मोरया मंडळी,
मायबोली गणेशोत्सवात आता आपण वळूयात एका अत्यंत जिवलग, उत्साह वाढवणार्या, गमतीच्या खेळाकडे. हा खेळ आहे, 'कानगोष्टी' फक्त थोडासा बदल म्हणून या कानगोष्टी करायच्या आहेत छाया/प्रकाशचित्रांच्या माध्यमातून.
चला तर, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया, तुमचा आमचा सर्वांचा आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी!
हे लक्षात ठेवा:-
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे आवश्यक आहे.
३. तुम्हाला तुमच्या लगेच वर असलेल्या प्रकाशचित्रावर दिलेल्या क्लू ला/ संदर्भाला अनुसरून प्रकाशचित्र द्यायचे आहे. तसेच पुढ्च्यासाठी क्लू/संदर्भ द्यायचा आहे.
असा हा खेळ पुढे नेणे अपेक्षित आहे.
४. दिलेल्या छायाचित्रावर पुढे चाल म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे आणि त्यावरचा एकच क्लू/संदर्भ द्यावा.
५. हे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा चित्र कानगोष्टी करू शकतो/ते, फक्त सलग दोन चित्र कानगोष्टी देऊ शकत नाही. थोडा दुसर्यांनाही कानगोष्टी करायला चानुस गावला पायजेल, न्हवं का?
७. जर दोघा-तिघांनी एकाच वेळी फोटो टाकले आणि वेगवेगळे क्ल्यू दिले तर पुढच्याने, त्यातील एक निवडून खेळ पुढे चालू ठेवावा.
उदाहरणार्थ
जर पहिल्या सभासदाने चित्र क्र. १ टाकले
आणि नवीन क्लू दिला- होडी
तर दुसरा सभासद हे टाकू शकेल
नवीन क्लू आहे क्षितिज (skyline)
चला तर सज्ज व्हा आणि खेळा, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी...
पहिला प्रतीसाद देणार्यासाठी क्लू आहे क्षितिज (skyline)
*प्रकाशचित्र :- जिप्सी आणि तोषवी कडून साभार
कलाकुसर: क्लू: दिवाळी
कलाकुसर:
क्लू: दिवाळी
कलाकुसर क्लू दागिना
कलाकुसर
क्लू दागिना
उशीर झाला.
उशीर झाला.
माझा बाद
माझा बाद
ए राहूदेत रे फोटो. कित्ती
ए राहूदेत रे फोटो. कित्ती सुंदर होता. फारतर नवा क्लू काढ
बित्तू, फोटो खरच सुंदर आहे
बित्तू, फोटो खरच सुंदर आहे रे. प्रतिबिंब पडलं नाहीये का त्याचे अजून?
दिवाळी क्लु सावल्या
दिवाळी
क्लु सावल्या
माधवा..टेक्निकली बाद फोटो आहे
माधवा..टेक्निकली बाद फोटो आहे तो! खूपच टाईट कंपो! धन्स
बित्तु, ह्या फोटोवर जीव
बित्तु, ह्या फोटोवर जीव ओवाळुन टाकावासा वाटतोय.
खरंच अ प्र ति म!!!!!
टेक्निकली, कंपो वगैरे हम कुछ नही जानता. मनाला भावला खुपच.
बित्तु कुठला गणपती? फार सुंदर
बित्तु कुठला गणपती? फार सुंदर आहे मूर्ती.
धन्स जिप्सी:-) प्रतिबिंब
धन्स जिप्सी:-)
प्रतिबिंब सावल्या म्हणून चालेल का?;-)
अवल, लालबाग रंगशाळेत टिपलाय
अवल, लालबाग रंगशाळेत टिपलाय तो. फारच दाटीवाटीने गणपती ठेवतात तिथे.
नेकी और पूछ पूछ टाक रे
नेकी और पूछ पूछ टाक रे
बापरे. काय गोंधळ चाललाय
बापरे. काय गोंधळ चाललाय इथे!!
पण मस्त फोटो आहेत.
सावली तू पण गोंधळात सहभागी हो
सावली तू पण गोंधळात सहभागी हो
.
.
"गोंधळ" हा नवा क्लू आहे का -
"गोंधळ" हा नवा क्लू आहे का - सावली पडल्यावर दिलेला?
आता क्लू सावल्या ना?
आता क्लू सावल्या ना?
सावल्या..होडीच्या आणि
सावल्या..होडीच्या आणि पुलाच्या
क्लू समुद्र
इन्ना असा गोंधळ नाही काही
इन्ना असा गोंधळ नाही काही घालायचा
इन्ना पुन्हा टाक फोटो
इन्ना पुन्हा टाक फोटो
समुद्र क्लू: ॐ
समुद्र
क्लू: ॐ
ओम कुठेय?
ओम कुठेय?
माधव, ओम बीच ना? गोकर्णजवळचा.
माधव, ओम बीच ना? गोकर्णजवळचा.
.
.
ओम क्लू दागिना
ओम
क्लू दागिना
इतक्या पटापट कसे टाकताय
इतक्या पटापट कसे टाकताय तुम्ही फोटो?
रिसाइझ करून माबो वर घेउन इथे डकवे पर्यंत ४ स्टेशन पुढे पळतेय गाडी.
मी आपली फलाटावरच बरी.
इन्ना आम्ही दोन - तीन दिवस
इन्ना आम्ही दोन - तीन दिवस प्रॅक्टिस करतोय म्हटलं
जिप्सी हो रे.
जिप्सी हो रे.
इन्ना, पिकासावर आहेत तेवढेच.
इन्ना, पिकासावर आहेत तेवढेच. बाकी हार्डडिस्क घरी आहे
Pages