवी कडून साभार
टोपी क्लू मातीची भांडी
टोपी
क्लू मातीची भांडी
मला फोटोच दिसत नाहीयेत
मला फोटोच दिसत नाहीयेत![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
अरे काय झालं? दुसरा क्लु हवाय
अरे काय झालं? दुसरा क्लु हवाय का?
मातीचे भांडं: क्लू: मसाले
मातीचे भांडं:
![](https://lh3.googleusercontent.com/-mWe5lLjH8UQ/TlJ6LzJ52lI/AAAAAAAABAM/0xFjGY_LKpA/s640/Picture%2520008.jpg)
क्लू: मसाले
पास मसालेदार पदार्थाचा फोटो
पास
मसालेदार पदार्थाचा फोटो आहे, पण मसाल्याचा फोटो नाही.
बिट्टु ... बेटा किती मस्त
बिट्टु ... बेटा किती मस्त मस्त फोट्टु टाकतोयस रे!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मसाला: क्लू: स्टीलची ताटली
मसाला:
क्लू: स्टीलची ताटली
पास धन्स मामी
पास![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
धन्स मामी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्टीलची ताटली: क्लू:
स्टीलची ताटली:
![](https://lh6.googleusercontent.com/-pRsmRrHQ3Hk/TlJ6N0kUZ9I/AAAAAAAABAQ/VVqnM2pzq64/s640/Picture%2520011.jpg)
क्लू: रंगपंचमी
ल्ले!! क्लू : आंबट शौकिन
ल्ले!!
क्लू : आंबट शौकिन![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
माधवच्या क्लूलाही चालून जाईल.
माधवच्या क्लूलाही चालून जाईल.
रंगपंचमी क्लु लहान मुलांचे
रंगपंचमी
क्लु लहान मुलांचे पोर्ट्रेट
रंगपंचमी क्लू घ्यायचा ना?
रंगपंचमी क्लू घ्यायचा ना?
पोर्ट्रेट नको ना. लहान मुल
पोर्ट्रेट नको ना. लहान मुल इतकेच ठेवा की.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
किंवा दात हा क्लू ही चाला
किंवा दात हा क्लू ही चाला असता. हे पहा मी दात दाखिवले![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
ठीके..लहान मुले हा नवा क्लु
ठीके..लहान मुले हा नवा क्लु
खेळ
खेळ
खेळ गॅस शेगडी
खेळ
गॅस शेगडी
क्लू - व्यायाम
क्लू - व्यायाम
शांत शांतपणे फोटो टाकतात.
शांत शांतपणे फोटो टाकतात. त्या शांतपणात मागे राहतायत.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्यायामाचा फोटो भलताच क्यूट आहे
पास
पास![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
शांत कसला गोड व्यायाम चाललाय
शांत कसला गोड व्यायाम चाललाय पिल्लूचा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटो मस्तय शांत!
फोटो मस्तय शांत!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गॅस शेगडीचे फोटो दिनेशदांकडे
गॅस शेगडीचे फोटो दिनेशदांकडे रग्गड असतील नै?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
गॅस शेगडी नको. 'शेंग' असा दे
गॅस शेगडी नको. 'शेंग' असा दे क्लू. नाही तर मी पण पास.
शेंग?? माझ्या फोटोत शेंग
शेंग??![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
माझ्या फोटोत शेंग कुठे दिसतेय>?
व्यायाम वाला क्लू घ्या लोक्स. तो बेस्ट फोटो आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शेगडी कठीण आहे बहुतेक. कपाट
शेगडी कठीण आहे बहुतेक. कपाट क्ल्यु द्या.
व्यायाम क्लू दरवाजा
व्यायाम
क्लू दरवाजा
एडिटेड
एडिटेड
दरवाजा: क्लू: कळस
दरवाजा:
![](https://lh5.googleusercontent.com/-RwtijgXVmO4/TjJ44IGy2kI/AAAAAAAAA9U/baMntUd0lUI/s640/IMG_1770.jpg)
क्लू: कळस
Pages